सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :)
आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते. Milano मध्ये जे हॉटेल बुक केले होते तेथे जवळपास बर्याच गल्ल्या /बोळी होत्या.फिरून फिरून आम्ही दोनदा एकाच ठिकाणी आलो.आमचे अहो तेवढ्यात बोलले कितनी बोळी हैं यहा,बोळीबोळी मे से आणे जाने मे तकलीफ होती हय, त्या परिस्थितीत २ मिनिटे सगळेच ब्लांक झाले आता काय करायचं आणि नंतर पूर्ण ट्रीप संपे पर्यंत बोळीबोळी वरून चिडवत राहिले . *blush* ;) :D *lol*
तुम्हीही असे काही किस्से असले तर जरूर शेअर करा.आपण सगळे हसुया. :)
इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही.
एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .अवांतर मला लिहिण्याचा अनुभव आजीबात नाही तेंव्हा काही चुकल्यास आपण सांभाळून घ्यालच(न घेऊन जाणार कुठे.) ;) :)
वाचने
31472
प्रतिक्रिया
155
मिसळपाव
प्रतिक्रिया
चाव खायेगा
अस होऊ शकेल
In reply to चाव खायेगा by कपिलमुनी
खेल रहा हैं??
In reply to अस होऊ शकेल by दिव्यश्री
हे चालेल का?
In reply to खेल रहा हैं?? by कपिलमुनी
अहो अंगडाईचं कौतुक हत्तीणीचं
In reply to हे चालेल का? by श्रीरंग_जोशी
वोक्के
In reply to अहो अंगडाईचं कौतुक हत्तीणीचं by अर्धवटराव
हे कसं वाटतं...
In reply to वोक्के by श्रीरंग_जोशी
लै भारी
In reply to हे कसं वाटतं... by अर्धवटराव
हाथी किचड में लोट रहा है!
In reply to चाव खायेगा by कपिलमुनी
लेटेश्ट..
अण्णा हजार्यांचं भाषण आठवलं.
In reply to लेटेश्ट.. by चिगो
पा क्रु
यॆ SSSS शतकी पार करून
माझ्या मैत्रिणीचा साधारण ३
हम एक डोंगर पे गये थे. वहा