डोंबिवली कट्टा.... हेमांगी के... ह्यांच्या समवेत...
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मिपा वरील एक आदरणीय व्यक्तीमत्व (हेमांगी के) सध्या भारतात आल्या असून,
एक,दोन फेब्रूवारीच्या सुमारास त्या डोंबिवलीला आहेत.
नक्की वेळ,तारीख आणि ठिकाण (अर्थात डोंबिवली मधीलच) त्यांना विचारून ३१ ता.च्या सुमारास ठरेल.
पुरुष मंडळींपैकी ज्यांना यायचे असेल, त्यांनी मला व्य.नि. करावा, ही विनंती.
भगिनींनी, अजया ताईंना व्य.नि. करावा.
पुढील रंगतदार कट्यांची घोषणा लवकरच.
प्रतिक्रिया
मुवि
एक कट्टा बडोद्याला पण करायचा आहे...
वा वा
जरूर करा....
'गोल्डरश' वाल्या हेमांगीके का
'गोल्डरश' वाल्या हेमांगीके का?
पुनश्च शुभेच्छा .
अरे वा ! ह्या कट्ट्याला यायला
तुमची अनुपस्थिती आम्हाला प्रत्येक कट्ट्याला जाणवते.
धन्यवाद ! विनंती करुन कशाला
शुभेच्छा!
आपण उलट करुन बघुयात की, काय
नको..नको...
(No subject)
(No subject)
चावट्ट माऊ!
बंधुलोकांनी एकाला व भगिनीसमाजाने दुसरीला व्यनि करावा
आजकाल टवाळगिरी करतांना बर्
असेच म्हणतो. उदाहरण????
मला पण!
हा प्रतिसाद बिकांच्या
तिथेच आहे! काळजी नसावी!
फुटीर....मिपास्तानाची
शुभेच्छा!
जय मुक्त विहारी
!कट्ट्यास हर्दिक शुभेच्छा !
कट्ट्यास हर्दिक शुभेच्छा
तुम्ही डोंबिवलीला आलात की व्य,नि. करा...
शुभेच्छा!!
कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
कट्ट्याला शुभेच्छा !!!
वेळ,तारीख आणि ठिकाण
>>मॉर्डन
मॉर्डन हा बोली भाषेतील शब्द
डोंबिवली ला देखील मोठा
भावना महत्त्वाच्या!! नै का
@ प्रशांत आवले...
शक्य आहे
एक विशेष सुचना!
ताई थँक्यु हो
अरेय वा!! धागा आला का? आत्ता पाहिला.
डोंबिवली कट्टा....
येतोय.
मी पण
@ठिकाण : मॉर्डन कॅफे, फडके
आणखी एक डोंबिवली कट्टा संपन्न झाला.
वा , मस्त, आम्ही अडकलोय
अरे वा! आत्ता पाहिला वृतांत. पहिलाच प्रयत्न चांगला आहे,
चालायचंच.