श्री केजरीवाल यांचे पत्र इथे
ही निवडणूक व्हावी असे मला वाटते कारण
लोकशाहीत स्पष्ट बहुमत असण्यास महत्व मिळेल
श्री केजरीवाल यांनी लिहिलेले पत्र किती परिणामकारक ठरते ते समजेल
राजकारण सरळ बाळबोध असावे का याचे उत्तर मिळेल [ काही वर्षापूर्वी इंदिरा गांधीनी ''सरकार बनानेके लिये समर्थन दिया था सरकार चलानेके लिये नही '']
असले पक्ष इतरत्र निघू शकतील
असले पक्ष राज्यकारभार चालवू शकतील का याचे उत्तर मिळण्याची संधी मिळेल
वाचने
25875
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुळात ..
खेळाचे नियम
In reply to मुळात .. by चौकटराजा
नवघटनाकार चौकटीतले राजा
In reply to मुळात .. by चौकटराजा
घटना
In reply to नवघटनाकार चौकटीतले राजा by सचीन
माझी काय जरूरी
In reply to नवघटनाकार चौकटीतले राजा by सचीन
तुमचीच जरुरी आहे कारण तुमच्या
In reply to माझी काय जरूरी by चौकटराजा
+१ सहमत आहे
In reply to तुमचीच जरुरी आहे कारण तुमच्या by सचीन
काम फार सोपे आहे म्हटले तर
In reply to +१ सहमत आहे by बाळकराम
मुळात आपल्या लोकशाहीतील
In reply to मुळात .. by चौकटराजा
मुळात आपल्या लोकशाहीतील सर्वात मोठी घोडचूक घटनाकारानी केली आहे. ती अशी की निवडून येण्यास ५० टक्के पेक्षा कमी मते पुरतात पण सरकार चालविण्यास मात्र ५१ टक्के पेक्षा अधिक पाठिंबा लागतो. भारत देशात राज्यघटनेचा अभ्यास करणारे अनेक तज्ञ आहेत.पण हे असे का केले आहे याचे उत्तर कोणाकडेही नाही.असे केले नसते तर भारंभार पक्ष निर्माण झाले असते. अगदी दहा वेगवेगळे पक्ष निर्माण झाले असते. प्रत्येकी ५-६ टक्के पासून १५-१६ टक्के पर्यंत जागा मिळवून सत्तेवर अधिकार सांगू लागले असते. मग एखाद्या सोळा टक्के जागा मिळवलेल्या पक्षाने जर सरकार स्थापन केले असते तर त्याने १०० टक्के जनतेचा विचार केला असता का? चला केला असता वा नसता, पण तरीही त्याला सत्तेवरून हटवायला मग इतर १०-१२ टक्के मिळवलेले दोन पक्षांनी युती केली असती. त्यांचे २०-२२ टक्के झाले असते. मग त्या पहिल्या १६ टक्के वाल्याने एखादा ७-८ टक्के वाला पक्ष पकडून त्याच्याशी युती केली असती. असे करता करता पुन्हा एखाद्या ग्रूपने शेवटी ५० टक्के खेचून सत्ता मिळवली असती. अल्टीमेटली तेच झाले असते मात्र त्या सरकारमध्ये मग सतरापगड पक्ष झाले असते. पुन्हा सरकारची अस्थिरता कायम राहीलीच असती, कोणास ठाऊक कोण कधी कोणाच्या पारड्यात बसून अविश्वासाचा ठराव आणून सत्तापालट करेल. त्यापेक्षा सद्यस्थितीत देशात वा एखाद्या राज्यात दोनच काय ते पक्ष बलाढ्य अन लोकप्रिय असणे चांगले जे या रचनेमुळे आपसूकच होते. बाकी राजकारण फारसे कळत नाही मला, बस्स लॉजिक लावायचा प्रयत्न केला.काही कळले नाही...
In reply to मुळात आपल्या लोकशाहीतील by तुमचा अभिषेक
ईतरांचे प्रतिसाद बघूया..
In reply to काही कळले नाही... by चौकटराजा
भ्रष्टाचार का सोकावतो ?
भाऊ तोरसेकरांचे म्हणणे एकदम पटते
In reply to भ्रष्टाचार का सोकावतो ? by शशिकांत ओक
केजरीवाल एक चांगला पर्याय
थोडी घाई होतेय.
In reply to केजरीवाल एक चांगला पर्याय by विकास
केजरीवाल काही शिकत आहेत असे म्हणणे वावगे ठरू नये
सत्ता पलायन
सत्ता
ऐशी की तैशी
अनपेक्षितपणे ती मुलगी त्याला
In reply to ऐशी की तैशी by क्लिंटन
तेच
In reply to अनपेक्षितपणे ती मुलगी त्याला by सोत्रि
.
सहमत.देशाचा विकास हा फक्त
सचिन साहेब. -योजना आयोगाच्या
In reply to सहमत.देशाचा विकास हा फक्त by सचीन
अर्रे बंड्या, आजवर असे फक्त
In reply to सहमत.देशाचा विकास हा फक्त by सचीन
तोरसेकरांच्या ब्लॉग वरील कॉमेंट
टीका करणे वेगळे
In reply to तोरसेकरांच्या ब्लॉग वरील कॉमेंट by बाळकराम
काय विनम्रता ही! ड्वाळे
In reply to तोरसेकरांच्या ब्लॉग वरील कॉमेंट by बाळकराम
एका आम आदमीचे मत
+१
In reply to एका आम आदमीचे मत by तुमचा अभिषेक
+१
In reply to एका आम आदमीचे मत by तुमचा अभिषेक
कॉंग्रेसचा आपला पाठिंबा हे तर
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
आप संदर्भात या विश्लेषणाशी
In reply to कॉंग्रेसचा आपला पाठिंबा हे तर by तुमचा अभिषेक
काय सांगता?
In reply to कॉंग्रेसचा आपला पाठिंबा हे तर by तुमचा अभिषेक
झोप उडाली असली तरी......
नेत्याने मनात आणले तर
आपपर भाव...
काय तुम्ही विकासराव?
In reply to आपपर भाव... by विकास
उप्स!
In reply to काय तुम्ही विकासराव? by क्लिंटन
आपचे माहित नाही पण मोहल्लासभा
In reply to उप्स! by विकास
काही मुद्दे
In reply to आपचे माहित नाही पण मोहल्लासभा by ऋषिकेश
आधी म्हटल्याप्रमाणे आआपची
In reply to काही मुद्दे by क्लिंटन
दोन्ही बाजूंना लागू पडणारा मुद्दा
In reply to आधी म्हटल्याप्रमाणे आआपची by ऋषिकेश
+१.. पण..
In reply to दोन्ही बाजूंना लागू पडणारा मुद्दा by क्लिंटन
मोहल्ला सभा
In reply to आपचे माहित नाही पण मोहल्लासभा by ऋषिकेश
द्विपक्षीय लोकशाही
In reply to मोहल्ला सभा by विकास
अमेरीकेत अथवा ब्रिटन आणि इतरत्रही, थोड्याफार फरकाने व्दिपक्षिय लोकशाही म्हणत पद्धतशीर पणे इतर अथवा नव्या विचारांना बाजूस केलेले आहे.अमेरिकेचं माहिती नाही पण ब्रिटनमध्ये दोन पक्ष जरी प्रमुख असले तरी इतर पक्षांना स्थान नाही अशी स्थिती नाही. उदा. आत्ता ब्रिटनमध्ये हुजूर पक्ष आणि उदारमतवादी लोकशाहीवादी पक्ष (लिबरल डेमोक्रॅट्स) चे युती सरकार आहे आणि मजूर पक्ष विरोधी बाकांवर बसतो. मला वाटते, लोकशाही जशी जशी प्रगल्भ होत जाईल तस तसं लोकमताचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता असते. हे कुठल्याही व्यवसायक्षेत्रात जसे consolidation होउन शेवटी मोजकेच प्लेयर्स उरतात त्याच पद्धतीने होत असावे.हेच म्हणतो
In reply to द्विपक्षीय लोकशाही by बाळकराम
केजरीवालांच्या मागण्या
मस्त.
In reply to केजरीवालांच्या मागण्या by विकास
आवडले
In reply to केजरीवालांच्या मागण्या by विकास
असेच चेपु वर मिळाले..हिंदी मधे आहे त्यासाठी क्षमस्व
In reply to केजरीवालांच्या मागण्या by विकास
राजकारण असेच असते
In reply to असेच चेपु वर मिळाले..हिंदी मधे आहे त्यासाठी क्षमस्व by जासुश
थोडी मास्तरकी
केजरीवाल मिपा वाचतात असे
+१
In reply to केजरीवाल मिपा वाचतात असे by बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी!!! 'आप
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
केवळ गैरसमज...
बाकी आप चा पहीलाच मुद्दा वाचून त्यांना हिंदी माहीत असले तरी नागरीकशास्त्र माहीत नसावे असे वाटले. जनतेला डायरेक्ट पैसे देणार? आणि जनता (मोहल्ला सभा) ठरवणार की ते पैसे कसे खर्चे करायचे म्हणून? हे बरं आहे, म्हणजे कॅग ने ताशेरे झोडले तर जनतेवरच केजरीवाल त्यांच्या केरसुणीसकट सेफ! आणि उद्या असे अगदी कायद्यानुसार करू शकले पण तेथे काँग्रेस, भाजपा अथवा इतर कोणि विकत घेतेलेल्यांनी आप च्या विरोधातील धोरणांना पैसे देयचे ठरवले तर?जगातल्या सगळ्या प्रगल्भ लोकशाह्या "पार्टिसिपेटिव्ह / कन्सल्टेटिव्ह डेमॉक्रसी" आहेत. दर वेळेस सार्वमत घेता येत नाही केवळ याकरिता आणि केवळ म्हणूनच "नेता निवड आणि निवडलेल्या नेत्यांनी बहुमताने निर्णय करणे" ही फार मोठी लोकासंख्या असलेल्या लोकशाहींनी स्विकारलेली तडजोड आहे. या तडजोडीत प्रत्येक महत्वाच्या निर्णयात सर्व समाजाला (सिव्हिल सोसायटी) आणि विषेशतः त्या निर्णयाने प्रभावित होणार्या सर्व नागरिकांना (स्टेकहोल्डर्स) निर्णयप्रक्रियेत आपले मत मांडण्याची संधी आणि चर्चा यांची मुभा असणे हा एक दंडक आहे. यालाच "पार्टिसिपेटिव्ह / कन्सल्टेटिव्ह डेमॉक्रसी" म्हणतात. एकदा नेता निवडून दिला की पाच वर्षे चूप रहा अशी आपल्या अज्ञानी जनतेची समजूत राजकारण्यांनी करून दिली आहे आणि हे खुद्द (सर्वोच्च्च न्यायालयाचा वकील असणार्या) देशाच्या कायदा मंत्र्याने लोकपाल आंदोलनाच्या संदर्भात बोलताना सांगितले होते आणि त्याबाबत लोकांनी अथवा माध्यमांनी फारसा आक्षेप घेतला नाही. खर्या लोकशाहीची अशी दिशाभूल करणार्या अश्या माजोरी वाक्यावरून प्रगल्भ लोकशाहीत मंत्र्याला राजिनामा द्यायला लागला असता. तसे झाले नाही कारण सद्या भारतात नेताशाही आहे, लोकशाही नाही. सार्वमताच्या मुद्द्यावर स्विट्झर्लंड सर्वोत्तम लोकशाही समजली जाते. तर ब्रिटन व अमेरिकेत लोकमताचा प्रभाव इतका प्रबळ आहे की "स्टेकहोल्डर्स कन्सल्टेशन" प्रक्रियेशिवाय तेथले कोणतेही महत्वाचे निर्णय कायद्यात अथवा कार्यवाहीत परिवर्तित होऊ शकत नाहीत.जनता (मोहल्ला सभा) ठरवणार की ते पैसे कसे खर्चे करायचे म्हणून? हे बरं आहे, म्हणजे कॅग ने ताशेरे झोडले तर जनतेवरच केजरीवाल त्यांच्या केरसुणीसकट सेफ! आणि उद्या असे अगदी कायद्यानुसार करू शकले पण तेथे काँग्रेस, भाजपा अथवा इतर कोणि विकत घेतेलेल्यांनी आप च्या विरोधातील धोरणांना पैसे देयचे ठरवले तर?या प्रक्रियेत लोकांबरोबर, सनदी अधिकारी आणी तद्नांचाही सहभाग असतो हे अज्ञान आहे की "अर्धसत्याचा प्रयोग" चालला आहे ? "लोकल गव्हर्नमेंट" हा शब्दही भारतात सतत वापरला जातो पण त्याचाही अर्थ राजकारणाच्या खडेजंगी चर्चा करणार्या लोकांना समजलेला नाही असे दिसते.... किंवा कदाचित् आपल्या नेत्यांच्या पायावर पाय ठेऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असेल काय? ;) भारताचे दुर्दैव असे की मुद्दाम दिशाभूल करणारी विधाने करणार्यांना प्रगल्भ लोकशाहीत स्थान मिळत नसते तर आपल्याकडे "चतूर राजकारणी" समजले जाते !देजा वू
In reply to केवळ गैरसमज... by डॉ सुहास म्हात्रे
गैरसमज नाही...
In reply to केवळ गैरसमज... by डॉ सुहास म्हात्रे
दिशाभूल करणारी विधाने परत परत
द हिंदू
एन.आय.एम
In reply to द हिंदू by ऋषिकेश
एन आय एम म्हणजे...
In reply to एन.आय.एम by क्लिंटन
राजकारणी व आपण
काहीतरी "वजन" घेवून जायला
In reply to राजकारणी व आपण by चौकटराजा
हा काय पोरखेळ आहे?
काय म्हणायचे आहे ते म्हणा...
In reply to हा काय पोरखेळ आहे? by क्लिंटन
असे असेल
In reply to काय म्हणायचे आहे ते म्हणा... by विकास
कैच्याकै
In reply to असे असेल by चौकटराजा
राजकीय खेळी- लोकांकडून एस.एम
In reply to हा काय पोरखेळ आहे? by क्लिंटन