आत्ताच मिळालेल्या बातमी नुसार
ठिकाण : सी.के.पी. हॉल, ठाणे
वेळ : सगळ्यांच्या विचारांती नक्की करू या.
कशासाठी : सीकेपी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी
तारीख : १६ फेब्रुवारी.
मला १५ पण चालेल.तसेही १५ ता. मी ठाण्यातच आहे.पण दर कट्टा शनिवारीच कशाला? असा योग्य आक्षेप कुणी घेवू नये म्हणून.
बाकी...
दत्तगुरूंचे दर्शन घ्यावे ते गुरुवारी आणि मासे खावेत ते रविवारी सकाळीच असे माझे मत आहे
वाचने
7423
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्धवट धागा.
उत्तरे...
In reply to अर्धवट धागा. by भाते
कट्टा रत्न
In reply to उत्तरे... by मुक्त विहारि
.
कट्टा का भरविता? कवीची अन धागाकर्त्याची क्षमा मागून.
मुंबईपेक्षा पुण्यात जास्त कट्टेकरी आहेत....
In reply to कट्टा का भरविता? कवीची अन धागाकर्त्याची क्षमा मागून. by बॅटमॅन
धन्यवाद मुविकाका.
In reply to मुंबईपेक्षा पुण्यात जास्त कट्टेकरी आहेत.... by मुक्त विहारि
तु भेट रे एकदा बॅट्या !! *)
In reply to धन्यवाद मुविकाका. by बॅटमॅन
अवश्य भेटू, हाकानाका.
In reply to तु भेट रे एकदा बॅट्या !! *) by सुहास..
सहमत
In reply to तु भेट रे एकदा बॅट्या !! *) by सुहास..
या बॅट्याला लेकाला एकदा
In reply to सहमत by पिवळा डांबिस
ओके
In reply to या बॅट्याला लेकाला एकदा by बॅटमॅन
जबरी!! इन्शागणपती भेटूच!!!
In reply to ओके by पिवळा डांबिस
ही ही ही.
In reply to कट्टा का भरविता? कवीची अन धागाकर्त्याची क्षमा मागून. by बॅटमॅन
मूळ प्रेरणा का लपविता
In reply to ही ही ही. by प्रचेतस
(No subject)
In reply to मूळ प्रेरणा का लपविता by बॅटमॅन
माय मिष्टेक…
काय मग....
In reply to माय मिष्टेक… by भाते
सी.के.पी. हॉल ऍव्हेलेबल आहे
फूड फेस्टिवल
In reply to सी.के.पी. हॉल ऍव्हेलेबल आहे by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)
एकदम बरोबर....
In reply to फूड फेस्टिवल by सुनील
केव्हा जायच व कुठे भेटायच
In reply to एकदम बरोबर.... by मुक्त विहारि
केव्हा जायच व कुठे भेटायच
In reply to एकदम बरोबर.... by मुक्त विहारि
केव्हा जायच व कुठे भेटायच
In reply to एकदम बरोबर.... by मुक्त विहारि
मिपाला माझी ही पोस्ट इतकी का
In reply to केव्हा जायच व कुठे भेटायच by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)
तुमचा मोबाईल नं. मिळेल का?
In reply to मिपाला माझी ही पोस्ट इतकी का by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)
हे वाक्य
In reply to एकदम बरोबर.... by मुक्त विहारि
अहो, एकादा कट्टा दिल्लीत पण होऊन जाउद्या.
अहो, एकादा कट्टा दिल्लीत पण होऊन जाउद्या.
In reply to अहो, एकादा कट्टा दिल्लीत पण होऊन जाउद्या. by चित्रगुप्त
दिल्लीचा मौसम
In reply to अहो, एकादा कट्टा दिल्लीत पण होऊन जाउद्या. by मुक्त विहारि
मुविंनी 'कट्टेकरी' असं नाव
पण..पण.. मुक्तविहारी याचाच एक
In reply to मुविंनी 'कट्टेकरी' असं नाव by आतिवास
@ अ आ
In reply to पण..पण.. मुक्तविहारी याचाच एक by अत्रुप्त आत्मा
(मुवि: गंमतीने म्हणते आहे, गैरसमज नसावा हीदेखील विनंती)
In reply to मुविंनी 'कट्टेकरी' असं नाव by आतिवास
भेटा
अचानक करायच्या कट्ट्याचा धागा
बाकीच्या कट्ट्यांप्रमाणे....
In reply to अचानक करायच्या कट्ट्याचा धागा by सूड
१६ असो किंवा १५ मी ठाण्यातच आहे
कळवा
MuVi, don't you have some
१५ ला... मी ठाण्यातच आहे....
In reply to MuVi, don't you have some by विश्वनाथ मेहेंदळे
Arranging Mipa katta on 15th
In reply to १५ ला... मी ठाण्यातच आहे.... by मुक्त विहारि
मग १५/१६ पैकी कोणती तारीख ठरली?
धन्यवाद....
In reply to मग १५/१६ पैकी कोणती तारीख ठरली? by भाते
आवरा....!!!!
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
फसलात ना मुविंच्या जाळ्यात!
In reply to आवरा....!!!! by शिद
आता कट्टा झाल्यावर आणखी
In reply to फसलात ना मुविंच्या जाळ्यात! by भाते
निनाव
माझ्यासाठी त्या निनाव चा फोटो काढून कुणीतरी डकवा.
In reply to निनाव by सूड
रविवारी १० ते १० अशी वेळ आहे
दुपारी १:३० ला गर्दी असण्याची शक्यता जास्त आहे.....
In reply to रविवारी १० ते १० अशी वेळ आहे by चिप्लुन्कर
कट्ट्याचा शेवट?