टुक टुक! आमची महाराणी तुमच्यापेक्षा श्रीमंत!
भारताच्या सर्वोच्चपदी विराजमान असणार्या महात्यागी, महासाध्वी, महाज्ञानी महाराज्ञी सोनियाजी गांधी ह्या इंग्लंडच्या राणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत असल्याचा निष्कर्ष एका पहाणीत काढला गेला आहे. चला! ह्या निमित्ताने इंग्लंडचे नाक कापले (इटलीकडून उसनवारी करून का होईना!)
http://www.loksatta.com/desh-videsh-news/huffpost-report-says-sonia-gandhi-richer-than-elizabeth-ii-285462/
साधी रहाणी आणि उच्च विचारसारणीचा दिव्य संदेश देणार्या थोरल्या राणीसाहेबांच्या अल्प संपत्तीची अंदाजे किंमत दोन अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे.
देशाकरता इतका त्याग करुनही स्वतःची इतकी भरभराट करु शकणार्या ह्या देवतासमान विभूतीला आपण आपल्या देशाचा लगाम पुन्हा एकदा दिला तर ती देशाचीही अशीच भरभराट करेल ह्याविषयी मला तरी शंका नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ड्वाले खाडकरून उघडले
साधी रहाणी...!!!
उत्पन्नाचे स्रोत काय आहेत
भारत असावा काय?
कशी काय बर?
हे हिमनगाचे टोक असू शकते.
गडबड आहे...
Editor's Note: Sonia Gandhi
Editor's Note: Sonia Gandhi and the former emir of Qatar Hamid bin Khalifa al-Thani has been removed from this list. Gandhi was originally included based on a listing on a third party site which was subsequently called into question. Our editors have been unable to verify the amount, removed the link, and regret any confusion. Sheikh bin Khalifi was succeeded by his son Tamim in 2013.सिब्बल ने फोन मारला असेल लगेच !ती वेबसाईट...
.त्याची सर कुण्णाकुण्णाला
गरिबांसाठी जनतेचे का असेना
आधळं दळतय कुत्र पिठ खातय...
आधळं दळतय कुत्र पिठ खातय...
हेच म्हणतो !
हि बातमी जर खरी असेल तर
हे हे
खुलासा झाला आहेच...
हात तेरे की!
अगदी
खोटा प्रचार करण्यासाठी फेकू
हे म्हणजे
कशावरून?
हुप्प्याजी तुसी ग्रेट हो!
अरे ...
.
मायनेता
१.३ कोटी फक्त? म्हणजे
हिमनगाचे टोक
गेल्या ६० वर्षात
.
खी खी खी ... फारच ब्बा इनोदी
देशाकरता इतका त्याग करुनही
हे त्यांनाही ठाऊक आहे
आजचा निवडणुकीचा निकाल बघितला काय?
मी देशात लिवलाय भाऊ. हा
काय राव काँग्रेसी नेते च २ ०
कॉंग्रेस ला विरोधी बाकावर
तुम्हाला कॉग्रेसचा एव्हढा राग का आहे?
विरोधी पक्षात बसण्याची
काँग्रेसची लायकी काढायचा तुम्हाला काय अधिकार ?
अर्धवटराव !अर्धवटराव
आमच्या नावाचा जप करुन काय होणार आहे?
Old Saying
Old Saying "Never Argue with
काळा पहाड उर्फ BLACK MOUNTAIN
अर्धवटराव तुसी ग्रेट हो!*lol