आजच सकाळी मुक्त विहारींकडून असे कळले कि श्री इस्पिकचा एक्का भारतात आले आहेत आणी पुण्यात वास्तव्याला आहेत. आपण त्यांना भेटूया असे आम्ही ठरविले आहे. त्यावर मी त्यांना दूरध्वनी( हा मुक्त विहारीनीच दिला) केला आणी ते शनिवार दिनांक २१ डिसेम्बर रोजी परत विदेशी जात आहेत. त्यांचे विमान सायंकाळी ७.३० ला सुटत आहे आणी त्यांना ४.३० ला चेक इन करायचे आहे म्हणून आम्ही त्यांना सहार विमानतळाजवळ एखाद्या हॉटेल मध्ये साधारण २ वाजता भेटायचे ठरविले आहे.
ज्या मित्रांना तेथे येण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
खर्च स्वतःचा स्वतःने करायचा आहे. (प्रायोजक मिळाला तर सोन्याहून पिवळे)
या वेळेत आणी स्थळात बदल होणे नाही. कारण एक्का साहेब थोडा वेळ अगोदर येत आहेत आणी त्यांना चार वाजल्यानंतर थांबणे शक्य नाही. तरी सर्वांनी अगत्य येण्याचे करावे.
वय वजन उंची आकार लिंग जात धर्म देश याचे कोणतेही बंधन नाही.
वाचने
23605
प्रतिक्रिया
129
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभ्यास वाढव रे सूड..
In reply to >>पुणे कट्ट्यांच्या तुलनेत by सूड
अनाहिता कट्टा (कट्टी)?
होतील??? झाले सुद्धा!
In reply to अनाहिता कट्टा (कट्टी)? by प्रभाकर पेठकर
हो, असतीलही!! तुमचा सगळा
In reply to होतील??? झाले सुद्धा! by पिलीयन रायडर
सोवळ्यातला कार्भार>>>>>
In reply to हो, असतीलही!! तुमचा सगळा by सूड
हां मग?
In reply to सोवळ्यातला कार्भार>>>>> by बॅटमॅन
बस का?
In reply to हां मग? by पैसा
हीहीही!
In reply to बस का? by प्रचेतस
छ्या. काही लोक भांडे लपवून
In reply to हीहीही! by पैसा
+१
In reply to छ्या. काही लोक भांडे लपवून by प्रचेतस
कमेंटींची इतकी भीती वाटते
In reply to हां मग? by पैसा
कमेंटांची भिती माझं खेटर..
In reply to कमेंटींची इतकी भीती वाटते by बॅटमॅन
ते नाकावरच्या रागाच्या औषधाचं
In reply to कमेंटांची भिती माझं खेटर.. by पिलीयन रायडर
"निघता विषय बालिकांचा.. पहा
In reply to ते नाकावरच्या रागाच्या औषधाचं by बॅटमॅन
आम्ही स्त्रीद्वेष्टेविरोधी
In reply to "निघता विषय बालिकांचा.. पहा by पिलीयन रायडर
मतप्रदर्शन केले असते. पण उगाच
In reply to "निघता विषय बालिकांचा.. पहा by पिलीयन रायडर
असे व्हायचा प्रयत्न करतो आहे
In reply to मतप्रदर्शन केले असते. पण उगाच by विश्वनाथ मेहेंदळे
पिरा ताई,
In reply to कमेंटांची भिती माझं खेटर.. by पिलीयन रायडर
खरे काका..
In reply to पिरा ताई, by सुबोध खरे
पिरा ताई
In reply to खरे काका.. by पिलीयन रायडर
b + E - बॅ
In reply to पिरा ताई by सुबोध खरे
कुतूहल तादृश कै नै.
In reply to पिरा ताई by सुबोध खरे
"आपल्याला (पक्षी: ब्याट्याला)
In reply to पिरा ताई by सुबोध खरे
अनुभव नक्की कशाचा नाही आणि
In reply to "आपल्याला (पक्षी: ब्याट्याला) by पिलीयन रायडर
अगदी हेच लिहायला आले होते, की
In reply to पिरा ताई by सुबोध खरे
हो आहे सोवळ्यातला कारभार..
In reply to हो, असतीलही!! तुमचा सगळा by सूड
जर तसे असेल तर माजघरातल्या
In reply to हो आहे सोवळ्यातला कारभार.. by पिलीयन रायडर
कुणाला जळजळ होतेय? माजघर हा
In reply to जर तसे असेल तर माजघरातल्या by बॅटमॅन
ते "हो आहेत या माजघरातल्या
In reply to कुणाला जळजळ होतेय? माजघर हा by पिलीयन रायडर
तुला लईच जळके वास यायला
In reply to ते "हो आहेत या माजघरातल्या by बॅटमॅन
तुमचं ते भ्रमभरीत खाऊन संपलं
In reply to तुला लईच जळके वास यायला by पिलीयन रायडर
अनाहीतांच्या नावाने गळे
In reply to तुमचं ते भ्रमभरीत खाऊन संपलं by बॅटमॅन
नाही हो, इतकी डेरिंग कुठे
In reply to अनाहीतांच्या नावाने गळे by पियुशा
काही का असेना. लैच एन्टरटेन
In reply to तुला लईच जळके वास यायला by पिलीयन रायडर
हा हा हा अगदी अगदी
In reply to काही का असेना. लैच एन्टरटेन by अभ्या..
काकू राह्यलं !!
In reply to हा हा हा अगदी अगदी by बॅटमॅन
अरे हो की!! धन्स हो सुडक्या.
In reply to काकू राह्यलं !! by सूड
हॉय रे हॉय!
In reply to काही का असेना. लैच एन्टरटेन by अभ्या..
मिपासंपादकांना आगीत तेल
In reply to हॉय रे हॉय! by पैसा
हो हो!
In reply to मिपासंपादकांना आगीत तेल by डॉ सुहास म्हात्रे
बापरे ! असं इथे उघडपणे
In reply to हो हो! by पैसा
अगदीच्च चुकीचा प्रश्न!
In reply to मिपासंपादकांना आगीत तेल by डॉ सुहास म्हात्रे
आता काही लेख आले असतिल
In reply to अगदीच्च चुकीचा प्रश्न! by प्यारे१
राजकीय शहाणपण अथवा चतुराई
In reply to आता काही लेख आले असतिल by डॉ सुहास म्हात्रे
तो काड्यांचा ढीग आणि ती
In reply to राजकीय शहाणपण अथवा चतुराई by प्यारे१
अह्म्म अहम्म.... कट्टा वॄतांत
In reply to लग्न न झालेल्यांना by बॅटमॅन
.............................
In reply to ते "हो आहेत या माजघरातल्या by बॅटमॅन
चालू द्या!
=))झाली साफसफाई? काही काही
त्या बॅटमॅन च्या नादाला कशाला
हो ना. लग्न झाले म्हणजे
In reply to त्या बॅटमॅन च्या नादाला कशाला by युगन्धरा@मिसलपाव
तु तरी काड्या का करतोस रे
आहो युगन्धरा तै, मी
In reply to तु तरी काड्या का करतोस रे by युगन्धरा@मिसलपाव
अतिशय साधा सरळ सज्जन मुलगा आहे.
In reply to आहो युगन्धरा तै, मी by बॅटमॅन
धन्यवाद मुवि सर!!
In reply to अतिशय साधा सरळ सज्जन मुलगा आहे. by मुक्त विहारि
वाटत तर नाही तसे दादा.....
अरारा!
अरेरे इनो घ्यावे
सारखे सारखे तेच सोल्युशन
In reply to अरेरे इनो घ्यावे by विशाखा राऊत
@'इनो'दाने घ्यावे. >>>
In reply to सारखे सारखे तेच सोल्युशन by अभ्या..