अतृप्त असावे सारे
मन तृप्तीतूनच पाही
तृप्ती'ही असते क्षणिका
अतृप्ती चिरंतना'ही
मानवास जन्मी एका
नीज सांगे ति ही काही
मन क्षणात चाखे तिजला
अन् क्षणात काही नाही
सारा हा जन्म तरिही
का धावे तिच्याच पाठी
मरणाही भेटी येता
अतृप्ती उरते गाठी
ऐश्या या अतृप्ती'ला
मी देतो एक सलाम
मन तृप्तीचे ना वैरी
अतृप्तीचे न गुलाम
==०==०==०==०
*************
अत्रुप्त
*************
(फोटो-अं.जा.साभार.)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9336
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
खुपच सुरेख आत्मुस.
(शीर्षक वाचून तुमच्या
@ शेवटच्या दोन ओळींत निश्चित
In reply to (शीर्षक वाचून तुमच्या by राजेश घासकडवी
बुवाला कोणीतरी झपाटले...
@ मला वाटते तुम्ही अलिकडे
In reply to बुवाला कोणीतरी झपाटले... by चौकटराजा
कुठली म्हणे ही पारंबी??
In reply to @ मला वाटते तुम्ही अलिकडे by अत्रुप्त आत्मा
@पिंपळाला पारंब्या फुटलेल्या
In reply to कुठली म्हणे ही पारंबी?? by प्रचेतस
प्रत्येक गोष्ट तात्विक..
In reply to @पिंपळाला पारंब्या फुटलेल्या by अत्रुप्त आत्मा
असोच! :p
In reply to प्रत्येक गोष्ट तात्विक.. by प्रचेतस
मस्तच..
अप्रतिम.
बुवा, आवडली तुमची चिरंतन
****
चिरंतना..........
आवडली
मन तृप्त झाले तुमची कविता
मस्तच ओ!
@तो पणतीचा फोटो मी काढलेला
In reply to मस्तच ओ! by पैसा
मस्त मस्त मस्त
ही वाचायचीच राहिली. छान
व्वा
कविता आवडली
मन तृप्तीचे ना वैरी >>>
फारच सुंदर!!!
अतृप्ती उरते गाठी
@असंका , सचिन चौगुले ›››
In reply to अतृप्ती उरते गाठी by सचिन चौगुले
कविता आवडली. मोजक्या शब्दांत
प्रतिसाद भावला हो एसभाऊ... __/\__
In reply to कविता आवडली. मोजक्या शब्दांत by एस