५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका
नोव्हेंबर-डिसेंबर २०१३ मध्ये दिल्ली, म.प्र., छत्तीसगड, राजस्थान व मिझोराम या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत.
१) म.प्र. (१९८५ - काँग्रेस, १९९० - भाजप, १९९३ - काँग्रेस, १९९८ - काँग्रेस, २००३ पासून भाजप सत्तेत आहे)
एकूण जागा - २३०
२००८ ची परिस्थिती - भाजप (१४३), काँग्रेस (७१)
२०१३ चा अंदाज - भाजप (१४८-१६०), काँग्रेस (५२-६२)
http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-sweeps-madhya-pradesh-may-win-148160-seats/431055-3-236.html
२) छत्तीसगड (२०००- काँगेस, २००३ पासून भाजप सत्तेत आहे)
एकूण जागा - ९०
२००८ ची परिस्थिती - भाजप (५०), काँग्रेस (३८)
२०१३ चा अंदाज - भाजप (६१-७१), काँग्रेस (१६-२४)
http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-set-to-rout-congress-in-chhattisgarh-win-6171-seats/431048-3-235.html
३) राजस्थान (१९८५ - काँग्रेस, १९९० - भाजप, १९९३ - भाजप, १९९८ - काँग्रेस, २००३ - भाजप, २००८ - काँग्रेस, २००८ पासून काँग्रेस सत्तेत आहे)
एकूण जागा - २००
२००८ ची परिस्थिती - भाजप (७८), काँग्रेस (९६)
२०१३ चा अंदाज - भाजप (११५-१२५), काँग्रेस (६०-६८)
http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-may-storm-to-power-in-rajasthan-with-115125-seats/431256-3-239.html
४) दिल्ली (१९९३ - भाजप, १९९८ पासून काँग्रेस सत्तेत आहे)
एकूण जागा - ७०
२००८ ची परिस्थिती - भाजप (२३), काँग्रेस (४३)
२०१३ चा अंदाज - भाजप (२२-२८), काँग्रेस (१९-२५), आम आदमी पक्ष (१९-२५)
http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-hung-assembly-in-delhi-as-aap-hits-bjp-congress-hard/431438-80-258.html
दिल्लीत अत्यंत चुरशीची स्थिती आहे. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने जबरदस्त आव्हान उभे केले आहे. या पक्षाची लोकप्रियता वेगाने वाढते आहे. कदाचित शेवटी या पक्षाला पूर्ण बहुमत मिळू शकेल.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा अंदाज -
२००९ ची स्थिती - युपीए (२५५. यात काँग्रेसचा वाटा २०६), एनडीए (१६१. यात भाजपचा वाटा ११६)
२०१४ चा अंदाज - युपीए (१३४-१४२. यात काँग्रेसचा वाटा ११६-१२४), एनडीए (१८७-१९५. यात भाजपचा वाटा १७१-१७९)
http://ibnlive.in.com/news/big-gains-likely-for-bjp-nda-in-lok-sabha-polls-big-drop-for-upa-congress/431621-80.html
काँग्रेस व पर्यायाने युपीएची जबरदस्त पीछेहाट होण्याचा अंदाज असून अनेक मित्रपक्ष व स्वकीय सोडून गेलेले असताना सुद्धा भाजप व पर्यायाने एनडीएची परिस्थिती खूपच सुधारत आहे. हाच मोदी इफेक्ट असेल का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्यान्नी आधी राम सोडला.
माणूस आहात का ढोल ? सोडला तरी
कागदोपत्री
नथुराम श्रीराम मिझो राम ...
खरे आहे. काँग्रेसकडे सीताराम
रामविलास पासवान
मस्त किस्सा...
आहेतच ते हजरजबाबी ..
वाजपेयी एकदा म्हणाले होते की
किंचित अवांतर
या निवडणुकीच्या निकालानंतर
असेच स्वप्न पहात बसा....
आत्ताच व्हॉट्स अप वर आलय..
भारतीय टीनपॉट पार्टीला फोन
णुस्ता रन्ग बदलून नाही चालणार राव 'रुप'सुद्धा बदला....
>>> भारतीय टीनपॉट पार्टीला
128 वर्ष जुना पक्ष पोलाद
>>> ज्या पक्षाला फक्त २८च
एबीपी न्यूज च्या
'मिसळपाव' प्रशासकांस विनंती
सद्य स्थितीमध्ये भा. ज. पा.
मोडी प्रधानमंत्री होवो कि
>>> मोडी प्रधानमंत्री होवो कि
मोदी(फेकू) हे जातीने तेली
अगदी योग्य बोललात
+१००
कांग्रेसची सत्ता गेलीच पाहिजे
+१
आयबीएनच्या मतदानोत्तर
काँग्रेससाठी अत्यंत खालावलेली
अण्णाभाऊ साठे,आंबेडकरांचे
उत्तर
.
आय डॉण्ट थिंक सो.
>>> तुम्ही म्हणताय तसे उपाय
वाजपेयी
भाजपा निवडणुकीच्या टायमाला
>>> कॉंग्रेस च्या ऐवजी भाजपा
नाही भाजपा त्यात फिट बसतोय
>>> नाही भाजपा त्यात फिट
पुढील चर्चा
आवाहन
इथे ही स्पॅम!
Packers And Movers Kolkata
Packers And Movers Kolkata
Packers And Movers Kolkata
Packers And Movers Kolkata
हे काय चाललंय इथे?
बॉट?
बॉट प्रतिसाद देऊ शकतो. परंतु