कु.सुमार केतकर
कु. सुमार केतकर
यांचे व्यक्तीमत्व रजनीकांथ आलोकनाथ इतके उंच आहे. ( नावात थ अक्षर नसले म्हणुण काय झाले?)
त्यांच्या बद्दलची काही नव्या उजीलाटा ( उचलली जीभ लावली टाळ्याला )
१) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला भविष्य कालीन वर्तमान इतिहास म्हणतात.
२) कु सुमार केतकर यांचे व्यक्तीमत्व इतके उत्तुंग आहे की चिमण्या कबुतरे तिथे शिटण्या अगोदर विचार करतात
३) कु सुमार केतकर हे जेंव्हा काही लिहायला घेतात तेंव्हा त्यांच्या मनात विचार येण्या अगोदर कागदावर उमटतो
४) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला विचार असे म्हणतात
५) कु सुमार केतकर याम्ना युवरांज्याबद्दल इतके प्रेम आहे की त्यानी त्यांच्या घरातील सर्वप्रीय प्राण्यांची नावे युवराज अशीच ठेवली आहेत. उदा: युवराज झुरळ , युवराज उंदीर , युवराज ढेकुण.ई.
६) कु. सुमार केतकर जेंव्हा एखाद्या वाईट म्हणतात तेंव्हा त्याचा अर्थ चॅनल साठी बाईट असा होतो
७) कु सुमार केतकर जेंव्हा पेन वापरतात तेंव्हा पेन कागदावर फ्रिअण्याऐवजी कागदच पेनाखाली फिरतो.
८) कु. सुमार केतकर यांच्यासाठी कोणताही दिवस हा सोनियाचा दिवसच असतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपल्या विरुद्ध कोणी काही
आपल्या विरुद्ध कोणी काही
सचिन राव
+१
परत परत तेच उत्तर द्यावे लागते...क्षमस्व
सचिन हे नाव एकंदरीत
भारीच.
+१
मला वाटते ...
"दृष्टीकोनावर" टीका होऊ शकते व्यक्तीवर नाही.
काका...
"आ(वा)गळे पणआहे.
..यावे ...यावे ... गरळसम्राट...गरळबहाद्दर...गरळसमशेर...!!!!
९)कु.सुमार केतकर विसाव्या
रजनीकांत करू नका आता कुकेचा
रजनीकांत करू नका आता कुकेचा
सध्या अमेरिकेत जी भयंकर थंडी
म्हन्जे
सोनियाजी अंतरात्मा की आवाज
क्या बात क्या बात!
प्रथम
सु(कु)मार केतकरांचे
जो जन्माने इटालियन नागरिक
कैच्याकै... Lol भावनेच्या
जरा उशीरा उत्तर देतोय.
भारतात ७ वर्षे वास्तव्य
याबाबतीतले नियम
पण इतर देशांप्रमाणेच इटलीत
थॉर माणूस,
गुजराती फक्त पैसा पैसा करतात,
लष्करात अनेक प्रांतांच्या
कुमार
तुमच्या गुजरातेत रामराज्यच
ह्म्म हे बरोबर आहे. पुण्यात
सु(कु)मार केतकरांचे
अरेच्चा
श्रीगुरुजी
काही पदव्या
कुमार केतकर : मिपावर केतकर को मार
राहीजी ने क्या बात बोली है...
हा धागा
.
साला एक डु आयडी सबको
आयला असे आहे होय.....
काही कळले नाही.
सोनिया भाटाने सारलेल्या अजून काही काड्या
क्लिप दिल्याबद्दल धन्यवाद.
देव नक्कीच आहे
१००
+१०००
व्हेरी सॉरी....