✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुखाचा शोध

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Sun, 09/28/2008 - 21:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4101 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

म
मृदुला Mon, 09/29/2008 - 02:58 नवीन

मनात

चांगला लेख.
आयुष्याच्या कटकीत ही सुखी राहता येतं.
कटकी म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 09/29/2008 - 06:14 नवीन

चुकीचा शब्द "टायपो"

मृदुलाजी, कटकटीत असं लिहायचं होतं त्याचं "कटकीत " झालं.लिहितानाची "Typo " झाली.बद्दल क्षमस्व. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृदुला
य
यशोधरा Mon, 09/29/2008 - 09:10 नवीन

छान लिहिलं

छान लिहिलं आहेत काका.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 09/29/2008 - 10:24 नवीन

आभार

यशोधराजी, आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/29/2008 - 09:16 नवीन

वि.स खांडेकर

वि.स खांडेकरांचा सुखाचा शोध हा एक धडा आम्हाला मराठीच्या पुस्तकात होता. उकडत असताना वार्‍याची झूळुक आली तरी बर वाटण हे सुखच आहे. हा शोध आपल्याच चौकटीत घ्यायचा आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 09/29/2008 - 10:27 नवीन

सुखाचा शोध

प्रकाश घाटपांडेजी, वि.स.खांडेकरांचा तो लेख मी पण वाचला आहे .मला पण तो लेख खूप आवडला. आपल्या म्हणण्याशी मी सहमत आहे .आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
व
विसोबा खेचर Tue, 09/30/2008 - 07:18 नवीन

आणि नंतर

आणि नंतर माझ्या चांगलच लक्षात आलं,आपल्याला आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण करण्याची प्रचंड ताकद आहे. मला वाटतं,आपण सगळे हे करू शकतो.जीवन जगतानाच आयुष्याच्या कटकीत ही सुखी राहता येतं. अगदी खरं आहे! आणि सुख हे मानण्यावर आहे! असो... सामंतबुवा, स्फूट छान आहे... आपला, (सुखी-समाधानी) तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 09/30/2008 - 08:52 नवीन

आभार

तात्याराव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा