ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक - श्री. विनय आपटे यांचे मुंबईत दु:खद निधन*~*~*~*
लेखनप्रकार (Writing Type)
रंगभूमीवरील, नाट्य-सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार- दिग्दर्शक- "विनयजी आपटे" यांचे अन्धेरी येथील अंबानी हॉस्पिटल'मध्ये दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले... खरोखर या हरहुन्नरी अभिनेत्याचे असे 'जाणे' चटका लावून गेले.
*~*~*~*~*~*~* भावपूर्ण श्रद्धांजली...*~*~*~*~*~*~*
प्रतिक्रिया
दीर्घ आजाराने ???
@ इ. फाकडा - "विनय आपटे"
…
भावपुर्ण श्रद्धांजली. विनयजी
धक्कादायक..
भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रद्धांजली
अतिशय वाईट
धक्कादायक बातमी
गुणी अभिनेता..
मराठी चित्रपटसृष्टीला
एक उत्तम माणूस देवाकडे गेला....
श्रद्धांजली..
श्रद्धांजली
सहमत पैसाताई. हेवी स्खेड्युल,
अवांतरः हे "सुपार्या" प्रकरण
सुपारी म्हणजे
अत्यंत दु:खद बातामी :(
अरे बाप रे...!
सॅड!
ऐला......विनय आपटे इत्क्या
नाट्यक्षेत्रातील जाणकार कलाकार.
ओह..
:(
म.टा. वृत्त
विकास थ्यांक यु. विनय आपटे ६
भावपुर्ण श्रद्धांजली.
बातमी वाचल्यावर वाईट वाटल.
भावपुर्ण
भावपुर्ण श्रद्धांजली.
वाईट बातमी
कुणाच्या मृत्यूविषयी शोक
मृगनयनी
विनय आपटे यांना श्रद्धांजली !