अशा बर्याच पतसंस्था डुबल्यात. संचालकांनीच स्वतः तसेच नातेवाईकांना लाखो रुपयांची कर्जे दिलीत , ज्या कर्जांची परत फेड कधीच होत नाही. सर्व सामान्य नागरीक जास्त व्याजाच्या आशेने या पतसंस्था मध्ये पैसे ठेव म्हणुन ठेवतो आणि लुबाडला जातो.
अशा बर्याच पतसंस्था डुबल्यात. संचालकांनीच स्वतः तसेच नातेवाईकांना लाखो रुपयांची कर्जे दिलीत , ज्या कर्जांची परत फेड कधीच होत नाही. सर्व सामान्य नागरीक जास्त व्याजाच्या आशेने या पतसंस्था मध्ये पैसे ठेव म्हणुन ठेवतो आणि लुबाडला जातो. त्यासाठीच अण्णा हजारे आंदोलन करत आहेत
प्रतिक्रिया
संचालकांचा कावा....
आंदोलन
भुदरगड ही
मलाही