✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हात

व — विवेकपटाईत, Sun, 12/01/2013 - 14:39
भीक मागती हात आहे घाम गाळती हात आहे चोर-भामटे हात आहे प्रेमाचा ही हात आहे. सत्य केवळ एक आहे चहुकडे हात आहे. हाताविना न उजळे शेती, धंदा आणि सत्ता हाताची निगा राखा हाताची कृपा भोगा.

प्रतिक्रिया द्या
4677 वाचन

💬 प्रतिसाद (30)

कुनी प्न्ज्या बद्दल आहे काय हे काव्य ?

अग्निकोल्हा
Sun, 12/01/2013 - 14:56 नवीन
.
  • Log in or register to post comments

हात तिच्या मारी!

संजय क्षीरसागर
Sun, 12/01/2013 - 16:05 नवीन
काहीही लिहायचं आणि त्याला कविता म्हणायचं!!
  • Log in or register to post comments

आपला हात जगन्नाथ

बॅटमॅन
Mon, 12/02/2013 - 13:01 नवीन
सहमत आहे. संक्षींना न विचारता काहीतरी खरडून त्याला कविता म्हणवण्याचे धाडस झालेच कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

औपरोधिक आहे वाटते!

पैसा
Sun, 12/01/2013 - 19:54 नवीन
औपरोधिक आहे वाटते!
  • Log in or register to post comments

तुम्हाला द्यायचं तर द्या प्रोत्साहन!

संजय क्षीरसागर
Sun, 12/01/2013 - 20:10 नवीन
(बाय द वे, तो शब्द उपरोधिक असा आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

दर वेळी तुमचं बरोबर असतं असं तुम्हाला वाटतं

पैसा
Sun, 12/01/2013 - 20:38 नवीन
http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%94%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95/word पण वस्तुस्थिती तशी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मी आपला प्रचलित आणि उच्चारायला सोपा शब्द सांगितला!

संजय क्षीरसागर
Sun, 12/01/2013 - 21:25 नवीन
हे पाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाही

पैसा
Sun, 12/01/2013 - 21:53 नवीन
तुमच्या म्ह्णण्याचा अर्थ असा होतो की "औपरोधिक असा शब्दच नाही."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

+१.

बॅटमॅन
Mon, 12/02/2013 - 12:59 नवीन
उपरोधिक आणि औपरोधिक असे दोन्ही शब्द आहेत. खरे तर औपरोधिक हा शब्दच जास्त वेळेस पाहिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

दुसरं उदाहरण घे

पैसा
Mon, 12/02/2013 - 13:02 नवीन
"उपचार" याचं रूप "औपचारिक" असंच होतं उपचारिक नाही. "उपरोधिक" प्रचारात असलं तरी व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माझ्या अल्पमतीनुसार, उपरोधिक

आनन्दा
Mon, 12/02/2013 - 13:03 नवीन
माझ्या अल्पमतीनुसार, उपरोधिक हा व्याकरणशुद्ध शब्द नाही. म्हणायला सोपा असेल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@ पैसा तै आणि आनंदा:

बॅटमॅन
Mon, 12/02/2013 - 13:14 नवीन
@ पैसा तै आणि आनंदा: बरोबर. उपरोधिक हा प्रचारातला शब्द इतकेच. व्याक्रणशुद्ध मात्र नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/02/2013 - 13:11 नवीन
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! ते समदं र्‍हावदे. पन सिग्नातुरेतून कायहून रजनीकांती श्या देऊन र्‍यायलासा? आँ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आओ त्या श्या न्हैत, आमच्या

बॅटमॅन
Mon, 12/02/2013 - 13:15 नवीन
आओ त्या श्या न्हैत, आमच्या कालिजातली गर्जना हाये. शीओईपीत कुनालाबी इचारा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे

यसवायजी
Mon, 12/02/2013 - 13:38 नवीन
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!!
रोंबा नल्लइरक्क.. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नण्ड्री तलैवा

बॅटमॅन
Mon, 12/02/2013 - 14:09 नवीन
नण्ड्री तलैवा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

संस्थळावर (लवकरात लवकर) कन्नड

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/02/2013 - 15:00 नवीन
संस्थळावर (लवकरात लवकर) कन्नड-बंदी वटहुुककूम काढणेत यावा! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कन्नड नव्हे तमिऴ आहे हे.

बॅटमॅन
Mon, 12/02/2013 - 15:08 नवीन
कन्नड नव्हे तमिऴ आहे हे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बरं....

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/02/2013 - 15:23 नवीन
बरं.... :-/ मग तमिळ-बंदी! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

गुर्जी अवं ते तमीळ हाये..

यसवायजी
Mon, 12/02/2013 - 15:09 नवीन
गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गुर्जी अवं ते तमीळ हाये..

यसवायजी
Mon, 12/02/2013 - 15:09 नवीन
गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पण एक फरक असा की तमिळ

बॅटमॅन
Mon, 12/02/2013 - 15:14 नवीन
पण एक फरक असा की तमिळ जिलब्यांमध्ये अंमळ सरळ रेषाही असतात. नैतर कन्नड अन तेलुगु दोन्ही पूर्ण जिल्ब्याच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

मला वाटल नाडी पट्टीवरचा मचकुर

अनुप ढेरे
Tue, 12/03/2013 - 09:43 नवीन
मला वाटल नाडी पट्टीवरचा मचकुर आहे तो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

प्रतिसाद बद्धल धन्यवाद.

विवेकपटाईत
Mon, 12/02/2013 - 21:10 नवीन
प्रतिसाद बद्धल धन्यवाद. च्यायला कुणालाच कविता कळली नाही.
  • Log in or register to post comments

तुमी शांगा की काये ते.

अभ्या..
Mon, 12/02/2013 - 21:12 नवीन
तुमी शांगा की काये ते. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

हात शब्दाचा अर्थ कळत नाही

विवेकपटाईत
Tue, 12/03/2013 - 08:54 नवीन
हात शब्दाचा अर्थ कळत नाही आश्चर्य आहे.
  • Log in or register to post comments

तसं नाय ओ भाऊ

पैसा
Tue, 12/03/2013 - 08:58 नवीन
सगळं भूत भविष्य बरं वाईट काय ते माणसाच्या स्वतःच्या हाती असतं हा एक साधा सरळ अर्थ झाला आणि दुसरा म्हणजे खांग्रेसचा हात! म्हणून म्हटलं औपरोधिक आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

'हात'तिच्या मारी.. येवडी बी

यसवायजी
Tue, 12/03/2013 - 09:43 नवीन
'हात'तिच्या मारी.. येवडी बी अक्कल न्हाई कुनाला.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

ये हात मुझे दे दे ठाकुर्र

जेनी...
Tue, 12/03/2013 - 08:58 नवीन
ये हात मुझे दे दे ठाकुर्र
  • Log in or register to post comments

त्य ठाकुर्र च्या नावे का

जेपी
Tue, 12/03/2013 - 10:55 नवीन
त्य ठाकुर्र च्या नावे का कुर्रकुर्र करुन राहीले तु ऑं .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा