Skip to main content

हात

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 01/12/2013 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
भीक मागती हात आहे घाम गाळती हात आहे चोर-भामटे हात आहे प्रेमाचा ही हात आहे. सत्य केवळ एक आहे चहुकडे हात आहे. हाताविना न उजळे शेती, धंदा आणि सत्ता हाताची निगा राखा हाताची कृपा भोगा.
लेखनविषय:

वाचने 4708
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

सहमत आहे. संक्षींना न विचारता काहीतरी खरडून त्याला कविता म्हणवण्याचे धाडस झालेच कसे?

In reply to by संजय क्षीरसागर

http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%94%E0%A4%AA%E0%A4%B0… पण वस्तुस्थिती तशी नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

तुमच्या म्ह्णण्याचा अर्थ असा होतो की "औपरोधिक असा शब्दच नाही."

In reply to by पैसा

उपरोधिक आणि औपरोधिक असे दोन्ही शब्द आहेत. खरे तर औपरोधिक हा शब्दच जास्त वेळेस पाहिला आहे.

In reply to by बॅटमॅन

"उपचार" याचं रूप "औपचारिक" असंच होतं उपचारिक नाही. "उपरोधिक" प्रचारात असलं तरी व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे असं वाटत नाही.

In reply to by बॅटमॅन

माझ्या अल्पमतीनुसार, उपरोधिक हा व्याकरणशुद्ध शब्द नाही. म्हणायला सोपा असेल कदाचित.

In reply to by आनन्दा

@ पैसा तै आणि आनंदा: बरोबर. उपरोधिक हा प्रचारातला शब्द इतकेच. व्याक्रणशुद्ध मात्र नाही.

In reply to by बॅटमॅन

छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! ते समदं र्‍हावदे. पन सिग्नातुरेतून कायहून रजनीकांती श्या देऊन र्‍यायलासा? आँ? ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आओ त्या श्या न्हैत, आमच्या कालिजातली गर्जना हाये. शीओईपीत कुनालाबी इचारा. :)

In reply to by बॅटमॅन

छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!!
रोंबा नल्लइरक्क.. :))

In reply to by बॅटमॅन

संस्थळावर (लवकरात लवकर) कन्नड-बंदी वटहुुककूम काढणेत यावा! :D

In reply to by अत्रुप्त आत्मा

गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;)

In reply to by यसवायजी

पण एक फरक असा की तमिळ जिलब्यांमध्ये अंमळ सरळ रेषाही असतात. नैतर कन्नड अन तेलुगु दोन्ही पूर्ण जिल्ब्याच.

In reply to by विवेकपटाईत

सगळं भूत भविष्य बरं वाईट काय ते माणसाच्या स्वतःच्या हाती असतं हा एक साधा सरळ अर्थ झाला आणि दुसरा म्हणजे खांग्रेसचा हात! म्हणून म्हटलं औपरोधिक आहे का?