सगुणोपासकांच्या श्रद्धा आणि भक्तीप्रती पूर्ण आदर आहे. कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा).
देवाला सगुणरूपात मानल्याने हिंदूंत मूर्तिपूजा रूढ झाली आणि ती हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण बनली. या बरोबर देवळे, पुजारी, दैनिक सोहळे, उपचार, प्रसाद, हार, फळे ,फुले, नैवेद्य, दागिने-मुकुट-माळा-कंठ्या, गर्दी, फसवणूक, लुबाडणूक, अस्वच्छता, अराजक आदींची एक मोठी व्यवस्था/अव्यवथा उभी राहिली आणि आता ती इतकी दृढमूल झालेली आहे की त्याशिवायचा हिंदुधर्म कल्पिताच येत नाही. 'योग-याग-विधी, येणे नोहे सिद्धी, वायाच उपाधी, दंभ धर्म II' हे आणि अशी अनेक संतवचने आहेत. आधुनिक काळात 'ओ माय गॉड' सारखे चित्रपट येतात जातात, देव मूर्तीत नाही म्हणून सांगतात पण ते तात्पुरतेच. या विरुद्ध बोलायचे म्हणजे रूढीभंजनाचा, पाखंडीपणाचा आरोप पत्करायचा, कदाचित 'हिंदुद्वेष्टे'पणाही स्वीकारायचा. तोही स्वीकारायला हरकत नाही पण उगीच कटुता आणि तेढ वाढते, जे उद्दिष्ट नाही.
बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते?
खरोखर हे विषय जटिल आहेत. यावर चर्चा करताना हेतूंच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाणे अपरिहार्य आहे. आणि एकदा का तुमची इंटेग्रिटी क्वेश्चन होऊ लागली, तुमची कळकळ समोरच्याला समजेनाशी झाली की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून वातावरण तप्त होणार, रणकंदनही माजणार.
आज महाराष्ट्रातल्या काही चळवळी मूर्तीपूजेला दुसरा काही सशक्त पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत पण आधी म्हटले तसे त्यांना विरोधही प्रचंड आहे.
पण हळूहळू (अगदी हळूहळूच) हे बदलेल, काही शतकांनी का होईना, स्पिरिचुअलिटीच्या (रिलिजन नव्हे) खर्या रूपाचे लोकांना आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे. (सध्याचे हिंदू लोक मूर्ख आहेत आणि पुढे कधीतरी ते शहाणे होतील असे म्हणणे नाही, तसा अर्थ कृपया कोणी काढू नये.)
वाचने
33284
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
'योग-याग-विधी, येणे नोहे
छान प्रतिसाद रे धन्या!
In reply to 'योग-याग-विधी, येणे नोहे by धन्या
+१
In reply to छान प्रतिसाद रे धन्या! by प्यारे१
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे
In reply to 'योग-याग-विधी, येणे नोहे by धन्या
संत वचनांमधून, धर्म
In reply to ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे by अर्धवटराव
बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू
+१
In reply to बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू by राजेश घासकडवी
वर्णव्यवस्थेचं समर्थन मध्ये
In reply to +१ by प्यारे१
मनुस्मृती एकच माहितीये का?
In reply to वर्णव्यवस्थेचं समर्थन मध्ये by राजेश घासकडवी
(ती ५००० वर्षांहून जुनी आहे
In reply to मनुस्मृती एकच माहितीये का? by प्यारे१
>>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण'
In reply to (ती ५००० वर्षांहून जुनी आहे by राजेश घासकडवी
>>> आपण 'विद्या' शिवाय(डेटा
In reply to >>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण' by प्यारे१
भगवद्गीता चौथा अध्यायः ज्ञान
In reply to >>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण' by प्यारे१
चातुर्वण्यं मया सृष्टं गुण
In reply to भगवद्गीता चौथा अध्यायः ज्ञान by प्यारे१
>>दामोदर कोसंबींच्या "मिथ अँड
In reply to चातुर्वण्यं मया सृष्टं गुण by धन्या
हा वाद का चालू आहे कळत नाही.
In reply to भगवद्गीता चौथा अध्यायः ज्ञान by प्यारे१
>>>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण'
In reply to हा वाद का चालू आहे कळत नाही. by राजेश घासकडवी
अरे वा गीतावाचन चालू का ? वा
In reply to >>>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण' by प्यारे१
घासकडवींना हा समर्पक रिप्लाय
In reply to >>>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण' by प्यारे१
अंशत: सहमत
प्रतिसाद अतिशय आवडला.
In reply to अंशत: सहमत by अवतार
प्रयत्न करतो.
धार्मिकता अन मूर्तीपूजा
एक राजा असतो. काव्य शास्त्र
प्रतिसाद आवडला.
In reply to एक राजा असतो. काव्य शास्त्र by प्रकाश घाटपांडे
कथा ऐकली होती ती स्वामी
In reply to एक राजा असतो. काव्य शास्त्र by प्रकाश घाटपांडे
मूर्ती पूजा ज्ञात असलेल्या
बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते?
@ राही :
सगुण निर्गुण
In reply to @ राही : by प्यारे१
सगुण निर्गुण अतिशय छान समजून
In reply to सगुण निर्गुण by अमित खोजे
अरे सहीच्च!
In reply to सगुण निर्गुण अतिशय छान समजून by धन्या
बाकी तुलाही म्हशींना रेडा
In reply to अरे सहीच्च! by प्यारे१
कुणीही यावं हिंदूंना दोन शब्द
@राही
बौद्ध धर्मास उतरती कळा
In reply to @राही by प्रसाद गोडबोले
बौद्ध धर्मास उतरती कळा
In reply to बौद्ध धर्मास उतरती कळा by धन्या
मला
In reply to बौद्ध धर्मास उतरती कळा by प्रचेतस
बौद्ध प्रभावासोबतच अनेक
In reply to मला by प्रसाद गोडबोले
हरप्पन मुर्तिपुजा
In reply to बौद्ध प्रभावासोबतच अनेक by बॅटमॅन
सहमत आहे.
In reply to मला by प्रसाद गोडबोले
एकच प्रश्न
गप रे!
In reply to एकच प्रश्न by स्पा
+१
In reply to गप रे! by पैसा
हा हा:-)
In reply to +१ by विकास
माझ्या अल्पज्ञानानुसार
In reply to हा हा:-) by स्पा
चमचा न दूध तरी कुठं खरंय?
In reply to माझ्या अल्पज्ञानानुसार by धन्या
अशा चर्चा करून काय साध्य होतं?
In reply to एकच प्रश्न by स्पा
अनाकलानामुळे झालेल्या
In reply to अशा चर्चा करून काय साध्य होतं? by संजय क्षीरसागर
अशा चर्चा करून काय साध्य होतं
In reply to एकच प्रश्न by स्पा
नॉट ईंटरेस्टेड ईन सब्जेक्ट !!
कसं असतं निर्गुण निराकार
काही उत्तरे.
नक्की प्रयोजन काय?
हिंदू धर्म हा आचरणास सोपा आणि सुटसुटीत व्हावा यासाठी आहे.
In reply to नक्की प्रयोजन काय? by राही
नाही
In reply to हिंदू धर्म हा आचरणास सोपा आणि सुटसुटीत व्हावा यासाठी आहे. by संजय क्षीरसागर
खरे तर हे सर्व सगुणोपासनेपासून सुरू झाले.
In reply to नाही by राही
मूर्तीपूजा अथवा विभूतीपूजे
तसा विचार करायचा तर
In reply to मूर्तीपूजा अथवा विभूतीपूजे by जयनीत
लक्षणापेक्षा मर्यादीत निरीक्षण
सक्ती नाही
In reply to लक्षणापेक्षा मर्यादीत निरीक्षण by विकास
सगुणोपासना आणि भोळीभाबडी जनता यावर लिहायचे आहेच?
In reply to सक्ती नाही by राही
आम्हाला हिंदूच रहाणे का पसंत आहे ?
"देवाला सगुणरूपात मानल्याने
हं.. चान चान.
In reply to "देवाला सगुणरूपात मानल्याने by दिवटा कारटा
केवळ काही लोकांच्या
In reply to "देवाला सगुणरूपात मानल्याने by दिवटा कारटा
मूर्तीपूजा आणि हिंदुत्व
सहमत
In reply to मूर्तीपूजा आणि हिंदुत्व by SAKHARBHAT
त्याग, उन्नयन, स्तोम
पण मूर्तीपूजेमुळेच भारत
In reply to त्याग, उन्नयन, स्तोम by राही
इतरत्र
In reply to पण मूर्तीपूजेमुळेच भारत by प्रचेतस
पूजनासाठी घडवलेल्या मूर्ती व
In reply to इतरत्र by राही
मूर्ती हि कलावस्तू म्हणून पाहता हे जाणवले!
In reply to पूजनासाठी घडवलेल्या मूर्ती व by अभ्या..
>>> पण मूर्तीपूजेमुळेच भारत
In reply to पण मूर्तीपूजेमुळेच भारत by प्रचेतस
मूर्तीपूजेचा तिरस्कार केल्याने.....
In reply to >>> पण मूर्तीपूजेमुळेच भारत by श्रीगुरुजी
+१००
In reply to मूर्तीपूजेचा तिरस्कार केल्याने..... by संजय क्षीरसागर
असे आणि तसेही वाटते
In reply to पण मूर्तीपूजेमुळेच भारत by प्रचेतस
पूर्णपणे सहमत.
In reply to असे आणि तसेही वाटते by राही
आभार
सं. क्षी. यांनी 'भरकटलेल्या' चर्चेला मार्गावर आणण्याचा
In reply to आभार by राही
कोणताही शब्द (उदाहरणार्थ :
In reply to सं. क्षी. यांनी 'भरकटलेल्या' चर्चेला मार्गावर आणण्याचा by संजय क्षीरसागर
(No subject)
In reply to कोणताही शब्द (उदाहरणार्थ : by धन्या
शेवटी काय साद्ध्य झाले म्हणे?
प्रतिसाद वाचूनही कळले नसेल तर
In reply to शेवटी काय साद्ध्य झाले म्हणे? by स्पा
प्रतिसाद वाचूनही कळले नसेल तर
तुमची विनम्रता, जिज्ञासा
In reply to प्रतिसाद वाचूनही कळले नसेल तर by स्पा
समाजाच्या धार्मिक विभाजनाप्रती जनजागृती करण्याचा प्रयत्न....
In reply to तुमची विनम्रता, जिज्ञासा by धन्या
धृतराष्ट्र महाराज,
In reply to समाजाच्या धार्मिक विभाजनाप्रती जनजागृती करण्याचा प्रयत्न.... by संजय क्षीरसागर
त्यांनी 'मागेच' उपरोल्लेखित
In reply to धृतराष्ट्र महाराज, by बॅटमॅन
अच्छा ते होय
In reply to त्यांनी 'मागेच' उपरोल्लेखित by प्यारे१
राहू दया...
In reply to समाजाच्या धार्मिक विभाजनाप्रती जनजागृती करण्याचा प्रयत्न.... by संजय क्षीरसागर
@मला मानसशास्त्रानूसार
In reply to राहू दया... by धन्या
मुळात हिंदु असण्यासाठी आस्तिक
त्यासाठी धारणारहित चित्त ही
युगांत
सहमत आहे. पण अर्थात बरेच पदर
In reply to युगांत by ज्ञानोबाचे पैजार
आपली अधोगती
In reply to युगांत by ज्ञानोबाचे पैजार
उदाहरणे अनेक देता येतील.
In reply to आपली अधोगती by राही
म्हणूनच
In reply to उदाहरणे अनेक देता येतील. by बॅटमॅन
आयला, ही तुमची "भोळी-भाबडी जनता"
In reply to म्हणूनच by राही
दुसर्यांसाठी थांबायची गरज
In reply to आयला, ही तुमची "भोळी-भाबडी जनता" by संजय क्षीरसागर
तेच तर.
In reply to दुसर्यांसाठी थांबायची गरज by डॉ सुहास म्हात्रे
प्रत्येकाने आपल्यातला "चांगला मानव" शोधला तरी पुरेसे आहे
In reply to दुसर्यांसाठी थांबायची गरज by डॉ सुहास म्हात्रे
हा मुद्दा योग्य आहे पण
In reply to प्रत्येकाने आपल्यातला "चांगला मानव" शोधला तरी पुरेसे आहे by संजय क्षीरसागर
हा मुद्दा योग्य आहे पण मूर्तीपूजेच्या संदर्भात उपयोगी नाही कारण प्रत्येक भक्ताला आपण चांगुलपणाच करतोयं असं वाटतं.असहमत. मुर्तीपुजेचा चांगूलपणाशी काय संबंध??? मूर्तीपूजा करणे अथवा न करणे हा केवळ एक बाह्योपचार आहे. ते करण्याने कोणी चांगुलपणा करत नाही अथवा न केल्याने चांगुलपणा करतो अथवा ज्ञानी बनतो असे नाही. माणुसकी असणे किंवा नसणे जास्त महत्वाचे. निसर्ग विविधतेने भरलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीत एकवाक्यता आणण्यात शक्ती व्यर्थच जाईल कारण निसर्गातील विविधता अनादी आणि अनंत आहे (होती, आहे आणि पुढेही राहीलच)... यांत मानवी विचारांची विविधताही सामील आहे. तेव्हा जगातल्या सगळ्या मानवांचा वैचारीक रोबो बनविण्याची स्वप्ने बघण्यामध्ये (जे आजपर्यंत कोणालाच जमलेले नाही आणि मनुष्याची नैसर्गीक घडण पहाता भविष्यातही जमणार नाही !) शक्ती खर्च करण्याऐवजी, ज्या गोष्टींचा इतरांना उपद्रव होत नाही अश्या गोष्टींबद्दल सहिष्णू राहणे (अॅग्री टू डिसॅग्री अँड कोहॅबिट विथ मुचुअल रिस्पेक्ट) म्हणजे मानवता. या जगात एकच साध्य साधायला मानवतेच्या दृष्टिकोनातून चांगले असे एकापेक्षा जास्त पर्याय असू शकतात. त्यापैकी आपल्याला भावेल तो पर्याय वापरण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हे उमजले नाही की अतिरेक सुरू होतो. मुख्य आश्चर्य असे की एकेरी तत्वज्ञानामुळे जगात किती अतिरेकीपणा चालला आहे हे दिसत असूनही मानव आपला अतिरेकी आग्रह सोडायला तयार नसतो हे वारंवार दिसते ! आता हा काय चांगूलपणा झाला काय?मुर्तीपुजेचा चांगूलपणाशी काय संबंध???
In reply to हा मुद्दा योग्य आहे पण by डॉ सुहास म्हात्रे
माझा प्रतिसाद परत एकदा वाचावा
In reply to मुर्तीपुजेचा चांगूलपणाशी काय संबंध??? by संजय क्षीरसागर
सेम हिअर!
In reply to माझा प्रतिसाद परत एकदा वाचावा by डॉ सुहास म्हात्रे
चक्रनेमिक्रमच
In reply to म्हणूनच by राही
भोळ्याभाबड्या जनतेला जागं
In reply to चक्रनेमिक्रमच by अर्धवटराव
स्व
In reply to भोळ्याभाबड्या जनतेला जागं by धन्या
सहमत-असहमत दोन्हीही. यद्यपि
In reply to म्हणूनच by राही
समाजसुधारणा चळवळ सुरु करायची
आत्मज्ञान नि आत्मभान ही
In reply to समाजसुधारणा चळवळ सुरु करायची by प्यारे१
हे माहिती नाही
In reply to आत्मज्ञान नि आत्मभान ही by धन्या
पण 'आत्म गान' आलेच पाहिजे.
In reply to हे माहिती नाही by चौकटराजा
असहमतीबद्दल आदर.
In reply to आत्मज्ञान नि आत्मभान ही by धन्या
@.इस्पिकचा एक्का
@अर्धवटराव