आत्ता थोड्या वेळापुर्वी श्री जैक डेनियलचा व्यनि आला की मी आज आणि उद्या ठाण्यात आहे.आणि उद्या संध्याकाळी माझे परतीचे विमान आहे त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी उद्या दुपारी तीन वाजता ठाणे तलाव पाळीवर साइकृपा हॉटेल मध्ये जमण्याचे ठरत आहे.श्री मुक्त विहारी येत आहेत. सर्व मिपाकराना हार्दिक आमंत्रण आहे.
हॉटेल श्री जैक डेनियल यांच्या सोयीने ठरविले आहे. हे ठाणे रेल्वे स्थानकपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहे आणि जवळच्या खुणा म्हणजे डॉक्टर नितीन चौबल यांचे ठाणे अल्ट्रासाउंड सेंटर.याच्या जरासे पुढे(स्टेशन पासून आल्यास) किंवा गडकरी रंगायतन च्या अगोदर एच डी एफ सी बॅंकेच्या अगोदर.
सर्व मिपा करांचे स्वागत आहे.
वाचने
16660
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओके
मस्त...
म्हैलांसाठी सोयीची खुण..
म्हैलांसाठी सोयीची खुण..
In reply to म्हैलांसाठी सोयीची खुण.. by टवाळ कार्टा
>>अनाहिता कट्टयाला झाडुन
In reply to म्हैलांसाठी सोयीची खुण.. by भाते
हडळीकुंकू
In reply to >>अनाहिता कट्टयाला झाडुन by सूड
आज अचानक कट्टा ठरें
In reply to म्हैलांसाठी सोयीची खुण.. by भाते
अहो ताई
In reply to आज अचानक कट्टा ठरें by अजया
(No subject)
In reply to अहो ताई by सुबोध खरे
कट्ट्यास शुभेच्छा!
कट्ट्यास शुभेच्छा.. जमल्यास
पेठे नाही राजावन्त ज्वेलर्स
ओ.के.
In reply to पेठे नाही राजावन्त ज्वेलर्स by पद्मश्री चित्रे
शुभेच्छा .
कट्ट्याला शुभेच्छा ! सचित्र
दुष्ट
शुभेच्छा!! वृत्तांताची वाट
संभाळून
याला कट्टेकर्यांच्या पायात
In reply to संभाळून by कपिलमुनी
एक नम्र विनंती.
अरे काय हे...
शुभेच्छा.
आज रात्रीचा बेत ठरल्यास नक्की
जगप्रसिद्ध मामलेदार मिसळ जवळच
नक्कीच हजेरी लावेन!
आत्ता भारतात असूनही जॅक
तुम्ही भारतात आहात ????
In reply to आत्ता भारतात असूनही जॅक by राजेश घासकडवी
मी येण्याचा प्रयत्न करतो...
किती वाजता चालू करणार आणि
तीन वाजता बरोबर चालू आणि
वॉव मस्त सगळी दिग्गज मंडळी
In reply to तीन वाजता बरोबर चालू आणि by सुबोध खरे
वॉव मस्त सगळी दिग्गज मंडळी येत आहेत तर? या थोरांचे दर्शन/आशिर्वाद घ्यायलाच हवे. खरे साहेब मी तुम्हाला व्हॉट्स अप वर संदेश पाठवला आहे जमणार नाही म्हणुन. पण तुम्ही जर रात्री पर्यंत थांबणार असाल तर मी सं. ७ वाजे. पर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्न करतो. धन्स
धागा घाई घाईत वाचला ,
In reply to तीन वाजता बरोबर चालू आणि by सुबोध खरे
कट्टयास षुभेच्छा
फोटो सहित वृतांत टाका म्हणजे
वा..
भटक्या खेड्वाला आणि मु वि
तुम्ही भाऊ भाऊ का हो?
In reply to भटक्या खेड्वाला आणि मु वि by सुबोध खरे
+११११
In reply to तुम्ही भाऊ भाऊ का हो? by आदूबाळ
भाते आणि मदनबाण
बाण आणि भात्याचा एकत्र फोटो
In reply to भाते आणि मदनबाण by सुबोध खरे
हाहा!
In reply to बाण आणि भात्याचा एकत्र फोटो by सूड
जे डी आणि मी
एक्झा़क्ट्ली
In reply to जे डी आणि मी by सुबोध खरे
(No subject)
क्या बात है
(No subject)
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला
अजया आणि जे डी
जळजळ होत आहे का?
आणि आता ?
ठाणे कट्टा
वृत्तांत कधी?
एवढेच लोक्स आले होते का ?
परत फक्त फोटो???
फक्त फोटोच…
In reply to परत फक्त फोटो??? by विश्वनाथ मेहेंदळे
़कट्ट्यातले ७५% आमचे
है शाबास!
In reply to ़कट्ट्यातले ७५% आमचे by अजया
मिपाची फुटीरतावादी चळवळ???
In reply to है शाबास! by पैसा
हे बरंय
In reply to मिपाची फुटीरतावादी चळवळ??? by टवाळ कार्टा
अनाहितांचे प्रतिनिधित्व
In reply to हे बरंय by पैसा
मी हेच लिहणार होतो पण उगा
In reply to अनाहितांचे प्रतिनिधित्व by टवाळ कार्टा
सुंदर!!!
वाह मूवी लुक्स रापचिक इन द पिक्स!
आयला...
लय बारागंड्याचं आहे ते...
In reply to आयला... by अर्धवटराव
जे.डी. यांची जाडी अगदी
In reply to लय बारागंड्याचं आहे ते... by आदूबाळ
मस्त
(No subject)
In reply to मस्त by नंदन
नाही नाही, अजुन रिनोव्हेशन बाकी आहे.
In reply to मस्त by नंदन
नवख्या माणसाला हेच साईकृपा
In reply to नाही नाही, अजुन रिनोव्हेशन बाकी आहे. by भाते