गझलसम्राट सुरेश भटांची माफी मागून "थट्टीफस" निमित्त:
झिंगूनी गुत्त्यात सार्या मी हो नाही बेवडा
दाबले जरी चिकनचिली मज वाटे ते घेवडा
कोण जाणे कोठुनी हे नवे दोस्त आले पुढे
मी असा की जमे "असा" मित्रमेळा एव्हढा
असे ही खिशात माझ्या चपटी औषधापरी
हे कंट्रीचे प्रेम माझे देशभक्त मी हो केव्हढा
कोणत्या इयत्तेत कळेना मी प्यावयास लागलो
अन् कुठे मित्र गेले पुढे मी विकत राहीलो वडा
सांगती गुण माझे सारखे बायको अन् चार पोरे
नवरा माझा दारुडया अन् बाप आमचा बेवडा
न पिणार्यांच्या मध्यरात्री झिंगणारा स्वच्छंदी मी
त्रास नको घरच्यांना म्हणून बाहेर राहतो एव्हढा
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
5761
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरा...
वा वा धन्या क्या बात है!
काय बे धन्या आँ....
लैच सौम्य व्हर्जन टाकलंस
In reply to काय बे धन्या आँ.... by प्रचेतस
हाहाहा.
In reply to लैच सौम्य व्हर्जन टाकलंस by धन्या
गण्याहिता लोल!
In reply to लैच सौम्य व्हर्जन टाकलंस by धन्या
ठ्ठो
In reply to लैच सौम्य व्हर्जन टाकलंस by धन्या
अनाहितासारखं काही गण्याहिता
In reply to लैच सौम्य व्हर्जन टाकलंस by धन्या
@लैच सौम्य व्हर्जन टाकलंस
In reply to काय बे धन्या आँ.... by प्रचेतस
पण..
झिंगूनी गुत्त्यात सार्या मी हो नाही बेवडा दाबले जरी चिकनचिली मज वाटे ते घेवडा =)) हे लै खत्तरनाक! =))शेवटी वडा येणारे लै यमक सुचले
हे म्हणजे...
मीटर हुकलंय !!
+१
In reply to मीटर हुकलंय !! by सूड
मीटर हुकलंय !!
In reply to मीटर हुकलंय !! by सूड
>>म्हणजे काय? जाऊ द्या मग !!
In reply to मीटर हुकलंय !! by धन्या
मस्त अमोल केळकर
लै भारी. आज थर्टी फस्स् हाय.
माफ करा पण
तुमच्या मतांशी सहमत आहे. हे
In reply to माफ करा पण by राजेश घासकडवी
मंग ते अस्सल झणझणीत वर्जन
In reply to तुमच्या मतांशी सहमत आहे. हे by धन्या
धनाजीराव
In reply to मंग ते अस्सल झणझणीत वर्जन by हाडक्या
मना पन!!!
In reply to धनाजीराव by तिमा
मुळ विडंबन धारदार होतं, अगदी
In reply to तुमच्या मतांशी सहमत आहे. हे by धन्या
आवडलं
भारी
(No subject)
=))