✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ठाणे कट्टा -अचानक

स
सुबोध खरे यांनी
Mon, 01/13/2014 - 18:37  ·  लेख
लेख
आत्ता थोड्या वेळापुर्वी श्री जैक डेनियलचा व्यनि आला की मी आज आणि उद्या ठाण्यात आहे.आणि उद्या संध्याकाळी माझे परतीचे विमान आहे त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी उद्या दुपारी तीन वाजता ठाणे तलाव पाळीवर साइकृपा हॉटेल मध्ये जमण्याचे ठरत आहे.श्री मुक्त विहारी येत आहेत. सर्व मिपाकराना हार्दिक आमंत्रण आहे. हॉटेल श्री जैक डेनियल यांच्या सोयीने ठरविले आहे. हे ठाणे रेल्वे स्थानकपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहे आणि जवळच्या खुणा म्हणजे डॉक्टर नितीन चौबल यांचे ठाणे अल्ट्रासाउंड सेंटर.याच्या जरासे पुढे(स्टेशन पासून आल्यास) किंवा गडकरी रंगायतन च्या अगोदर एच डी एफ सी बॅंकेच्या अगोदर. सर्व मिपा करांचे स्वागत आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
16558 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

ओके

मुक्त विहारि
Mon, 01/13/2014 - 18:40 नवीन
मी नक्की येत आहे.
  • Log in or register to post comments

मस्त...

शिद
Mon, 01/13/2014 - 18:50 नवीन
कट्ट्यास आमच्या शुभेच्छा... :) खुमासदार कट्टा वर्णन आणि फोटो हवेत ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

म्हैलांसाठी सोयीची खुण..

टवाळ कार्टा
Mon, 01/13/2014 - 18:53 नवीन
म्हैलांसाठी सोयीची खुण...बाजुलाच मोठ्ठे दागिन्यांचे दुकान आहे...(बहुतेक वामन हरी पेठे)
  • Log in or register to post comments

म्हैलांसाठी सोयीची खुण..

भाते
Mon, 01/13/2014 - 20:22 नवीन
अरे बापरे! चक्क 'म्हैलांसाठी' असा शब्दप्रयोग? किमान बालिका/युवती/कन्यका असे सोज्वळ शब्द वापरायचे होते. बाकी, अनाहिता कट्टयाला झाडुन हजेरी लावणाऱ्या यापैकी कोणी ऊद्याच्या कट्टयाला येतील का? चला पळा, संमं किंवा यांच्या कडुन निषेध येण्याअगोदर पळा ईथुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

>>अनाहिता कट्टयाला झाडुन

सूड
Mon, 01/13/2014 - 20:29 नवीन
>>अनाहिता कट्टयाला झाडुन हजेरी लावणाऱ्या यापैकी कोणी ऊद्याच्या कट्टयाला येतील का? उद्या संक्रांत आहे. आंतरजालीय हडळीकुंकू आय मीन हळदीकुंकू असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

हडळीकुंकू

बॅटमॅन
Tue, 01/14/2014 - 12:55 नवीन
हडळीकुंकू
ठ्ठो =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आज अचानक कट्टा ठरें

अजया
Mon, 01/13/2014 - 22:25 नवीन
आज अचानक कट्टा ठरें मधल्या दिवशी,मधल्या वेळी असता कामे भरपूर इकडे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

अहो ताई

सुबोध खरे
Tue, 01/14/2014 - 10:11 नवीन
अहो ताई चांगला सुटीचा दिवस पाहून कट्टा ठरवला आहे. बघा आणि जमवा. मुळात जे डी साहेबाना वेळ आहे तेवढ्यातच ठरवणे आवश्यक होते. आम्ही काय रिकामटेकडेच आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

(No subject)

अजया
Tue, 01/14/2014 - 10:31 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कट्ट्यास शुभेच्छा!

आदूबाळ
Mon, 01/13/2014 - 18:54 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा! श्री जॅक डॅनियल्स हे जॅक डॅनियल्स लिहिलेला काळा टीशर्ट घालून येणार यावर आपली पैज!
  • Log in or register to post comments

कट्ट्यास शुभेच्छा.. जमल्यास

शैलेन्द्र
Mon, 01/13/2014 - 18:57 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा.. जमल्यास नक्की जमवू :)
  • Log in or register to post comments

पेठे नाही राजावन्त ज्वेलर्स

पद्मश्री चित्रे
Mon, 01/13/2014 - 19:06 नवीन
पेठे नाही राजावन्त ज्वेलर्स
  • Log in or register to post comments

ओ.के.

मुक्त विहारि
Mon, 01/13/2014 - 19:08 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मश्री चित्रे

शुभेच्छा .

जेपी
Mon, 01/13/2014 - 19:14 नवीन
शुभेच्छा . व्रुत्तांत आणी फोटो एक साथ येऊ द्या .
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा ! सचित्र

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/13/2014 - 19:21 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा ! सचित्र वृत्तांताची वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments

दुष्ट

मन१
Mon, 01/13/2014 - 19:49 नवीन
तुम्ही सगळे दुष्ट आहात. मला इथल्या बर्‍याच मंडळिंना भेटायची इच्छा आहे. प्रामुख्याने डॉ खरे, इस्पिकचा एक्का, जे डी.... ह्यांचे अलिकडल्या कालातले, मागच्या वर्षभरातले लेख आवडलेले आहेत म्हणून भेटण्याविषयी कुतूहल आहे. इतरही मिपाकरांना अर्थातच भेटू इच्छितो; पण प्रत्येकाचा नामोल्लेख करणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!! वृत्तांताची वाट

सूड
Mon, 01/13/2014 - 19:55 नवीन
शुभेच्छा!! वृत्तांताची वाट पाहात आहे.
  • Log in or register to post comments

संभाळून

कपिलमुनी
Mon, 01/13/2014 - 19:56 नवीन
जेडी हळूच एखादा सापाचा पिल्लू सोडायचा :)
  • Log in or register to post comments

याला कट्टेकर्यांच्या पायात

आनन्दिता
Mon, 01/13/2014 - 21:17 नवीन
याला कट्टेकर्यांच्या पायात साप सोडणे असं म्हणावं काय...?.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एक नम्र विनंती.

भाते
Mon, 01/13/2014 - 20:04 नवीन
आधी ठरल्याप्रमाणे डॉ. सुबोध खरे यांनी आपल्या पाकिटाला अजिबात हात लाऊ नये. जमल्यास कटयाला येण्याचा नक्की प्रयत्न करेन. जाताजाता… कटयाचा वृत्तांत लिहायला आणि अर्थातच कटयालासुध्दा आपले लाडके विमेकाका येणार आहेत ना? कटयाला विमेकाकांची ऊपस्थिती गृहित धरलेली आहे हेवेसानलं.
  • Log in or register to post comments

अरे काय हे...

अत्रन्गि पाउस
Mon, 01/13/2014 - 20:12 नवीन
ठाण्यात कट्टा आणि आम्ही पुण्यात नेमके उद्याच!! असो...कट्ट्याला शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर
Mon, 01/13/2014 - 20:27 नवीन
ठाणे कट्टयास शुभेच्छा... मार्चच्या तिसर्‍या आठवड्यात मी येतो आहे. एखादा कट्टा मुंबईत आणि एक पुण्यात करूया.
  • Log in or register to post comments

आज रात्रीचा बेत ठरल्यास नक्की

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 01/13/2014 - 21:23 नवीन
आज रात्रीचा बेत ठरल्यास नक्की जमवले असते. उद्या हापिस आहे. उद्या सकाळी पण चालले असते. हापिस ला उशिरा जाता येते. मधूनच जाणे कठीण आहे.
  • Log in or register to post comments

जगप्रसिद्ध मामलेदार मिसळ जवळच

खटपट्या
Mon, 01/13/2014 - 22:29 नवीन
जगप्रसिद्ध मामलेदार मिसळ जवळच मिळते. जमल्यास ताव मारा. बाकी माझ्या शहरात कट्टा होतोय आणि मी नाही याचे अतीव दु:ख होतंय.
  • Log in or register to post comments

नक्कीच हजेरी लावेन!

बर्फाळलांडगा
Tue, 01/14/2014 - 00:37 नवीन
.....
  • Log in or register to post comments

आत्ता भारतात असूनही जॅक

राजेश घासकडवी
Tue, 01/14/2014 - 06:45 नवीन
आत्ता भारतात असूनही जॅक डॅनियल्स यांना भेटता येणार नाही याची तीव्र खंत वाटते.
  • Log in or register to post comments

तुम्ही भारतात आहात ????

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 01/14/2014 - 10:06 नवीन
तुम्ही भारतात आहात ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मी येण्याचा प्रयत्न करतो...

मदनबाण
Tue, 01/14/2014 - 09:07 नवीन
मी येण्याचा प्रयत्न करतो... खरे साहेब आपणास व्यनी पाठवला आहे.
  • Log in or register to post comments

किती वाजता चालू करणार आणि

माझीही शॅम्पेन
Tue, 01/14/2014 - 10:29 नवीन
किती वाजता चालू करणार आणि कितला संपणार ? ठाण्यातच हमाली करत असल्याने शेवटी शेवटी हजेरी लावू शकतो !!!
  • Log in or register to post comments

तीन वाजता बरोबर चालू आणि

सुबोध खरे
Tue, 01/14/2014 - 10:50 नवीन
तीन वाजता बरोबर चालू आणि कितीही वेळ(संपेपर्यंत किंवा हॉटेल वाले हाकले पर्यंत) मला फोन करा ९८१९१७००४९
  • Log in or register to post comments

वॉव मस्त सगळी दिग्गज मंडळी

प्रमोद देर्देकर
Tue, 01/14/2014 - 11:11 नवीन

वॉव मस्त सगळी दिग्गज मंडळी येत आहेत तर? या थोरांचे दर्शन/आशिर्वाद घ्यायलाच हवे. खरे साहेब मी तुम्हाला व्हॉट्स अप वर संदेश पाठवला आहे जमणार नाही म्हणुन. पण तुम्ही जर रात्री पर्यंत थांबणार असाल तर मी सं. ७ वाजे. पर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्न करतो. धन्स

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

धागा घाई घाईत वाचला ,

माझीही शॅम्पेन
Tue, 01/14/2014 - 14:07 नवीन
धागा घाई घाईत वाचला , आज सुट्टी नसल्याने 3 वा शक्य नाही क्षमस्व:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कट्टयास षुभेच्छा

विटेकर
Tue, 01/14/2014 - 10:55 नवीन
जे डी साहेब , डॉ़क्टर अशी दिग्गज मंडळी जमणार .. वा वा आनंद आहे ,,, शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

फोटो सहित वृतांत टाका म्हणजे

खटपट्या
Tue, 01/14/2014 - 12:38 नवीन
फोटो सहित वृतांत टाका म्हणजे झालं
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Tue, 01/14/2014 - 15:51 नवीन
आमच्या ठाण्यातल्या तळ्यावरच्या कट्ट्याला शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments

भटक्या खेड्वाला आणि मु वि

सुबोध खरे
Wed, 01/15/2014 - 20:13 नवीन
Image removed. भटक्या खेड्वाला आणि मु वि
  • Log in or register to post comments

तुम्ही भाऊ भाऊ का हो?

आदूबाळ
गुरुवार, 01/16/2014 - 12:48 नवीन
तुम्ही भाऊ भाऊ का हो? लहानपणी जत्रेत गेला होता का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+११११

प्यारे१
गुरुवार, 01/16/2014 - 13:17 नवीन
+११११ नंदन म्हणतो तसा वृत्तांत येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

भाते आणि मदनबाण

सुबोध खरे
Wed, 01/15/2014 - 20:15 नवीन
Image removed. भाते आणि मदनबाण
  • Log in or register to post comments

बाण आणि भात्याचा एकत्र फोटो

सूड
Wed, 01/15/2014 - 20:17 नवीन
बाण आणि भात्याचा एकत्र फोटो काढायची कल्पकता आवडली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हाहा!

पैसा
Wed, 01/15/2014 - 20:33 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जे डी आणि मी

सुबोध खरे
Wed, 01/15/2014 - 20:33 नवीन
Image removed. जे डी आणि मी
  • Log in or register to post comments

एक्झा़क्ट्ली

विटेकर
गुरुवार, 01/16/2014 - 14:57 नवीन
जे डी "एक्झा़क्ट्ली"" जे डी सारखे दिसतायत. डो, मात्र अपेक्षेपेक्षा बारीक आणि तरुण दिसताहेत ..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

(No subject)

सुबोध खरे
Wed, 01/15/2014 - 20:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

क्या बात है

सुबोध खरे
Wed, 01/15/2014 - 20:36 नवीन
Image removed. क्या बात है
  • Log in or register to post comments

(No subject)

सुबोध खरे
Wed, 01/15/2014 - 20:37 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला

सुबोध खरे
Wed, 01/15/2014 - 20:39 नवीन
Image removed. तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला
  • Log in or register to post comments

अजया आणि जे डी

सुबोध खरे
Wed, 01/15/2014 - 20:44 नवीन
Image removed. अजया आणि जे डी अजया ताईना मानलं. एवढ्या कमी वेळात रसायनी वरून त्या आल्या.हैटस ऑफ
  • Log in or register to post comments

जळजळ होत आहे का?

सुबोध खरे
Wed, 01/15/2014 - 20:45 नवीन
Image removed. जळजळ होत आहे का?
  • Log in or register to post comments

आणि आता ?

सुबोध खरे
Wed, 01/15/2014 - 20:46 नवीन
Image removed. आणि आता ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा