गझलसम्राट सुरेश भटांची माफी मागून "थट्टीफस" निमित्त:
झिंगूनी गुत्त्यात सार्या मी हो नाही बेवडा
दाबले जरी चिकनचिली मज वाटे ते घेवडा
कोण जाणे कोठुनी हे नवे दोस्त आले पुढे
मी असा की जमे "असा" मित्रमेळा एव्हढा
असे ही खिशात माझ्या चपटी औषधापरी
हे कंट्रीचे प्रेम माझे देशभक्त मी हो केव्हढा
कोणत्या इयत्तेत कळेना मी प्यावयास लागलो
अन् कुठे मित्र गेले पुढे मी विकत राहीलो वडा
सांगती गुण माझे सारखे बायको अन् चार पोरे
नवरा माझा दारुडया अन् बाप आमचा बेवडा
न पिणार्यांच्या मध्यरात्री झिंगणारा स्वच्छंदी मी
त्रास नको घरच्यांना म्हणून बाहेर राहतो एव्हढा
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5802
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरा...
ठ्ठो..
मस्तच..
वा वा धन्या क्या बात है!
वा वा धन्या क्या बात है! थट्टी फस ला अगदी 'शास्त्रापुरती' घ्यावी
(आता उरलो शास्त्रापुरता)
काय बे धन्या आँ....
=))
काय बे धन्या आँ....
लैच सौम्य व्हर्जन टाकलंस म्हणायचं. ;)
लैच सौम्य व्हर्जन टाकलंस
In reply to काय बे धन्या आँ.... by प्रचेतस
अनाहितासारखं काही गण्याहिता वगैरे असतं तर तिकडे टाकलं असतं वर्जिनल व्हर्जन :D
हाहाहा.
In reply to लैच सौम्य व्हर्जन टाकलंस by धन्या
हाहाहा. =))
गण्याहिता लोल!
In reply to लैच सौम्य व्हर्जन टाकलंस by धन्या
वर्जिनल व्हर्जन व्यनि कर.
हे पण जमलेलं आहे, आता वर्जिनल व्हर्जनबद्दल उत्सुकता वाढली :D
ठ्ठो
In reply to लैच सौम्य व्हर्जन टाकलंस by धन्या
ठ्ठो =))
बाकी इडंबन फारच खलास जमले आहे धनाजीराव!!!!! मंडळ कचकून आभारी आहे.
अनाहितासारखं काही गण्याहिता
In reply to लैच सौम्य व्हर्जन टाकलंस by धन्या
अनाहितासारखं काही गण्याहिता वगैरे असतं तर
गण्याहिता ऐवजी धन्याहिता चालेल का?
@लैच सौम्य व्हर्जन टाकलंस
In reply to काय बे धन्या आँ.... by प्रचेतस
@लैच सौम्य व्हर्जन टाकलंस म्हणायचं.>>> =)) +१ टू अगोबा हत्ती =))
पण..
झिंगूनी गुत्त्यात सार्या मी हो नाही बेवडा
दाबले जरी चिकनचिली मज वाटे ते घेवडा =)) हे लै खत्तरनाक! =))
शेवटी वडा येणारे लै यमक सुचले
शेवटी वडा येणारे लै यमक सुचले असतील न गुरजी? ;-)
धनाजीराव (ऑन द ) रोक्स :-D
हे म्हणजे...
बाहेरच्या फुट्कळ गिर्हाईकांना साधा "सपक" माल आणि "पेशल" फकस्त "अट्ट्लंना"*
*अट्ट्लःअगदी टल्ली होणारे.
वरिजनल माल शोकेस मध्ये बघीतलेला.
"विंडो शॅआपर"
मीटर हुकलंय !!
मीटर हुकलंय !!
+१
In reply to मीटर हुकलंय !! by सूड
पण तरीही विडंबन छान झालय.
स्वगतः शी बाबा. हल्ली रोजच या सूडक्याशी सहमत व्हायची वेळ येतेय. ;)
मीटर हुकलंय !!
In reply to मीटर हुकलंय !! by सूड
म्हणजे काय? "भुजंगप्रयाती य ये चार वेळा" वगैरे काही आहे का?
>>म्हणजे काय? जाऊ द्या मग !!
In reply to मीटर हुकलंय !! by धन्या
>>म्हणजे काय?
जाऊ द्या मग !! ;)
मस्त अमोल केळकर
मस्त :)
अमोल केळकर
लै भारी. आज थर्टी फस्स् हाय.
लै भारी. आज थर्टी फस्स् हाय. जमूया वाड्यावं, कस? :)
माफ करा पण
मजा नाही आली. सूडने म्हटल्याप्रमाणे मीटर हुकलेलं आहे. त्याहीपेक्षा, विडंबन करायचं म्हणजे कवितेत जे आहे त्याऐवजी दारू, ग्लास वगैरे टाकायचं हे इतकं घिसंपिटं झालेलं आहे की आता कंटाळा आलेला आहे. तुमच्याकडून यापेक्षा अधिक मोठी अपेक्षा होती. (आठवा, सखूची पिशवी...)
डांबुनी वीडंबनांना दारु-ग्लासी-पेग ला
गुंतुनी गुत्त्यात राही. भाव का ना वेगळा?
तुमच्या मतांशी सहमत आहे. हे
In reply to माफ करा पण by राजेश घासकडवी
तुमच्या मतांशी सहमत आहे. हे खुपच सपक विडंबन आहे. वर काहींनी म्हटल्याप्रमाणे मुळ विडंबन धारदार होतं, अगदी सखूची पिशवी फाडून टाकेल असं.
काही कारणास्तव मी ते इथे देऊ शकत नाही. :)
मंग ते अस्सल झणझणीत वर्जन
In reply to तुमच्या मतांशी सहमत आहे. हे by धन्या
मंग ते अस्सल झणझणीत वर्जन व्यनि करण्याची कृपा कराल काय हो, धन्याभौ?
धनाजीराव
In reply to मंग ते अस्सल झणझणीत वर्जन by हाडक्या
अन, मला पन पाठवा हो भाऊ !
मना पन!!!
In reply to धनाजीराव by तिमा
मना पन!!!
मुळ विडंबन धारदार होतं, अगदी
In reply to तुमच्या मतांशी सहमत आहे. हे by धन्या
व्यनितून न पाठवता नुसतंच असं लिहायचं ही सरासर नाइन्साफी आहे. पाठवून द्या.
आवडलं
होउन जौदे आज ३१ आहे......
भारी
भारी :-)
(No subject)
=))
=))
=))