गव्हाणी घुबडाच्या घरात.... समारोप..!! They are back...!!
In reply to २२ नोव्हेंबर.. सकाळची वेळ झोपण्याची.. by गवि
In reply to २२ नोव्हेंबर.. सकाळची वेळ झोपण्याची.. by गवि
In reply to २२ नोव्हेंबर.. सकाळची वेळ झोपण्याची.. by गवि
वाढता वाढता वाढे. लवकरच उडण्याचे पहिले धडे घेण्यासाठी मोठे पिल्लू तयार होईल असं दिसतंय. पाचव्या मजल्यावर वळचणीच्या जागेत उडायला कसं शिकवणार हा प्रश्नच आहे म्हणा..प्रॅक्टिसच्या काळात नाही जमलं तर थेट जमिनीवर गच्छंती..एरवी पिल्लू असं खाली पडलं तरी घुबड आईबाप त्याला तिथेच अन्न देतात, आणि एखादा मजला उंचीइतक्या गव्हाणीत परत यायला मदत करतात. पण पाच मजल्यांच्या उंचीवर ही सिस्टीम कशी चालेल माहीत नाही.
पण त्यांनी घर करण्यापूर्वीच हा विचार केला असेल असं म्हणू..
बाकी घरट्यात गुटख्याचे पाकीट दिसत असल्याने यांचे पिताश्री येतजात असावेत असं दिसतंय.. ;)
In reply to २५ नोव्हेंबर... by गवि
बाकी घरट्यात गुटख्याचे पाकीट दिसत असल्याने यांचे पिताश्री येतजात असावेत असं दिसतंय... +DIn reply to २५ नोव्हेंबर... by गवि
In reply to २५ नोव्हेंबर... by गवि

In reply to काही फोटो पुन्हा एकत्रित .. by गवि
In reply to झक्कास! by पैसा
In reply to काही फोटो पुन्हा एकत्रित .. by गवि
वेगवान पीससफाई:

In reply to २७ नोव्हेंबर्..पहिल्यांदाच कम्फर्ट झोन सोडला.. by गवि
In reply to वाढता वाढता वाढे.... by प्रभाकर पेठकर
In reply to काही अपडेट्स? by पैसा
बाकी जबरदस्त इंटरेस्टिंग असा काही अपडेट नाही. घुबडाकडे पहायला मिळणारा वेळही कमी झालाय.In reply to ३ नोव्हेंबर.. एका पायावर तपश्चर्या.. by गवि
In reply to ३ नोव्हेंबर.. एका पायावर तपश्चर्या.. by गवि
In reply to गवि, हे सगळं वाचतोय. आसुसून by बिपिन कार्यकर्ते
In reply to गवि, हे सगळं वाचतोय. आसुसून by बिपिन कार्यकर्ते
In reply to ३ नोव्हेंबर.. एका पायावर तपश्चर्या.. by गवि
In reply to ३ नोव्हेंबर.. एका पायावर तपश्चर्या.. by गवि
एका पायावर उभं राहणं हा दुसर्या पायाला विश्रांती देण्याचा प्रकार आहे की उगीच आपली स्टाईल हे माहीत नाही.
आँ ! तुमाला "पक्षीयोगा" म्हाईत नाय ? ते त्योच करत्यात न्हव? ;)
बाकी ही नविन पिढी आईबापांच्या सततच्या सहवासाविना मस्त वाढतेय हे बघून गार्गार वाटलं !In reply to ३ नोव्हेंबर.. एका पायावर तपश्चर्या.. by गवि
In reply to एक दिवस तुमचा 'रिचर्ड पार्कर' by गणपा
In reply to एक दिवस तुमचा 'रिचर्ड पार्कर' by गणपा
In reply to नवीन फोटोंची वाट पाहत आहोत. by रुस्तम
In reply to सांगता येत नाही. by प्रभाकर पेठकर
दिसेनासे झाले की उडून गेले असं समजायचं.In reply to ११ डिसेंबर.. धाकटाही मोठा झाला.. by गवि
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
लहान्याच्या चेहर्यावरील निरागसता आणि कुतुहूल पाहण्यासारखे आहे.+१ दोघांना पाहुन आनंद झाला.
In reply to ११ डिसेंबर.. धाकटाही मोठा झाला.. by गवि
In reply to .....सुपरहिट...... by कानडाऊ योगेशु
In reply to ११ डिसेंबर.. धाकटाही मोठा झाला.. by गवि

In reply to २५ डिस. by गवि
In reply to २५ डिस. by गवि
In reply to मोठं पिल्लू उडालं.. by गवि
In reply to मोठं पिल्लू उडालं.. by गवि
आणि मी येते काही दिवस अनुपस्थित असणारजानेवारीत मस्त गविटच प्रवासवर्णन्+खाद्ययात्रा वाचायला मिळणार बहुतेक. घुबडांची प्रगती वाचुन आनंद झालाय आणि आता लवकरच तुमचे अपडेट्स बंद होणार म्हणुन हुरहुर पण वाटतेय
In reply to अरे व्वा ! एक पिलू पूर्णपणे by डॉ सुहास म्हात्रे

In reply to समारोप.. by गवि
In reply to किती लवकर झाला हा सगळा प्रवास by मदनबाण
In reply to किती लवकर झाला हा सगळा प्रवास by मदनबाण
तुमच्या या सर्व कामगिरीला आपला सलाम...
In reply to किती लवकर झाला हा सगळा प्रवास by मदनबाण
In reply to किती लवकर झाला हा सगळा प्रवास by मदनबाण
In reply to रिकामं घरटं by पैसा

In reply to दिवाळी आली अन घुबडबाई परत by गवि
In reply to दिवाळी आली अन घुबडबाई परत by गवि
In reply to दिवाळी आली अन घुबडबाई परत by गवि
गुड मॉर्निंग