आज सकाळी राजस्थान मधील मेहरागड च्या चमुन्डा मन्दीरात गर्दिच्या वेळी चेंगराचेंगरी होउन किमान ४० लोक मेले
काय चालले आहे हे ?
http://www.bbc.co.uk/hindi/regionalnews/story/2008/09/080930_stampede_r…
मांढरदेवी , हिमाचल (ठिकाणाचे नाव विसरलो आता ) आणी आता हे नविन
१. लोक एखाद्या विशिष्ट दिवशिच अशी वेड्यासारखी गर्दी का करतात ?
२. देव असेलच तर सगली कडे प्रत्येक दिवशी असायला पाहीजे
३. ह्या चेंगराचेंगरी मागे काही घात्पात असु शकतो का ?
बॉम्ब फोडण्यापेक्शा हे खुपच सहजतेने जमु शकते
मित्रांनो तुमचे मत काय आहे ?
वाचने
3299
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाऊ १००
१०३...
http://www.bbc.co.uk/hindi/re
हे
In reply to http://www.bbc.co.uk/hindi/re by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
१८०
हे
In reply to १८० by मिसंदीप
अंधश्रद्धा.....
पण कसे?
In reply to अंधश्रद्धा..... by प्रभाकर पेठकर
चालायचंच!