मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या ताब्यात द्यावे का?
आजच्या वर्तमानपत्रामध्ये पंढरपुर मंदीराचे व्यवस्थापन हे राज्य सरकारच्याच ताब्यात राहील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने अधिनियम करुन १९८५ साली मंदीर व्यवस्थापन ताब्यात घेतले होते. त्याला बडवे व उत्पात या पुजारीं लोकांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
http://divyamarathi.bhaskar.com/article-ht/MAH-WMAH-pandharpur-temple-mangement-work-is-government-badve-utpat-appeal-rejected-by-su-4494499-NO.html
अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर मुस्लिमांच्या आणि इंग्रजांच्या राजवटीतही आमचे अधिकार सुरक्षीत होते जे स्वराज्यात काढून घेतले जातात असा पुजारी सेवेकरी लोकांचा सूर आहे.
महाराष्ट्र राज्यात अनेक मंदीरे आहेत, जिथे व्यवस्थापनाकडून अनागोंदी कारभार ,भ्रष्टाचार, दर्शनपास, पूजेसाठी व अभिषेकासाठी पुजार्यांकडून करण्यात येणारी सक्ती या सारख्या गोष्टींमुळे भाविक त्रस्त होत असल्याच्या बातम्या आपल्या निदर्शनास येत असतात. परंपरागत हक्क असणारे, पुजेचे मानकरी बर्याचदा स्वतःच मंदीराचे खाजगी मालमत्तेप्रमाणे व्यवस्थापन करताना बघायला मिळते . अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी या मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारने प्रस्थापीत कायद्यात बदल करुन ताब्यात घ्यावे काय? असे ताबांतर करुन मंदीरे, देवस्थाने यांची परिस्थीती सुधारेल का एवढाच प्रश्न शिल्लक राहतो.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
यात्रेला निघालेल्या एखाद्या
http://indiatoday.intoday.in
अखिलेशने निवडणुकीच्या
>>> गुजरातच्या विकासाच्या
मतांसाठी सबसिड्या देऊन देशाची
>>> हज यात्रेची सबसिडी भाजपने
प्रश्नांची उत्तरे द्या बघु मज
प्रश्नांची उत्तरे द्या बघु मज
>>> 1)हज सबसिडी हे लांगलुचालन
आणि बहुतेक हिंदुंच्या यात्रा
.
उद्दामा, सिलेक्टीव
.
ते व्याजाचे काय झाले??
१ शंका....मुंबैमधले
एकच?? मला तर बरेच बांग्लादेशी
(No subject)
>>> सिलेक्टीव रिडींगप्रमाणेच
यात्रेला निघालेल्या एखाद्या
@ काळा पहाड....
कशी येइल? आता तरी तुम्हाला
सरकार इतका खर्च करतेय तरी
गोर्यांचा वारसा वेगळे लोक
.
विनायक गोरे? वाटलंच !
आम्हाला फक्त असे वाटते की
नास्तिक कशाला देवळात जाईल?
मुद्दा हा आहे जिथ नास्तिक
+१०००
माणसाळलेले नास्तिक? माणसांशी
छान धागा.
चला, आता "मिपावर फेरी
(No subject)
छान धागा.
अजून गाडीत डिझेल शिल्लक आहे.
व्हॅटीकन
जयंत कुलकर्णींच्या धाग्यात
काय धागा..
ओ मैत्र साहेब कश्याला ऐवढा
सदर धाग्याने अत्यंत करमणूक
मराठी वाचकांना पदरमोड करावी
सदर धाग्यावरील कररुपी रक्कम इ
बडवे, उत्पात ह्यापासून
पंढरपूर मंदिराचे गेल्या दोन दिवसात उत्त्पनहि वाढले
विठ्ठलाच्या उरावर
नेमलेल्या नवीन लोकांना पगार
इतके दिवस पुजारी,उत्पात ,बडवे
त्यांचं सोडा राव, तुमच्या
मी माझ्या आधीच्या
नया माल