सगुणोपासकांच्या श्रद्धा आणि भक्तीप्रती पूर्ण आदर आहे. कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा).
देवाला सगुणरूपात मानल्याने हिंदूंत मूर्तिपूजा रूढ झाली आणि ती हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण बनली. या बरोबर देवळे, पुजारी, दैनिक सोहळे, उपचार, प्रसाद, हार, फळे ,फुले, नैवेद्य, दागिने-मुकुट-माळा-कंठ्या, गर्दी, फसवणूक, लुबाडणूक, अस्वच्छता, अराजक आदींची एक मोठी व्यवस्था/अव्यवथा उभी राहिली आणि आता ती इतकी दृढमूल झालेली आहे की त्याशिवायचा हिंदुधर्म कल्पिताच येत नाही. 'योग-याग-विधी, येणे नोहे सिद्धी, वायाच उपाधी, दंभ धर्म II' हे आणि अशी अनेक संतवचने आहेत. आधुनिक काळात 'ओ माय गॉड' सारखे चित्रपट येतात जातात, देव मूर्तीत नाही म्हणून सांगतात पण ते तात्पुरतेच. या विरुद्ध बोलायचे म्हणजे रूढीभंजनाचा, पाखंडीपणाचा आरोप पत्करायचा, कदाचित 'हिंदुद्वेष्टे'पणाही स्वीकारायचा. तोही स्वीकारायला हरकत नाही पण उगीच कटुता आणि तेढ वाढते, जे उद्दिष्ट नाही.
बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते?
खरोखर हे विषय जटिल आहेत. यावर चर्चा करताना हेतूंच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाणे अपरिहार्य आहे. आणि एकदा का तुमची इंटेग्रिटी क्वेश्चन होऊ लागली, तुमची कळकळ समोरच्याला समजेनाशी झाली की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून वातावरण तप्त होणार, रणकंदनही माजणार.
आज महाराष्ट्रातल्या काही चळवळी मूर्तीपूजेला दुसरा काही सशक्त पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत पण आधी म्हटले तसे त्यांना विरोधही प्रचंड आहे.
पण हळूहळू (अगदी हळूहळूच) हे बदलेल, काही शतकांनी का होईना, स्पिरिचुअलिटीच्या (रिलिजन नव्हे) खर्या रूपाचे लोकांना आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे. (सध्याचे हिंदू लोक मूर्ख आहेत आणि पुढे कधीतरी ते शहाणे होतील असे म्हणणे नाही, तसा अर्थ कृपया कोणी काढू नये.)
वाचने
33162
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
'योग-याग-विधी, येणे नोहे
छान प्रतिसाद रे धन्या!
In reply to 'योग-याग-विधी, येणे नोहे by धन्या
+१
In reply to छान प्रतिसाद रे धन्या! by प्यारे१
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे
In reply to 'योग-याग-विधी, येणे नोहे by धन्या
संत वचनांमधून, धर्म
In reply to ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे by अर्धवटराव
बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू
+१
In reply to बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू by राजेश घासकडवी
वर्णव्यवस्थेचं समर्थन मध्ये
In reply to +१ by प्यारे१
मनुस्मृती एकच माहितीये का?
In reply to वर्णव्यवस्थेचं समर्थन मध्ये by राजेश घासकडवी
(ती ५००० वर्षांहून जुनी आहे
In reply to मनुस्मृती एकच माहितीये का? by प्यारे१
>>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण'
In reply to (ती ५००० वर्षांहून जुनी आहे by राजेश घासकडवी
>>> आपण 'विद्या' शिवाय(डेटा
In reply to >>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण' by प्यारे१
भगवद्गीता चौथा अध्यायः ज्ञान
In reply to >>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण' by प्यारे१
चातुर्वण्यं मया सृष्टं गुण
In reply to भगवद्गीता चौथा अध्यायः ज्ञान by प्यारे१
>>दामोदर कोसंबींच्या "मिथ अँड
In reply to चातुर्वण्यं मया सृष्टं गुण by धन्या
हा वाद का चालू आहे कळत नाही.
In reply to भगवद्गीता चौथा अध्यायः ज्ञान by प्यारे१
>>>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण'
In reply to हा वाद का चालू आहे कळत नाही. by राजेश घासकडवी
अरे वा गीतावाचन चालू का ? वा
In reply to >>>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण' by प्यारे१
घासकडवींना हा समर्पक रिप्लाय
In reply to >>>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण' by प्यारे१
अंशत: सहमत
प्रतिसाद अतिशय आवडला.
In reply to अंशत: सहमत by अवतार
प्रयत्न करतो.
धार्मिकता अन मूर्तीपूजा
एक राजा असतो. काव्य शास्त्र
प्रतिसाद आवडला.
In reply to एक राजा असतो. काव्य शास्त्र by प्रकाश घाटपांडे
कथा ऐकली होती ती स्वामी
In reply to एक राजा असतो. काव्य शास्त्र by प्रकाश घाटपांडे
मूर्ती पूजा ज्ञात असलेल्या
बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते?
@ राही :
सगुण निर्गुण
In reply to @ राही : by प्यारे१
सगुण निर्गुण अतिशय छान समजून
In reply to सगुण निर्गुण by अमित खोजे
अरे सहीच्च!
In reply to सगुण निर्गुण अतिशय छान समजून by धन्या
बाकी तुलाही म्हशींना रेडा
In reply to अरे सहीच्च! by प्यारे१
कुणीही यावं हिंदूंना दोन शब्द
@राही
बौद्ध धर्मास उतरती कळा
In reply to @राही by प्रसाद गोडबोले
बौद्ध धर्मास उतरती कळा
In reply to बौद्ध धर्मास उतरती कळा by धन्या
मला
In reply to बौद्ध धर्मास उतरती कळा by प्रचेतस
बौद्ध प्रभावासोबतच अनेक
In reply to मला by प्रसाद गोडबोले
हरप्पन मुर्तिपुजा
In reply to बौद्ध प्रभावासोबतच अनेक by बॅटमॅन
सहमत आहे.
In reply to मला by प्रसाद गोडबोले
एकच प्रश्न
गप रे!
In reply to एकच प्रश्न by स्पा
+१
In reply to गप रे! by पैसा
हा हा:-)
In reply to +१ by विकास
माझ्या अल्पज्ञानानुसार
In reply to हा हा:-) by स्पा
चमचा न दूध तरी कुठं खरंय?
In reply to माझ्या अल्पज्ञानानुसार by धन्या
अशा चर्चा करून काय साध्य होतं?
In reply to एकच प्रश्न by स्पा
अनाकलानामुळे झालेल्या
In reply to अशा चर्चा करून काय साध्य होतं? by संजय क्षीरसागर
अशा चर्चा करून काय साध्य होतं
In reply to एकच प्रश्न by स्पा
नॉट ईंटरेस्टेड ईन सब्जेक्ट !!
कसं असतं निर्गुण निराकार
काही उत्तरे.
नक्की प्रयोजन काय?
हिंदू धर्म हा आचरणास सोपा आणि सुटसुटीत व्हावा यासाठी आहे.
In reply to नक्की प्रयोजन काय? by राही
नाही
In reply to हिंदू धर्म हा आचरणास सोपा आणि सुटसुटीत व्हावा यासाठी आहे. by संजय क्षीरसागर
खरे तर हे सर्व सगुणोपासनेपासून सुरू झाले.
In reply to नाही by राही
मूर्तीपूजा अथवा विभूतीपूजे
तसा विचार करायचा तर
In reply to मूर्तीपूजा अथवा विभूतीपूजे by जयनीत
लक्षणापेक्षा मर्यादीत निरीक्षण
सक्ती नाही
In reply to लक्षणापेक्षा मर्यादीत निरीक्षण by विकास
सगुणोपासना आणि भोळीभाबडी जनता यावर लिहायचे आहेच?
In reply to सक्ती नाही by राही
आम्हाला हिंदूच रहाणे का पसंत आहे ?
"देवाला सगुणरूपात मानल्याने
हं.. चान चान.
In reply to "देवाला सगुणरूपात मानल्याने by दिवटा कारटा
केवळ काही लोकांच्या
In reply to "देवाला सगुणरूपात मानल्याने by दिवटा कारटा
मूर्तीपूजा आणि हिंदुत्व
सहमत
In reply to मूर्तीपूजा आणि हिंदुत्व by SAKHARBHAT
त्याग, उन्नयन, स्तोम
पण मूर्तीपूजेमुळेच भारत
In reply to त्याग, उन्नयन, स्तोम by राही