आजच्या वर्तमानपत्रामध्ये पंढरपुर मंदीराचे व्यवस्थापन हे राज्य सरकारच्याच ताब्यात राहील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने अधिनियम करुन १९८५ साली मंदीर व्यवस्थापन ताब्यात घेतले होते. त्याला बडवे व उत्पात या पुजारीं लोकांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
http://divyamarathi.bhaskar.com/article-ht/MAH-WMAH-pandharpur-temple-m…
अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर मुस्लिमांच्या आणि इंग्रजांच्या राजवटीतही आमचे अधिकार सुरक्षीत होते जे स्वराज्यात काढून घेतले जातात असा पुजारी सेवेकरी लोकांचा सूर आहे.
महाराष्ट्र राज्यात अनेक मंदीरे आहेत, जिथे व्यवस्थापनाकडून अनागोंदी कारभार ,भ्रष्टाचार, दर्शनपास, पूजेसाठी व अभिषेकासाठी पुजार्यांकडून करण्यात येणारी सक्ती या सारख्या गोष्टींमुळे भाविक त्रस्त होत असल्याच्या बातम्या आपल्या निदर्शनास येत असतात. परंपरागत हक्क असणारे, पुजेचे मानकरी बर्याचदा स्वतःच मंदीराचे खाजगी मालमत्तेप्रमाणे व्यवस्थापन करताना बघायला मिळते . अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी या मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारने प्रस्थापीत कायद्यात बदल करुन ताब्यात घ्यावे काय? असे ताबांतर करुन मंदीरे, देवस्थाने यांची परिस्थीती सुधारेल का एवढाच प्रश्न शिल्लक राहतो.....
वाचने
30944
प्रतिक्रिया
203
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त धागा....
+1 करमणुक झाली कालपासुन
In reply to मस्त धागा.... by मुक्त विहारि
हेच म्हणतो.....
In reply to +1 करमणुक झाली कालपासुन by जेपी
.
In reply to हेच म्हणतो..... by मुक्त विहारि
आपण महाभारत वाचले आहे का?
In reply to . by उद्दाम
बाय द वे आपली भेट कधी होणार?
बाय द वे आपली भेट कधी होणार? परदेशी माणसांची भेट झाली, पण आपली भेट अद्याप बाकी आहे.जमले तर या डोंबिवलीला. मस्त बियर पिवू आणि सुरेल जूनी हिंदी गाणी ऐकत पडले राहू. (आमंत्रण जरी नागपूरी स्टाइलने असले, तरी यजमान मुंबईकर आहे, हे आपल्या सारख्या मुद्दामहून जास्त विचार न करणार्या व्यक्तीला सांगायला नकोच.)बघु कधि जमतय. :-)हा़जला दिली जाणारी हजारो
.
In reply to हा़जला दिली जाणारी हजारो by श्रीगुरुजी
.
In reply to हा़जला दिली जाणारी हजारो by श्रीगुरुजी
ही बातमी वाचाhttp:/
In reply to हा़जला दिली जाणारी हजारो by श्रीगुरुजी
यात्रेला निघालेल्या एखाद्या
In reply to ही बातमी वाचाhttp:/ by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
http://indiatoday.intoday.in
In reply to यात्रेला निघालेल्या एखाद्या by श्रीगुरुजी
अखिलेशने निवडणुकीच्या
In reply to http://indiatoday.intoday.in by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
>>> गुजरातच्या विकासाच्या
In reply to http://indiatoday.intoday.in by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
मतांसाठी सबसिड्या देऊन देशाची
In reply to >>> गुजरातच्या विकासाच्या by श्रीगुरुजी
>>> हज यात्रेची सबसिडी भाजपने
In reply to मतांसाठी सबसिड्या देऊन देशाची by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
प्रश्नांची उत्तरे द्या बघु मज
In reply to >>> हज यात्रेची सबसिडी भाजपने by श्रीगुरुजी
प्रश्नांची उत्तरे द्या बघु मज
In reply to प्रश्नांची उत्तरे द्या बघु मज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
>>> 1)हज सबसिडी हे लांगलुचालन
In reply to प्रश्नांची उत्तरे द्या बघु मज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
आणि बहुतेक हिंदुंच्या यात्रा
In reply to >>> हज यात्रेची सबसिडी भाजपने by श्रीगुरुजी
.
In reply to >>> गुजरातच्या विकासाच्या by श्रीगुरुजी
उद्दामा, सिलेक्टीव
In reply to . by उद्दाम
.
In reply to उद्दामा, सिलेक्टीव by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
ते व्याजाचे काय झाले??
In reply to . by उद्दाम
१ शंका....मुंबैमधले
In reply to ते व्याजाचे काय झाले?? by टवाळ कार्टा
एकच?? मला तर बरेच बांग्लादेशी
In reply to १ शंका....मुंबैमधले by काळा पहाड
(No subject)
In reply to . by उद्दाम
>>> सिलेक्टीव रिडींगप्रमाणेच
In reply to उद्दामा, सिलेक्टीव by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
यात्रेला निघालेल्या एखाद्या
In reply to यात्रेला निघालेल्या एखाद्या by श्रीगुरुजी
@ काळा पहाड....
In reply to यात्रेला निघालेल्या एखाद्या by काळा पहाड
कशी येइल? आता तरी तुम्हाला
In reply to यात्रेला निघालेल्या एखाद्या by काळा पहाड
सरकार इतका खर्च करतेय तरी
In reply to ही बातमी वाचाhttp:/ by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
गोर्यांचा वारसा वेगळे लोक
.
In reply to गोर्यांचा वारसा वेगळे लोक by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
विनायक गोरे? वाटलंच !
In reply to . by उद्दाम
आम्हाला फक्त असे वाटते की
नास्तिक कशाला देवळात जाईल?
In reply to आम्हाला फक्त असे वाटते की by प्रकाश घाटपांडे
मुद्दा हा आहे जिथ नास्तिक
In reply to नास्तिक कशाला देवळात जाईल? by मारकुटे
+१०००
In reply to मुद्दा हा आहे जिथ नास्तिक by प्रकाश घाटपांडे
माणसाळलेले नास्तिक? माणसांशी
In reply to मुद्दा हा आहे जिथ नास्तिक by प्रकाश घाटपांडे
छान धागा.
चला, आता "मिपावर फेरी
In reply to छान धागा. by जेपी
(No subject)
In reply to छान धागा. by जेपी
छान धागा.
अजून गाडीत डिझेल शिल्लक आहे.
In reply to छान धागा. by जेपी
व्हॅटीकन
In reply to अजून गाडीत डिझेल शिल्लक आहे. by प्यारे१
जयंत कुलकर्णींच्या धाग्यात
In reply to व्हॅटीकन by प्रसाद गोडबोले
काय धागा..
ओ मैत्र साहेब कश्याला ऐवढा
सदर धाग्याने अत्यंत करमणूक
मराठी वाचकांना पदरमोड करावी
In reply to सदर धाग्याने अत्यंत करमणूक by अजया
सदर धाग्यावरील कररुपी रक्कम इ
बडवे, उत्पात ह्यापासून
पंढरपूर मंदिराचे गेल्या दोन दिवसात उत्त्पनहि वाढले
In reply to बडवे, उत्पात ह्यापासून by सचीन
विठ्ठलाच्या उरावर
In reply to पंढरपूर मंदिराचे गेल्या दोन दिवसात उत्त्पनहि वाढले by प्रसाद गोडबोले
नेमलेल्या नवीन लोकांना पगार
इतके दिवस पुजारी,उत्पात ,बडवे
In reply to नेमलेल्या नवीन लोकांना पगार by कवितानागेश
त्यांचं सोडा राव, तुमच्या
In reply to इतके दिवस पुजारी,उत्पात ,बडवे by सचीन
मी माझ्या आधीच्या
In reply to नेमलेल्या नवीन लोकांना पगार by कवितानागेश
नया माल
हायला, हे पुजारी लोक रोज
In reply to नया माल by यसवायजी
हे तर हिमनगाचे टोक दिसतेय
In reply to हायला, हे पुजारी लोक रोज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
सचीण तुमच्या सारख्या 'नगाला'