हात व — विवेकपटाईत, Sun, 12/01/2013 - 14:39 भीक मागती हात आहे घाम गाळती हात आहे चोर-भामटे हात आहे प्रेमाचा ही हात आहे. सत्य केवळ एक आहे चहुकडे हात आहे. हाताविना न उजळे शेती, धंदा आणि सत्ता हाताची निगा राखा हाताची कृपा भोगा. प्रतिक्रिया द्या 4677 वाचन 💬 प्रतिसाद (30) कुनी प्न्ज्या बद्दल आहे काय हे काव्य ? अग्निकोल्हा Sun, 12/01/2013 - 14:56 नवीन . हात तिच्या मारी! संजय क्षीरसागर Sun, 12/01/2013 - 16:05 नवीन काहीही लिहायचं आणि त्याला कविता म्हणायचं!! आपला हात जगन्नाथ बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 13:01 नवीन सहमत आहे. संक्षींना न विचारता काहीतरी खरडून त्याला कविता म्हणवण्याचे धाडस झालेच कसे? औपरोधिक आहे वाटते! पैसा Sun, 12/01/2013 - 19:54 नवीन औपरोधिक आहे वाटते! तुम्हाला द्यायचं तर द्या प्रोत्साहन! संजय क्षीरसागर Sun, 12/01/2013 - 20:10 नवीन (बाय द वे, तो शब्द उपरोधिक असा आहे) दर वेळी तुमचं बरोबर असतं असं तुम्हाला वाटतं पैसा Sun, 12/01/2013 - 20:38 नवीन http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%94%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95/word पण वस्तुस्थिती तशी नाही. मी आपला प्रचलित आणि उच्चारायला सोपा शब्द सांगितला! संजय क्षीरसागर Sun, 12/01/2013 - 21:25 नवीन हे पाहा नाही पैसा Sun, 12/01/2013 - 21:53 नवीन तुमच्या म्ह्णण्याचा अर्थ असा होतो की "औपरोधिक असा शब्दच नाही." +१. बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 12:59 नवीन उपरोधिक आणि औपरोधिक असे दोन्ही शब्द आहेत. खरे तर औपरोधिक हा शब्दच जास्त वेळेस पाहिला आहे. दुसरं उदाहरण घे पैसा Mon, 12/02/2013 - 13:02 नवीन "उपचार" याचं रूप "औपचारिक" असंच होतं उपचारिक नाही. "उपरोधिक" प्रचारात असलं तरी व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे असं वाटत नाही. माझ्या अल्पमतीनुसार, उपरोधिक आनन्दा Mon, 12/02/2013 - 13:03 नवीन माझ्या अल्पमतीनुसार, उपरोधिक हा व्याकरणशुद्ध शब्द नाही. म्हणायला सोपा असेल कदाचित. @ पैसा तै आणि आनंदा: बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 13:14 नवीन @ पैसा तै आणि आनंदा: बरोबर. उपरोधिक हा प्रचारातला शब्द इतकेच. व्याक्रणशुद्ध मात्र नाही. छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/02/2013 - 13:11 नवीन छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! ते समदं र्हावदे. पन सिग्नातुरेतून कायहून रजनीकांती श्या देऊन र्यायलासा? आँ? ;) आओ त्या श्या न्हैत, आमच्या बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 13:15 नवीन आओ त्या श्या न्हैत, आमच्या कालिजातली गर्जना हाये. शीओईपीत कुनालाबी इचारा. :) छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे यसवायजी Mon, 12/02/2013 - 13:38 नवीन छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! रोंबा नल्लइरक्क.. :)) नण्ड्री तलैवा बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 14:09 नवीन नण्ड्री तलैवा :D संस्थळावर (लवकरात लवकर) कन्नड अत्रुप्त आत्मा Mon, 12/02/2013 - 15:00 नवीन संस्थळावर (लवकरात लवकर) कन्नड-बंदी वटहुुककूम काढणेत यावा! :D कन्नड नव्हे तमिऴ आहे हे. बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 15:08 नवीन कन्नड नव्हे तमिऴ आहे हे. :) बरं.... अत्रुप्त आत्मा Mon, 12/02/2013 - 15:23 नवीन बरं.... :-/ मग तमिळ-बंदी! =)) गुर्जी अवं ते तमीळ हाये.. यसवायजी Mon, 12/02/2013 - 15:09 नवीन गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;) गुर्जी अवं ते तमीळ हाये.. यसवायजी Mon, 12/02/2013 - 15:09 नवीन गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;) पण एक फरक असा की तमिळ बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 15:14 नवीन पण एक फरक असा की तमिळ जिलब्यांमध्ये अंमळ सरळ रेषाही असतात. नैतर कन्नड अन तेलुगु दोन्ही पूर्ण जिल्ब्याच. मला वाटल नाडी पट्टीवरचा मचकुर अनुप ढेरे Tue, 12/03/2013 - 09:43 नवीन मला वाटल नाडी पट्टीवरचा मचकुर आहे तो? प्रतिसाद बद्धल धन्यवाद. विवेकपटाईत Mon, 12/02/2013 - 21:10 नवीन प्रतिसाद बद्धल धन्यवाद. च्यायला कुणालाच कविता कळली नाही. तुमी शांगा की काये ते. अभ्या.. Mon, 12/02/2013 - 21:12 नवीन तुमी शांगा की काये ते. धन्यवाद हात शब्दाचा अर्थ कळत नाही विवेकपटाईत Tue, 12/03/2013 - 08:54 नवीन हात शब्दाचा अर्थ कळत नाही आश्चर्य आहे. तसं नाय ओ भाऊ पैसा Tue, 12/03/2013 - 08:58 नवीन सगळं भूत भविष्य बरं वाईट काय ते माणसाच्या स्वतःच्या हाती असतं हा एक साधा सरळ अर्थ झाला आणि दुसरा म्हणजे खांग्रेसचा हात! म्हणून म्हटलं औपरोधिक आहे का? 'हात'तिच्या मारी.. येवडी बी यसवायजी Tue, 12/03/2013 - 09:43 नवीन 'हात'तिच्या मारी.. येवडी बी अक्कल न्हाई कुनाला.. ;) ये हात मुझे दे दे ठाकुर्र जेनी... Tue, 12/03/2013 - 08:58 नवीन ये हात मुझे दे दे ठाकुर्र त्य ठाकुर्र च्या नावे का जेपी Tue, 12/03/2013 - 10:55 नवीन त्य ठाकुर्र च्या नावे का कुर्रकुर्र करुन राहीले तु ऑं .
हात तिच्या मारी! संजय क्षीरसागर Sun, 12/01/2013 - 16:05 नवीन काहीही लिहायचं आणि त्याला कविता म्हणायचं!!
आपला हात जगन्नाथ बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 13:01 नवीन सहमत आहे. संक्षींना न विचारता काहीतरी खरडून त्याला कविता म्हणवण्याचे धाडस झालेच कसे?
तुम्हाला द्यायचं तर द्या प्रोत्साहन! संजय क्षीरसागर Sun, 12/01/2013 - 20:10 नवीन (बाय द वे, तो शब्द उपरोधिक असा आहे)
दर वेळी तुमचं बरोबर असतं असं तुम्हाला वाटतं पैसा Sun, 12/01/2013 - 20:38 नवीन http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%94%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95/word पण वस्तुस्थिती तशी नाही.
मी आपला प्रचलित आणि उच्चारायला सोपा शब्द सांगितला! संजय क्षीरसागर Sun, 12/01/2013 - 21:25 नवीन हे पाहा
नाही पैसा Sun, 12/01/2013 - 21:53 नवीन तुमच्या म्ह्णण्याचा अर्थ असा होतो की "औपरोधिक असा शब्दच नाही."
+१. बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 12:59 नवीन उपरोधिक आणि औपरोधिक असे दोन्ही शब्द आहेत. खरे तर औपरोधिक हा शब्दच जास्त वेळेस पाहिला आहे.
दुसरं उदाहरण घे पैसा Mon, 12/02/2013 - 13:02 नवीन "उपचार" याचं रूप "औपचारिक" असंच होतं उपचारिक नाही. "उपरोधिक" प्रचारात असलं तरी व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे असं वाटत नाही.
माझ्या अल्पमतीनुसार, उपरोधिक आनन्दा Mon, 12/02/2013 - 13:03 नवीन माझ्या अल्पमतीनुसार, उपरोधिक हा व्याकरणशुद्ध शब्द नाही. म्हणायला सोपा असेल कदाचित.
@ पैसा तै आणि आनंदा: बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 13:14 नवीन @ पैसा तै आणि आनंदा: बरोबर. उपरोधिक हा प्रचारातला शब्द इतकेच. व्याक्रणशुद्ध मात्र नाही.
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/02/2013 - 13:11 नवीन छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! ते समदं र्हावदे. पन सिग्नातुरेतून कायहून रजनीकांती श्या देऊन र्यायलासा? आँ? ;)
आओ त्या श्या न्हैत, आमच्या बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 13:15 नवीन आओ त्या श्या न्हैत, आमच्या कालिजातली गर्जना हाये. शीओईपीत कुनालाबी इचारा. :)
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे यसवायजी Mon, 12/02/2013 - 13:38 नवीन छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! रोंबा नल्लइरक्क.. :))
संस्थळावर (लवकरात लवकर) कन्नड अत्रुप्त आत्मा Mon, 12/02/2013 - 15:00 नवीन संस्थळावर (लवकरात लवकर) कन्नड-बंदी वटहुुककूम काढणेत यावा! :D
गुर्जी अवं ते तमीळ हाये.. यसवायजी Mon, 12/02/2013 - 15:09 नवीन गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;)
गुर्जी अवं ते तमीळ हाये.. यसवायजी Mon, 12/02/2013 - 15:09 नवीन गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;)
पण एक फरक असा की तमिळ बॅटमॅन Mon, 12/02/2013 - 15:14 नवीन पण एक फरक असा की तमिळ जिलब्यांमध्ये अंमळ सरळ रेषाही असतात. नैतर कन्नड अन तेलुगु दोन्ही पूर्ण जिल्ब्याच.
मला वाटल नाडी पट्टीवरचा मचकुर अनुप ढेरे Tue, 12/03/2013 - 09:43 नवीन मला वाटल नाडी पट्टीवरचा मचकुर आहे तो?
प्रतिसाद बद्धल धन्यवाद. विवेकपटाईत Mon, 12/02/2013 - 21:10 नवीन प्रतिसाद बद्धल धन्यवाद. च्यायला कुणालाच कविता कळली नाही.
हात शब्दाचा अर्थ कळत नाही विवेकपटाईत Tue, 12/03/2013 - 08:54 नवीन हात शब्दाचा अर्थ कळत नाही आश्चर्य आहे.
तसं नाय ओ भाऊ पैसा Tue, 12/03/2013 - 08:58 नवीन सगळं भूत भविष्य बरं वाईट काय ते माणसाच्या स्वतःच्या हाती असतं हा एक साधा सरळ अर्थ झाला आणि दुसरा म्हणजे खांग्रेसचा हात! म्हणून म्हटलं औपरोधिक आहे का?
'हात'तिच्या मारी.. येवडी बी यसवायजी Tue, 12/03/2013 - 09:43 नवीन 'हात'तिच्या मारी.. येवडी बी अक्कल न्हाई कुनाला.. ;)
त्य ठाकुर्र च्या नावे का जेपी Tue, 12/03/2013 - 10:55 नवीन त्य ठाकुर्र च्या नावे का कुर्रकुर्र करुन राहीले तु ऑं .
कुनी प्न्ज्या बद्दल आहे काय हे काव्य ?
हात तिच्या मारी!
आपला हात जगन्नाथ
औपरोधिक आहे वाटते!
तुम्हाला द्यायचं तर द्या प्रोत्साहन!
दर वेळी तुमचं बरोबर असतं असं तुम्हाला वाटतं
मी आपला प्रचलित आणि उच्चारायला सोपा शब्द सांगितला!
नाही
+१.
दुसरं उदाहरण घे
माझ्या अल्पमतीनुसार, उपरोधिक
@ पैसा तै आणि आनंदा:
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!!ते समदं र्हावदे. पन सिग्नातुरेतून कायहून रजनीकांती श्या देऊन र्यायलासा? आँ? ;)आओ त्या श्या न्हैत, आमच्या
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे
नण्ड्री तलैवा
संस्थळावर (लवकरात लवकर) कन्नड
कन्नड नव्हे तमिऴ आहे हे.
बरं....
गुर्जी अवं ते तमीळ हाये..
गुर्जी अवं ते तमीळ हाये..
पण एक फरक असा की तमिळ
मला वाटल नाडी पट्टीवरचा मचकुर
प्रतिसाद बद्धल धन्यवाद.
तुमी शांगा की काये ते.
हात शब्दाचा अर्थ कळत नाही
तसं नाय ओ भाऊ
'हात'तिच्या मारी.. येवडी बी
ये हात मुझे दे दे ठाकुर्र
त्य ठाकुर्र च्या नावे का