✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सोलापुरची आणखी एक खासीयत

प
पांथस्थ यांनी
Sat, 09/27/2008 - 01:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5027 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

प
प्राजु Sat, 09/27/2008 - 01:11 नवीन

सह्ही..

वर्णन आणि फोटो सह्हीच... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
B
baba Sat, 09/27/2008 - 02:33 नवीन

तोंडाला पाणी सुटले.....!!!

फोटो झ्याक आलेत... चव पण मस्त असणार... बाबा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/27/2008 - 08:38 नवीन

व्वा! व्वा!

व्वा! व्वा! :) हे मटण दारूसोबत तर फारच छान लागेल.... :) आपला, (मटण आणि पीटर्स स्कॉट प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 09/27/2008 - 08:43 नवीन

तोंडाला पाणी

आयला, तोंडाला पाणी सुटलं की राव! सोलापूरात एक चक्कर टाकायलाच हवी! हे मटण दारूसोबत तर फारच छान लागेल.... तात्या, लेखातील - (काहि 'विशिष्ट स्थितीतील' लोक तिथेच बैठक मारतात) हे वाक्य त्यांचासाठीच असावे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 09/27/2008 - 08:58 नवीन

चीन मध्ये सुद्धा हा आयटम मिळतो !!

ह्याला चायनीज मध्ये यांग्रौ म्हनतात !! यांगरौ म्हणजे बक-याचे मटण !!! आणी अगदी असेच बोनलेस असते !! शिवाय व्यवस्थीत मसाला लावलेला असल्याने खायला मजा येते !! (अवंतरः चीने साले जास्त तीखट खात नाहीत ,पण मी गेलो की पेशल तीखट लावुन मगच भाजायला सांगतो...) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 09/27/2008 - 09:10 नवीन

काय म्हणता?

चीने साले जास्त तीखट खात नाहीत काय म्हणता? चीनच्या शेझवान प्रांतातील लोक तिखटजाळ खातात असे ऐकून आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
अ
अनिल हटेला Sat, 09/27/2008 - 09:34 नवीन

हो खर आहे

हो खर आहे तुमच !!! सिचुआन प्रांतात सुद्धा तीखट् खातात !! अगदी कोल्हापूरी झटका म्हणता येइल !! पण जिथे मी सध्या आहे तीथल सांगत होतो , राजे !! ( सिचुआन रेस्टॉरंट चा मी रेग्युलर गी-हाईक आहे !) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 09/27/2008 - 17:01 नवीन

काय खतरनाक

काय खतरनाक फोटु आहेत हो. मी नॉनवेज खात नाही पण हे फोतु बघुन तोन्डाला पाणी सुटल की. ह्या प्रकाराला टिक्का करणे म्हणतात का? (हे अशाच प्रकारे मसाला लावुन भाजलेल पनीर खाउन आनंद माननारा) झकास `................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 09/27/2008 - 18:14 नवीन

लाजवाब ....

पांथस्था, लाजवाब फोटो. मुंबई-अहमदाबाद हायवेवर (चारोटी नाक्याच्या पुढे) असलेल्या महालक्ष्मीच्या जत्रेची आठवण करुन दिलीत. या जत्रेत बरेच जण नुसत भाजलेले मटण चापायला येतात. -गणपा.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 09/27/2008 - 18:29 नवीन

वॉव!

दिसायला तर लै झाक दिसतयं......ट्रायला पाहिजे..... मटणाच्या नवीन पद्धतीची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा