धडधडत नाही पहिल्यासारखी हृदयाची नाडी
निष्करश्यांची मज आता पडत नाहित कोडी
झोपाण्यावर जगण्याच्या नाहीत काळ्या धाडी
स्वन्पेही माझ्याशी आता करत नाहीत खोडी
सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी
वाटच साला चुकली ती, पण नाही मनी अढी
त्या निखाऱ्याच्या झोतात मी टाकली होती उडी
भाजले तंव कळले मजला ते वेळच होती वेडी
वाटच साला चुकली म्हणून सोडून दिली होडी
सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी
पीकत नाहीत पहिल्यासारख्या काळजात फोडी
डोळयाचीही कड सये होत नाही ओली
आता दुनिया कशी रंगारंग , नभी सप्तरंगी होळी
स्वतःवर प्रेम स्वतःशी , नाही रीकामी झोळी
सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1785
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिल्या आयडी बदलालास काय रे??
लिल्या आयडी बदलालास काय रे??
कोनता आयडी?
कोनता आयडी?
स्पा
स्पा धाव.
ये रे ये! पांडुब्बा ये!
In reply to स्पा by पैसा
=)) ये रे ये! पांडुब्बा ये! =))
खूप छान
खूप छान कविता
यमक अट्टहास पच्वुनही
काव्य मस्त लिहलय म्हनेण
मीटरजमतयअशुद्धलेखणावरसॉल्लीडक
मीटरजमतयअशुद्धलेखणावरसॉल्लीडकमान्डआहेकसलेलेविचारपनसाउथैंडियननाव
मस्त...
उत्तम....
झक्कास कूट.....
"इंजिन" चालते डौलात