✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चमुन्डा मन्दीरात गर्दिच्या वेळी चेंगराचेंगरी होउन किमान ४० लोक मेले

व
विदुषक यांनी
Tue, 09/30/2008 - 12:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3290 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/30/2008 - 12:06 नवीन

भाऊ १००

भाऊ १०० च्या वर मेले ! अत्यंत वाईट बातमी ! देवा त्यांच्या आत्म्यास शांती देवो ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Tue, 09/30/2008 - 12:18 नवीन

१०३...

१०३...सौ. रिडिफ वेबसाईट्...दु:खद घटना...
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/30/2008 - 12:19 नवीन

http://www.bbc.co.uk/hindi/re

http://www.bbc.co.uk/hindi/regionalnews/story/2008/08/080803_naina_devi.shtml १४५ :( जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
व
विदुषक Tue, 09/30/2008 - 12:32 नवीन

हे

हे राम क्रिकेट चा स्कोअर वाटू लगला आहे :( मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
म
मिसंदीप Tue, 09/30/2008 - 15:58 नवीन

१८०

आता तर आकडा १८० वर गेला आहे .. ईश्वर सर्व मृतात्म्यांना सद्गती देवो. संदीप
  • Log in or register to post comments
व
विदुषक Tue, 09/30/2008 - 17:34 नवीन

हे

हे टळ्न्यासाठी काय करयला पहिजे ? सगळी जबाबदारी माय्बाप सरकार वर टाकणे चुकिचे आहे ... मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसंदीप
प
प्रभाकर पेठकर Tue, 09/30/2008 - 19:38 नवीन

अंधश्रद्धा.....

श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यात फरक कसा आणि का करावा ह्या बद्दल अज्ञान. 'ईश्वर पुजा' म्हणजे मुर्ती पुजा नाही. देव चराचरात वसलेला आहे. ही शिकवण आचार विचारात अंगीकारता आली पाहिजे. समाज प्रबोधन व्हावे. एखाद्या विविक्षित दिवशी जमणार्‍या भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सक्षम प्रशासनाने घेऊन अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाय योजना केल्या पाहिजेत. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. दुसर्‍यांच्या अनुभवातून मागचा शहाणा झाला पाहिजे.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Tue, 09/30/2008 - 23:17 नवीन

पण कसे?

आदरणीय श्री. प्रभाकर पंत, 'ईश्वर पुजा' म्हणजे मुर्ती पुजा नाही. -- जे आपणास पटते तेच सर्वांनी करावे असे आपण लोकशाहीत म्हणू शकत नाही. तुम्हा आम्हाला मुर्तीपुजा पटत नसली तरी करोडो भारतीयांचा त्यावर विश्वास आहे. त्यामुळे मुर्तीपुजेला विरोध हा या प्रश्नावर तोडगा होऊ शकत नाही. देव चराचरात वसलेला आहे. ही शिकवण आचार विचारात अंगीकारता आली पाहिजे. समाज प्रबोधन व्हावे. --होय, परंतू यासाठी जो काळ जाईल त्यात अशा घटना घडतच जातील. त्यामुळे एखादा तात्काळ उपाय हवाच. एखाद्या विविक्षित दिवशी जमणार्‍या भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सक्षम प्रशासनाने घेऊन अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाय योजना केल्या पाहिजेत. --अगदी हेच ते उत्तर. पण कसे? केंद्र व राज्य सरकारे मंदिरांचे करोडो रुपये दर वर्षी हडप्प करतात. कागदावर ते पैसे पुन्हा धर्माच्या (रिलिजिअस) कामांसाठी वापरले असे दाखवले गेले तरी ते मुख्यतः हज सबसिडी, मदरशांची परिस्थिती सुधारणे, अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांना मदत असे उधळले जातात. विषेशतः केरळ, आंध्र,प. बंगाल, महाराष्ट्र या लुटीत अघाडीवर आहेत. राजस्थानचे आकडे माझ्याकडे नाहीत. ज्या मंदिरांमधून करोडो रुपयांची लूट सरकारे करतात तेथल्या मुलभूत सुविधांकडे मात्र पूर्ण डोळेझाक केली जाते. मंदिरांच्या जमिनी विकून मिळालेले पैसे तसेच रोकड मिळकत ही जर अशा धोकादायक पुरातन मंदिरांच्या जिर्णोद्धारात केली तर चेंगराचेंगरीने किड्यामुंग्या प्रमाणे मरणारे हिंदू भावीक मरणार नाहीत. आपला, (दु:खी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विसोबा खेचर Mon, 10/06/2008 - 10:51 नवीन

चालायचंच!

चालायचंच! अश्या घटना भारतात नव्या नाहीत... तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा