साहित्यः
मखाणे - १ वाटी
दुध - १ लिटर
साखर - १/४ वाटी (आवडीप्रमाणे कमी-जास्त करु शकता)
तुप – 1 चमचा
काजु - ४-५
बदाम - २-३
पिस्ता - ४-५
केशर - ४-५ काड्या
वेलची पावडर - १/४ चमचा
कृती:
१. दुध १/२ लिटर होई पर्यंत आटवुन घ्यावे.
२. काजु, बदाम व पिस्ता बारिक चिरुन घ्यावे.
३. एका पॅन मधे १ चमचा तुप गरम करावे. त्यात मखाणे ३-४ मिनिटे परतुन घ्यावे.
४. मखाणे थोडे गार झाल्यावर, त्यांची मिक्सर मधे भरड करुन घ्यावी.
५. आटवलेल्या दुधामधे मखाण्यांची भरड, साखर, वेलची पावडर व केशर टाकुन ५-७ मिनिटे उकळुन घ्यावे.
६. ५-७ मिनिटांनी गॅस बंद करुन, वरुन सुक्या मेव्याने सजवावे.
७. ही खिर जास्त करुन गारच चांगली लागते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गरम खिरही serve करु शकता.
वाचने
49701
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
खीर आवडली. फोटू तर क्यूटच!
होय मला माहीत नव्हते यांना
In reply to खीर आवडली. फोटू तर क्यूटच! by रेवती
हो.. अगदी बरोबर.. हे मखाणे
मखाणे म्हनजे नक्की काय असत...
मखाणे माहिति:
In reply to मखाणे म्हनजे नक्की काय असत... by रुस्तम
धन्यवाद....
In reply to मखाणे माहिति: by Mrunalini
मस्तच आहे खीर
In reply to मखाणे म्हनजे नक्की काय असत... by रुस्तम
ही माहिती उपयोगी आहे.
In reply to मस्तच आहे खीर by michmadhura
+१
In reply to ही माहिती उपयोगी आहे. by रेवती
काय आहे?
मखाण्याची खीर आवडली
In reply to काय आहे? by अभ्या..
शेवटचा फोटो खुप आवडला. अगदी
शेवटचा फटू कातील, म्याग्झीन
+११११११
In reply to शेवटचा फटू कातील, म्याग्झीन by स्पा
बघायला हवेत मखाणे कुठे मिळतात
फोटॉ आणि पाकॄ. दोन्ही छान.
एकच नंबर!
मख मख मख मखणा वे...मखणा वे
>>> उत्तर भारतात हे मखणे
In reply to मख मख मख मखणा वे...मखणा वे by इरसाल
क्या चल रहा है,भाई लोग्ज?
क्या चल रहा है,भाई लोग्ज?
पाकृ आवडल्या बद्दल सगळ्यांचे
मस्त आहे,
मस्त
वॉव....काय खीर दिसतेय
हावरटचे तुमीतर दीपूकाका
In reply to वॉव....काय खीर दिसतेय by दिपक.कुवेत
हो.. हि खिर थोडी दाटच होते.
In reply to वॉव....काय खीर दिसतेय by दिपक.कुवेत
वाह भन्नाट आहे पाककृती. मखाणे
मस्त दिसतेय
उत्तर बिहार त्यातही मिथिलांचल
झक्कास..!!!!
ओहह्... हे मखणा प्रकरण हे आहे