अतिशय सोपी व चविष्ट अशी ही बंगाली पद्धतीची डाळ आहे. पाँचफोरोन म्हणजे पाच प्रकारचे जिन्नस ह्यात वापरले आहेत मोहरी, जीरे, बडीशेप, मेथी-दाणे व कांद्याचे बी (कलौंजी). हे मसाले अख्खेच फोडणीत वापरले जातात.
साहित्य:
१ वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून १०-१५ मिनिटे भिजवणे
१ टोमॅटो चिरलेला
२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून बडीशेप
१/४ टीस्पून मेथी-दाणे
१/४ टीस्पून कांद्याचे बी (कलौंजी)
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
१/२ टीस्पून लिंबाचा रस
तेल / राईचे तेल
पाकृ:
मसूर डाळ कुकरला मऊसर शिजवून घ्या.
शिजवलेली डाळ चांगली घोटून घ्या.
पाँचफोरोन एकत्र करुन घ्या.
कढईत तेल गरम करून पाँचफोरोन व मिरच्यांची फोडणी करून घ्या.
त्यात शिजवलेली मसूरडाळ, चवीप्रमाणे मीठ, हळद व आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवावे.
डाळीला उकळी फुटली की त्यात चिरलेला टोमॅटो घालून, ५-८ मिनिटे शिजवावे.
सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालून गॅस बंद करावा.
(पंजाबी लोणच्यासारखी पण माईल्ड) छान लागते. ह्या डाळी बरोबर मला वांग्याचे काप तोंडीलावणे म्हणून आवडले.

वाचने
16114
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाव वाचून ही कोणती फॉरेनची
छान दिसतेय
पाँचफोरोन आख्खे
In reply to छान दिसतेय by दिपक.कुवेत
वावा..
छान दिसतीये डाळ व मसूर आणून
वा डाळ मस्तच!
छान!
In reply to वा डाळ मस्तच! by अनन्न्या
मागल्यावेळी तिला कारल्याचे
In reply to वा डाळ मस्तच! by अनन्न्या
का?... का?.... का?.....
नवीन प्रकार कळला. नक्की करून
आहहा..
पाँचफोर
कल्ला ! धिगाणा !! वल्लाह
मस्तं.
ज्जे बात!
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
अगदी आवडीने.
In reply to ज्जे बात! by सोत्रि
अतिशय सुरेख
सैंपाक लाख जमेल पण
अगदी अगदी..
In reply to सैंपाक लाख जमेल पण by सूड
तुम्हाला का बरं इतका
In reply to अगदी अगदी.. by उपाशी बोका
दुर्लक्ष बालिके दुर्लक्ष!
In reply to तुम्हाला का बरं इतका by सानिकास्वप्निल
@सानिकास्वप्निल
In reply to तुम्हाला का बरं इतका by सानिकास्वप्निल
जे ब्बात !!
In reply to तुम्हाला का बरं इतका by सानिकास्वप्निल
सही......
कांद्याचे बी?
सहिच दिसतीये डाळ. एकदा करुन
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
ह्म्म्म्म्म
In reply to ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह by अत्रुप्त आत्मा
@आयला, व्हॅलेंटाइन डे फिवर
In reply to ह्म्म्म्म्म by अर्धवटराव
(No subject)
मस्त रेसिपी ! सुरेख फोटो !
रेसिपी करून पाहीली.. आवडली..
आवडता प्रकार!
नेहमीप्रमाणे रेसीपीऐवजी त्या
सुरेख प्रेझेंटेशन
कलौंजी
कलौंजी (कांद्याचे बी)
In reply to कलौंजी by सुदर्शन काळे
सहीच.. तोंडाला पाणी सुटले आणि
ड्म्बो !!