अभिव्यक्ती स्वतंत्र खरोखरच आहे का आपल्याकडे?
मध्यंतरी कधी तरी एक बातमी ऐकली होती. फेस्बुक वर कोण्या नेत्या बद्दल काही आक्षेपार्ह मजकूर लिहील्याबद्दल एका मुलीला पोलिसांनी तुरुंगात टाकले म्हणून. नंतर त्याच्यावर बरेच कमी जास्त ऐकले. नेते म्हणाले की हे काही चांगले नाही. मुलीला तुरुंगात डांबणे योग्य नाही. मग पोलिस म्हणाले की तिला एतारांकडून धोका होता म्हणून तिच्या सुरक्षे साठी तिला तुरुंगात ठेवले होते.
काहीही का?
उद्या एखाद्याचा खून करतील, आणी म्हणतील की उगाचच दुसर्यांनी केला असता, तो वाचावा म्हणून आम्हीच केला. पोलिस हे पक्षपाती नसावेत ना? आणी असले तर त्यांच्या चुका माफ नसाव्यात ना?
ज्या नेत्या वर आपल्याला विश्वास आहे त्याच्याबद्दल कोणी काही म्हणाले तर एवढ्या थराला जायचे का? आणि एवढा कसला विश्वास? जाणते अजाणतेपणी चुका होत नसतील का नेत्या कडून? आणि अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणजे मला "वाटते ते" बोलण्याची मुभा नाही का? का ते फक्त घटनेत असते आणी सत्यात नसते?
हा तंतू काढण्या मागे केवळ चर्चा हा हेतू आहे. आणि मला पक्के माहिती आहे की चर्चा करून कितीसा फरक पडतो ते. पण निदान लहान मुलांना अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणजे काय ते नीट समजले तर पुढची पिढी सुड्न्य असेल.
वाचने
9587
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिव्यक्ती स्वतंत्र खरोखरच
पण निदान लहान मुलांना
>>>आपल्यावर अगदी मंदशीदेखील
In reply to पण निदान लहान मुलांना by राजेश घासकडवी
आवडलं भाषण...
In reply to >>>आपल्यावर अगदी मंदशीदेखील by प्यारे१
टाळ्या!
In reply to आवडलं भाषण... by पिशी अबोली
तेवढं एक लाईकचं ऑप्शन द्या वो
In reply to टाळ्या! by पैसा
आणि मला एखादी गोष्ट आवडत नाही
In reply to >>>आपल्यावर अगदी मंदशीदेखील by प्यारे१
+१
In reply to >>>आपल्यावर अगदी मंदशीदेखील by प्यारे१
विषय महत्वाचा
आपल्या घटनेने दिलेले अधिकार
माझं उत्तर
नाही.
मला वाटते की
In reply to नाही. by बॅटमॅन
पोलिसांनी केले ते बरोबर कसे बुआ?
In reply to मला वाटते की by विदेशी वचाळ
@ लोटिया
In reply to मला वाटते की by विदेशी वचाळ
इलेक्ट्रोनिक मिडीयाला
व्याख्या
सोपी व्याख्या!
In reply to व्याख्या by विकास
म्हणूनच
In reply to सोपी व्याख्या! by पैसा
अस्सं काय!
In reply to म्हणूनच by विकास
जरा सुधारणा!
In reply to अस्सं काय! by पैसा
उद्या
In reply to जरा सुधारणा! by पिवळा डांबिस
हा हा हा!
In reply to उद्या by विकास
तसे करण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे !
In reply to उद्या by विकास
बापरे
In reply to तसे करण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे ! by विदेशी वचाळ
त्यांना मुगांबे म्हणूया!
In reply to जरा सुधारणा! by पिवळा डांबिस
अभिरुची व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्ती असावे
(उगा काहीतरीच तुमचं लोकांचं!)
कन्फ्युजन झाले!
In reply to (उगा काहीतरीच तुमचं लोकांचं!) by ३_१४ विक्षिप्त अदिती
"गप्प बसा"
In reply to कन्फ्युजन झाले! by विकास
अभिव्यक्तीचं काय घेऊन बसलात
चुपक्रम बंद झाल्यापासुन मलाही
काहिइ
कायदा बियदा कळत नाही. आपल्या