१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत.
पुरोगामी महाराष्ट्रात १ जानेवारी १८४८ ला पहिली मुलींची शाळा काढली गेली त्याला दिडशेहून अधिक वर्षे होऊन गेली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुषतुलना हे पहिल स्त्रीवादी ग्रंथ लेखन इ.स. १८८२ साली करून सव्वाशेहुन अधिक वर्ष लोटून गेली.अद्याप महाराष्ट्राला स्त्री मुख्यंमंत्री मिळालेल्या नाहीत हाही भाग सोडून द्या सध्याच्या मंत्रिमंडळात ४० पैकी केवळ दोन महिला मंत्री आहेत आणि त्यांच्या कडे दिलेली खाती आहेत महिला व बालविकास आणि कुटूंब कल्याण. भारताला पहिल्या स्त्री राष्ट्रपती उपलब्ध करणार्र्या महाष्ट्रास महसूल अर्थ गृह सहकार मुख्यंमंत्री अशा खाती चालवण्यास सक्षम स्त्री राजकारणी का पुढे येऊ शकल्या नसाव्यात ? मुंबई दूर असेल तर सहकार चळवळ (साखर कारखाने) गावाच्या जवळच असते सध्याची सहकार चळवळीतील महिलांच्या सहभागाची स्थिती काय आहे ? महाराष्ट्रात विद्यापीठात किती महिला कुलगुरू होऊन गेल्या आणि सध्या किती आहेत याची आकडेवारी हवी आहे.
उद्देश महाराष्ट्रीय राजकारणातील स्त्रीयांच्या सहभागाची चर्चा करण्याचा नाही. उद्देश इ.स. १८८२ ते आता पर्यंत महाराष्ट्राने बरेच स्त्रीवादी विचारवंत दिले परंतु महाराष्ट्रातील स्त्रीवाद अजूनही अभिजन वर्गा पर्यंत मर्यादीत आहे का की बहुजन समाजा पर्यंत पोहोचतो आहे ? बहुजन समाजा पर्यंत पोहोचत असेल तर त्याच प्रभावी प्रतिबिंब आजच्या इ.स.२००० ते २०१४ या काळातील समाज आणि राजकारणातल्या सहभागातून पुरेस दिसत का ? सद्य स्थिती आणि आव्हाने कोणती ?
गेल्या १३ वर्षात ज्या बहुजन सामाजीक वैचारीक चळवळी आहेत त्यातील वैचारीक दृष्टीकोण स्त्री वादाच्या परिपेक्षातून कसे आहेत अथवा होते या परिपेक्षात स्त्रीवादाची स्त्रीचळवळींची सद्य स्थिती काय आणि आव्हाने कोणती ?
आज नवीन इलेक्ट्रॉनीक माध्यमे आणि इंटरनेटची माध्यमे मराठी संकेतस्थळे मराठी अनुदिनी मराठी संकेतस्थळे आणि अनुदिनी आणि त्यावरील चर्चा धागे या संदर्भाने बहुजन मराठी स्त्रीयांचा सहभाग स्त्रीवादाच्या परिपेक्षातून कुठे आहे.मराठी संकेतस्थळे आणि अनुदिनी आणि त्यावरील चर्चातून स्त्रीवादी दृष्टीकोण गेल्या १३ वर्षात व्यवस्थित पणे मांडला जातो आहे का सद्य स्थिती काय आहे आणि स्त्रीवादी विचारांसमोरील या नवीन क्षेत्रातील आव्हाने कोणती
इ.स. २००० ते २०१३ बहुजन आणि एकुण स्त्रीवादी साहीत्य आणि चळवळीचा आढावाही या चर्चेतून घेऊन हवा आहे.
या चर्चा धागा चालू करताना याची कल्पना देण्यास आवडेल कि मराठी विकिपीडिया चळवळीच्या कार्यात तसेच मराठी विकिपीडियावरील स्त्री अभ्यास आणि स्त्रीवाद या विषयावरील लेखनात पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रातील अभ्यासकांनी वेळोवेळी सहभाग नोंदवला आहे.
काळाच्या ओघात नेहमी प्रमाणे ह्या चर्चा धाग्यातील ज्ञानकोशास सुयोग्य भाग मराठी विकिपीडियावरील संबंधीत लेखांमध्ये घेतला जाऊ शकतो म्हणून या चर्चेतील आपला स्वतःचा सहभाग कॉपीराईट फ्री होत आहे असे गृहीत धरले जाईल.
चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.
वाचने
72090
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्यवस्था वि. स्त्री - सहमत
In reply to पुरुष वि. स्त्री अस नाहि by स्वप्नांची राणी
चर्चा प्रस्तावानुसार गेल्या
In reply to व्यवस्था वि. स्त्री - सहमत by माहितगार
माझी आठवण काढलीत म्हणुन आले..
स्वप्नांची राणी यांचा
बॅटमॅन,
ह घेणे.
In reply to बॅटमॅन, by स्वप्नांची राणी
मधुरा, पैसा , पिरा,
विशेषता गेल्या १०-१२ वर्षातही
In reply to मधुरा, पैसा , पिरा, by स्वप्नांची राणी
वाचतीये. मला मुळात लेखच फारसा
काहीसं +१
In reply to वाचतीये. मला मुळात लेखच फारसा by रेवती
आता चर्चा बर्या पैकी धागा
In reply to काहीसं +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
महिलाविषयक सांस्कृतिक दृष्टिकोण
salishi sabha खाप आणि जात पंचायत
कामाचं स्वातंत्र्य?
In reply to salishi sabha खाप आणि जात पंचायत by माहितगार
समाजाचा हस्तक्षेप आणि तोही एवढ्या वाईट पद्धतीने ?
In reply to कामाचं स्वातंत्र्य? by पैसा
अॅक्शन टेकन रिपोर्ट ?
In reply to salishi sabha खाप आणि जात पंचायत by माहितगार
मला ही स्त्रीवादाची संकल्पनाच
महिला प्राचार्य होऊ शकतात तर कुलगुरू का होऊ शकत नाहीत ?
In reply to मला ही स्त्रीवादाची संकल्पनाच by धन्या
बरं...
In reply to महिला प्राचार्य होऊ शकतात तर कुलगुरू का होऊ शकत नाहीत ? by माहितगार
मला ही स्त्रीवादाची संकल्पनाच
In reply to बरं... by धन्या
तुमच्या कडुन मला हा प्रतिसाद
In reply to मला ही स्त्रीवादाची संकल्पनाच by धन्या
तुमचा गैरसमज झाला आहे किंवा
In reply to तुमच्या कडुन मला हा प्रतिसाद by पिलीयन रायडर
धागाकर्ता/ धागाकर्ती ह्यांचा
In reply to तुमचा गैरसमज झाला आहे किंवा by धन्या
+१ सहमत
In reply to धागाकर्ता/ धागाकर्ती ह्यांचा by पिलीयन रायडर
स्त्री आणि पुरुष दोघांनीही
In reply to धागाकर्ता/ धागाकर्ती ह्यांचा by पिलीयन रायडर
महिला प्राचार्यांनी कोणत घोड मारल ?
In reply to तुमचा गैरसमज झाला आहे किंवा by धन्या
राजकारणाचा भाग असतो (राजकारणात स्त्रीयांचा सहभाग नको ?)
In reply to महिला प्राचार्यांनी कोणत घोड मारल ? by माहितगार
स्त्रीवादाबद्दल पुरुषांनी
उगाच पिंक टाकायची आहे का? मग
In reply to स्त्रीवादाबद्दल पुरुषांनी by बॅटमॅन
ब्वॉर्र... जे चाललंय ते मलाही
In reply to उगाच पिंक टाकायची आहे का? मग by पिलीयन रायडर
जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं
In reply to ब्वॉर्र... जे चाललंय ते मलाही by बॅटमॅन
जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं
In reply to जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं by पिलीयन रायडर
सोपे सोपे चेंडू सोपे सोपे झेल :)
In reply to जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं by बॅटमॅन
चीत भी मेरीच पट भी मेरीच :)
In reply to स्त्रीवादाबद्दल पुरुषांनी by बॅटमॅन
त्यांनीही करावी गोलंदाजी वा
In reply to चीत भी मेरीच पट भी मेरीच :) by माहितगार
धन्यवाद
In reply to त्यांनीही करावी गोलंदाजी वा by बॅटमॅन
या धाग्याची व्याप्ती बरीच
सहमत
In reply to या धाग्याची व्याप्ती बरीच by मधुरा देशपांडे
स्त्री पुरुष समानता म्हणजे
८ मार्च हा `जागतिक महिला-दिन'
आवाहना मुळे
In reply to ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' by माहितगार