कु. सुमार केतकर
यांचे व्यक्तीमत्व रजनीकांथ आलोकनाथ इतके उंच आहे. ( नावात थ अक्षर नसले म्हणुण काय झाले?)
त्यांच्या बद्दलची काही नव्या उजीलाटा ( उचलली जीभ लावली टाळ्याला )
१) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला भविष्य कालीन वर्तमान इतिहास म्हणतात.
२) कु सुमार केतकर यांचे व्यक्तीमत्व इतके उत्तुंग आहे की चिमण्या कबुतरे तिथे शिटण्या अगोदर विचार करतात
३) कु सुमार केतकर हे जेंव्हा काही लिहायला घेतात तेंव्हा त्यांच्या मनात विचार येण्या अगोदर कागदावर उमटतो
४) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला विचार असे म्हणतात
५) कु सुमार केतकर याम्ना युवरांज्याबद्दल इतके प्रेम आहे की त्यानी त्यांच्या घरातील सर्वप्रीय प्राण्यांची नावे युवराज अशीच ठेवली आहेत. उदा: युवराज झुरळ , युवराज उंदीर , युवराज ढेकुण.ई.
६) कु. सुमार केतकर जेंव्हा एखाद्या वाईट म्हणतात तेंव्हा त्याचा अर्थ चॅनल साठी बाईट असा होतो
७) कु सुमार केतकर जेंव्हा पेन वापरतात तेंव्हा पेन कागदावर फ्रिअण्याऐवजी कागदच पेनाखाली फिरतो.
८) कु. सुमार केतकर यांच्यासाठी कोणताही दिवस हा सोनियाचा दिवसच असतो.
वाचने
27134
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
सु(कु)मार केतकरांचे
जो जन्माने इटालियन नागरिक
In reply to सु(कु)मार केतकरांचे by श्रीगुरुजी
कैच्याकै... Lol भावनेच्या
In reply to जो जन्माने इटालियन नागरिक by थॉर माणूस
जरा उशीरा उत्तर देतोय.
In reply to जो जन्माने इटालियन नागरिक by थॉर माणूस
भारतात ७ वर्षे वास्तव्य
In reply to जरा उशीरा उत्तर देतोय. by श्रीगुरुजी
याबाबतीतले नियम
In reply to भारतात ७ वर्षे वास्तव्य by टवाळ कार्टा
पण इतर देशांप्रमाणेच इटलीत
In reply to जरा उशीरा उत्तर देतोय. by श्रीगुरुजी
थॉर माणूस,
In reply to पण इतर देशांप्रमाणेच इटलीत by थॉर माणूस
गुजराती फक्त पैसा पैसा करतात,
In reply to सु(कु)मार केतकरांचे by श्रीगुरुजी
लष्करात अनेक प्रांतांच्या
In reply to गुजराती फक्त पैसा पैसा करतात, by सचीन
कुमार
In reply to लष्करात अनेक प्रांतांच्या by इष्टुर फाकडा
तुमच्या गुजरातेत रामराज्यच
In reply to कुमार by चिरोटा
ह्म्म हे बरोबर आहे. पुण्यात
In reply to लष्करात अनेक प्रांतांच्या by इष्टुर फाकडा
सु(कु)मार केतकरांचे
In reply to सु(कु)मार केतकरांचे by श्रीगुरुजी
अरेच्चा
In reply to सु(कु)मार केतकरांचे by सचीन
श्रीगुरुजी
काही पदव्या
कुमार केतकर : मिपावर केतकर को मार
In reply to काही पदव्या by राही
राहीजी ने क्या बात बोली है...
In reply to काही पदव्या by राही
हा धागा
.
In reply to हा धागा by विद्युत् बालक
साला एक डु आयडी सबको
आयला असे आहे होय.....
In reply to साला एक डु आयडी सबको by विश्वनाथ मेहेंदळे
काही कळले नाही.
In reply to आयला असे आहे होय..... by मुक्त विहारि
सोनिया भाटाने सारलेल्या अजून काही काड्या
क्लिप दिल्याबद्दल धन्यवाद.
In reply to सोनिया भाटाने सारलेल्या अजून काही काड्या by हुप्प्या
देव नक्कीच आहे
१००
+१०००
व्हेरी सॉरी....