Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!!

छ
छोटा डॉन यांनी
Sat, 09/27/2008 - 20:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8554 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

अ
अश्वत्थामा Sat, 09/27/2008 - 22:15 नवीन
छान जमला आहे. पण हा मार्ग आपणच निवडला आसल्याने त्याच्तील फायद्या- तोट्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आयुष्यात काही तडजोडी ह्या कराव्याच लागतात.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sat, 09/27/2008 - 22:38 नवीन
छान जमला आहे.......
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 10/01/2008 - 06:51 नवीन
डान्या मस्त लिवलस र बाबा. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
ब
बबलु Sat, 09/27/2008 - 23:36 नवीन
नेमक्या गोष्टींवर भाष्य झालं आहे. नेहमीच माणुस कसल्या ना कसल्या धांधलीत राहतो. १००% सहमत. ....बबलु-अमेरिकन
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/28/2008 - 00:40 नवीन
चांगला जमलाय लेख! रेवती
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 09/28/2008 - 03:09 नवीन
डॉन्या, मस्तच लिहिले आहेस रे मला पु.ल. च्यां लेखनाची आठवण झाली. :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 09/28/2008 - 03:43 नवीन
डॉणपाट्या .. मला वाटलेलंच तु असं काहीतरी लिवशील .. मी बी नविन नविन ऑनसाइट आलेलो तेंव्हा हे सगळं अनुभवलेलं ... :) लिहीलय मस्त डिटेल मधी.... आणि तु जर्मन किबोर्ड वर टाइपल्यामुळं मला तुझा 'आदर' वाटतो मला पु.ल. च्यां लेखनाची आठवण झाली. आता शितल आणि डॉण्या .. *र्किट च्या डोळ्यावर येणार .... सावधान -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
म
मनस्वी Tue, 09/30/2008 - 10:45 नवीन
सही लिहिलंएस डान्या! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
स
सुनील Sun, 09/28/2008 - 03:17 नवीन
लेख आवडला. सगळीकडेच स्वत:च्या उत्कर्षासाठी जीवघेणी व गळेकापु स्पर्धा सुरु झाल्याने आजकाल कर्मचा-याचे मानसीक स्वास्थ म्हणावे एवढे स्थीर नाही. नेहमीच माणुस कसल्या ना कसल्या धांधलीत राहतो. आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ... पैसा जरी मिळत असला तरी या एक्स्ट्रा मनी साठी आजकाल ऑफीसमध्ये उशीरापर्यंत थांबणे ओघानेच येते आणि ह्यात त्याच्या "कौटुंबिक जीवनाचा" नेहमीच बळी पडतो. हे विशेष पटले. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 09/28/2008 - 05:37 नवीन
http://vipravani.wordpress.com/ पाने के लिये कुछ खोना पडता है. छान लेख
  • Log in or register to post comments
ज
जनोबा रेगे Sun, 09/28/2008 - 08:06 नवीन
क्या बात है! झक्कास लिहिला आहेस !! खूप आवडला
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 09/28/2008 - 08:36 नवीन
वा.. डॉनोबा, लेख मस्त... अगदी आवडला.. जरा मोठा असल्याने दोन भागांतही चालला असता :) -(क्रमशःपंथीय) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 09/28/2008 - 09:29 नवीन
अनुभवकथन आवडले. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 09/28/2008 - 14:04 नवीन
वा.. डॉनोबा, लेख मस्त... अगदी आवडला.. ऋषिकेशसारखेच म्हणते.:) स्वाती
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 09/28/2008 - 14:28 नवीन
आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ... एकदम सहमत....
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 09/28/2008 - 14:52 नवीन
लेख खूप आवडला
  • Log in or register to post comments
न
नि३ Sun, 09/28/2008 - 20:01 नवीन
प्रिमा.... ---नि३.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 09/28/2008 - 20:16 नवीन
डॉन भाऊ, हा आपल्या साहित्यिक कारकिर्दी मधला आतापर्यंतचा मला सगळ्यात आवडलेला लेख आहे.. अतिशय सुरेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 09/29/2008 - 09:03 नवीन
जियो डानराव :) .. मस्त लेख .. प्रवाही अन हलका फुलका. आम्ही असतो इथे मस्त टेचात रहात पण तिकडे आमचे आईवडील "लेकरु कधी ८ दिवस निवांत गावाकडल्या घरात राहिल" ह्याची वाट बघत असतात आणि हो; फक्त वाटच बघत राहतात.कारण हे "कॉर्पोरेट कल्चर" त्याला एवढाही वेळ मिळु देत नाही. थोडक्यात काय तर "हा ही टेन्शन मुळे सदैव काळजीत, भेट होत नसल्याने बायका-मुले नाराज व आईवडीलांचे काळीज तुटण्याला तर माझाकडे उपमाच नाही" ... सर्वांगिण विचार झालाय :)
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 10/01/2008 - 02:46 नवीन
मस्त लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ध
धमाल मुलगा Wed, 10/01/2008 - 07:16 नवीन
एकदम फर्मास जमलीय लेखाची भट्टी. कोणती वाक्यं उचलावीत आणि सोडावीत हेच कळेना मला. मस्त. आंद्या म्हणतो तसा सर्वांगिण विचार झाला आहे. आणि जरी जास्त पगार्=जास्त काम = वैयक्तिक आयुष्याचं खोबरं होणे हा निर्णय आपणच घेतला असला तरी मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी सलणारी ही खंत बरोबर पकडलीयेस रे. हापिसातलं घाणेरडं राजकारण, अप्रेझलसाठी चालणारी साठमारी, रेसिझम, कामानिमित्त परक्या गावी रहावं लागणं, कुटुंबियांना मुळीच वेळ देता न येणं....सगळं सगळं कसं बरोबर उतरवलय. उत्तम लेखाबद्दल आपले हार्दिक हाबिणंदण! -(९:३० ते ६:३० च्या चाकोरीतला, एम.एन.सी.त सरकारी पध्दतीने काम करणारा आणि बॉसला फाट्यावर मारणारा ) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/29/2008 - 09:21 नवीन
शाबास से डॉन्या. लेका हुशार झालास की रे तू पण आमच्या सोबत राहून. असो. आता परत ये लवकर.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 09/29/2008 - 10:00 नवीन
पण हा मार्ग आपणच निवडला आसल्याने त्याच्तील फायद्या- तोट्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आयुष्यात काही तडजोडी ह्या कराव्याच लागतात. जसे जास्त पगार तर जास्त काम
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/30/2008 - 13:44 नवीन
मस्त लिहिलं आहेस रे मॉनीटर! (वर्गमैत्रीण) जोशी!
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 09/30/2008 - 13:47 नवीन
मस्त रे डॉन्याभौ....येकदम जबरा लेख.... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 09/30/2008 - 16:30 नवीन
हे पहा बंडोपंत, मी बोललो आहे, १०० रुपये मिळेल ह्या महिन्यापासुन. पोराची काळजी घ्या. त्याच्यासाठी गाईचे दुध लावा, तब्येतीला चांगले असते लहान पोराच्या. बाकी काही लागले तर सांगा. " असा आपुलकीचा सल्ला देऊन जात असे असे साहेब आता 'कचेरी'तूनही दिसत नाहीत. असो. प्रत्येक सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक स्थित्यंतरांमध्ये फायदे तोटे हे असतातच. माणसाचं मन इतकं स्वार्थी असतं की त्याला फायदे सगळे हवे असतात पण त्या बरोबर येणारे तोटे नको असतात. 'काट्याविना न हाती कधीही गुलाब यावा' ही निसर्गाची योजना. पण 'काट्याविनाच हाती नेहमी गुलाब यावा' ही मानवाची स्वार्थी भावना. इतरांपेक्षा जास्तीचा पगार, जास्तीचा मानमरातब मिळवायचा असेल तर आयुष्यही खडतर बनणारच. बढती मिळाली की जबाबदार्‍या वाढतात. कनिष्ठ पदावर असताना कचेरीची वेळ संपली की लगेच टेबल आवरून घरी पळता येत नाही. पायलटच्या (आणि विमानातील इतर स्टाफच्या) नोकरीत भरपूर पगार आणि मानमरातब मिळाला तरी आयुष्यावरील रोजची टांगती तलावार त्या बरोबरच येते. अभिनेत्यांना, अभिनेत्र्यांना जे चंदेरी आयुष्य भोगायला मिळते तिथे त्यांनाही अनेक खडतर मार्गावरूनही वाटचाल करावी लागते. आयुष्यातील उद्देश, अग्रक्रम ठरवावेत आणि मार्ग आखावा. साशंकता असेल तर परतीचे दोर कापून टाकू नयेत. निर्णय फिरविण्याचे धाडस दाखवावे.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 10/01/2008 - 03:23 नवीन
डॉन, उत्तम लेख :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 10/01/2008 - 12:08 नवीन
छोटे डॉन, लेख छान झाला आहे. >पण आज "माणसाला" जास्त किंमत आली आहे.< हे तितकेसे पटले नाही. पैशाला-व्यवसायाला किंमत अवास्तव आहे..आणि तो स्वार्थ साधायला कंपन्या माणसांची काळजी घेतात. बहुधा माणसाला हा शब्द अवतरणात ठेउन तुला तेच सुचवायचे असावे. आणि कुटुंबियांना वेळ फक्त त्याच गावात नोकरी असताना देता येतो.. नोकरी दुसरीकडे असणे हे अनेक वर्षांची स्थिती आहे. कोकणातून-मुंबईत. आता इअतर शहरांतून पुण्यात-बंगळुरुमध्ये किंवा देशाच्या बाहेर. त्याला काय इलाज ! लेख छान. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा