नमस्कार मिपाकर्स,
बहुतेक लोकांच्या घरी दुरदर्शन संच सतत चालु असतोच, त्यामुळे सतत जाहिराती नक्कीच जाता येता कानावर , डोळ्यावर पडतात. त्याला वेळ काढुन बसावे लागत नाही. आणि एखादे गाणे जसे आपल्या तोंडात बसावे तशी एखाद्या जाहिरातीचे वाक्य आपल्या तोंडात बसते. तर मी आज अशाच कोणत्या जाहिराती मिपाकरांना आवडतात हे जाणुन घ्यायला आले आहे.
मला मिन्टॉस - दिमाक की बत्ती जला दे !
अमुल - द टेस्ट ऑफ इंडिया
तसेच थंडा मतलब कोका कोला ही अक्षय कुमारची जाहिरात ही आवडते.
ह्या जाहिराती मला आवडतात, आणि ती जाहिरात कानावर पडल्यावर पाऊले आपोआप दुरदर्शन संचाकडे वळतात. :)
तुम्हाला कोणत्या जाहिरात आवडतात हे आम्हाला सांगा.
वाचने
40426
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप पुर्वी
मला वाटत..
In reply to खुप पुर्वी by ऋचा
सीबीझी
In reply to खुप पुर्वी by ऋचा
मास्टर कार्ड
आवडती टॅग लाईन
In reply to मास्टर कार्ड by मनस्वी
हॅप्पी डेंट व्हाईट
आम्हाला
वर
In reply to आम्हाला by आनंदयात्री
आधीच्या ?
In reply to आम्हाला by आनंदयात्री
धारा!!
आपली पण आवडती आहे ही
In reply to धारा!! by किट्टु
हीच ती जाहीरात...
In reply to आपली पण आवडती आहे ही by सागर
जलेबी!!!!!!!
अक्षय कुमार नाही आमीर खान बरोबर रे टिंग्या !
अक्षय
In reply to अक्षय कुमार नाही आमीर खान बरोबर रे टिंग्या ! by शितल
हमारा बजाज.... फिनोलेक्स ने आणले पाणी.....
डिएसके!
In reply to हमारा बजाज.... फिनोलेक्स ने आणले पाणी..... by नाम्या झंगाट
काय म्हणता!
In reply to डिएसके! by ब्रिटिश टिंग्या
फिनोलेक्स
In reply to हमारा बजाज.... फिनोलेक्स ने आणले पाणी..... by नाम्या झंगाट
फेविकोल
पकडे रहना......छोडना नही!
In reply to फेविकोल by लक्ष्मीकान्त
अशीच
In reply to पकडे रहना......छोडना नही! by ब्रिटिश टिंग्या
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अजुन १
In reply to अशीच by नंदन
अमेरिकन जाहीराती
अवांतर
सुनीलभौ,
In reply to अवांतर by सुनील
ह्या भावनाबाई कोण?
In reply to सुनीलभौ, by ब्रिटिश टिंग्या
:)
In reply to ह्या भावनाबाई कोण? by सुनील
आणखी एक मिठाचा खडा
In reply to अवांतर by सुनील
असेच.
मला
पूरब से सूर्य उगा !
मला आवडलेली..
ललिताजी
In reply to मला आवडलेली.. by प्राजु
नाही........ ते
In reply to ललिताजी by बेधुन्द मनाची लहर
अजुन काही.
तो मोहन गोखले होता का जावेद जाफरी?
In reply to अजुन काही. by शितल
दोघेही..
In reply to तो मोहन गोखले होता का जावेद जाफरी? by एक
माझ्या आवडत्या जाहिराती
.
In reply to माझ्या आवडत्या जाहिराती by सागर
मला
माझ्याकडून काही...
आणखी काहि
सू थयू?
बहूतेक..
"बजाज
मला
मला
मुलींच्या शिकण्य्यविषयी जाहिरात
१) आजकाल
सेम पींच !
In reply to १) आजकाल by सुचेल तसं
युनियन
In reply to १) आजकाल by सुचेल तसं
५०-५०...
बरोबर
जब निकलती है बुलेट की सवारी रास्ता देती है दुनिया सारी
In reply to बरोबर by केवळ_विशेष
१. स्कुल
एक लक्षवेधी जाहीरात......
सतीश पुळेकर...अवांतर
यूट्यूबवर पहा
फिल्म
भावना पोहचल्याशी मतलब!
८ पी एम
लेसान्सी..
HDFC pension Plan
जाहिराती...
आयडिया
हच ...............
अमेरिकेतल्या भारतीय जाहिराती
सोन्याचा दात?!?!
मम्मी ने मुझे डांटा...