प्रिय आई,
प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमाराची स्वप्ने रंगवत होते.
पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने न्ह्वेत. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.
मी मला हव्या तितका वेळ झोपु नाहि शकत.
मला सर्वांच्या आधी उठणं गरजेच आहे.
मी गबाळयासारखी घरभर फिरु नाहि शकत.
मी टापटीप राहाणं गरजेच आहे.
वाटेल तितका वेळ लोळू नाहि शकत.
वाटेल तितका वेळ तुझ्याशि फोनवर बोलु शकत नाहि ...........
मी ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळावी अस नाहि म्ह्णत.
पण मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे आहे.
मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा नाहि जाउ शकत.
अगदि तुझ्याकडेहि नाहि...........ग.............
एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं असेल?'.
खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत.
खुप गप्पा माराव्याशा वाटतात.
मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला.
सगळ्या नातेवाइकांचे, शेजार्यांचे नविन किस्से एकायला.
वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत.
पण अचानक मला जाणिव झाली कि तु हि पण लग्न केलसं ना?
कूटुंबा साठी किति त्याग केलेस. आहे त्या मधे खुप समाधानी राहिलिस.
ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........
आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते.
आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात.
तुम्हि दोघांनी संसार केला नसतात तर आज माझ्या जवळ ज्या काहि गोड आठवणी आहेत त्या कदाचित नसत्या.
हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या सासरि असण्याचा अर्थ उमगतो.
मुलीच्या माहेरपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे.
वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे.
आणी लग्ना नन्तरचं आयुश्यही आवडु लागेल मला हळु हळू...........................................
तू आणि पप्पांनी केलेल्या त्यागां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम.........
तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................
वाचने
23404
प्रतिक्रिया
137
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुत्थु काका
In reply to आर्र्र चुकलच by जेनी...
ये हांग्कांग्की बात है।
In reply to आर्र्र चुकलच by जेनी...
प्रसाद भौ कुणाची हाय कवीता .
अस्सेच म्हंटो. ते साय वैग्रे
In reply to प्रसाद भौ कुणाची हाय कवीता . by जेपी
हाहाहा!
In reply to अस्सेच म्हंटो. ते साय वैग्रे by बॅटमॅन
कृ.ब. निकुम्बनी गाणं जितकं
In reply to हाहाहा! by पैसा
आवडतं गाणं !
In reply to कृ.ब. निकुम्बनी गाणं जितकं by प्रसाद प्रसाद
फिप्पि
बाकी काही म्हणा
ओ सारखं बरं तुमच्या डोळ्यात
In reply to बाकी काही म्हणा by प्रसाद गोडबोले
पूजे ह्ये तुझे गिरीजा काका.
In reply to ओ सारखं बरं तुमच्या डोळ्यात by जेनी...
(No subject)
In reply to पूजे ह्ये तुझे गिरीजा काका. by स्पंदना
__/\__
In reply to पूजे ह्ये तुझे गिरीजा काका. by स्पंदना
...
In reply to ओ सारखं बरं तुमच्या डोळ्यात by जेनी...
झक
ऊगा घाबरं घालू नका पोरान्ला..
In reply to झक by चिरोटा
काही दिवसां पूर्वी चेपु वर
War not pahawe bhashatar asa
In reply to काही दिवसां पूर्वी चेपु वर by अजो
Nit paha
In reply to War not pahawe bhashatar asa by युगन्धरा@मिसलपाव
तुमचा
अनाहिता वर घ्या या बै ला ...
अनाहिता वर घ्या या बै ला ...
In reply to अनाहिता वर घ्या या बै ला ... by सुहास..
अनहिता ?
In reply to अनाहिता वर घ्या या बै ला ... by अभ्या..
(No subject)
In reply to अनहिता ? by विटेकर
सुहास टाक ना फोटि ... मला
In reply to अनाहिता वर घ्या या बै ला ... by सुहास..
शक्यता नाकारता येत नाही
नवविवाहितेचे जुन्या प्रियकरास
In reply to शक्यता नाकारता येत नाही by सुहास..
लिव लिव.
In reply to नवविवाहितेचे जुन्या प्रियकरास by जेनी...
इश्श्य ! कायतरिच हं !
In reply to लिव लिव. by प्रचेतस
मी पन ल्हितो......
In reply to इश्श्य ! कायतरिच हं ! by जेनी...
=))
नवविवाहिताचे बाबास पत्र लिहिन
नवविवाहिते/ नवविवाहीता चे
In reply to नवविवाहिताचे बाबास पत्र लिहिन by जातवेद
तुम्ही विचार करत असताना मी
In reply to नवविवाहिताचे बाबास पत्र लिहिन by जातवेद
तुमच्या या लेखांने फार करमणूक
एक ते बहिणाबाईंच "लेकीच्या
शतकी धाग्यासाठी
पर्दापणात सेंच्युरीईईईईईईईई
काय तुत्थुकाका,
In reply to पर्दापणात सेंच्युरीईईईईईईईई by जेपी
जीवनमूल्यवर्धक
In reply to काय तुत्थुकाका, by प्यारे१
जीवनमूल्यवर्धकअहो ते काय च्यवन्प्राश आहे की ग्राईप वॉटर ?ओ प्यारे काका..आता अवांतर होत
In reply to काय तुत्थुकाका, by प्यारे१
http://misalpav.com/comment
In reply to ओ प्यारे काका..आता अवांतर होत by यसवायजी
पैसाताई
हीच परीक्षा आहे ना!
In reply to पैसाताई by विटेकर
कसल अगम्य बोलता प्यारे काकु ,
चला काम झालं ना?
In reply to कसल अगम्य बोलता प्यारे काकु , by जेपी
सेंच्युरला हो ....
In reply to चला काम झालं ना? by प्यारे१
ओ युगंधरा ताई
अस अस्थानी कोणी ळ चा ल केला
In reply to ओ युगंधरा ताई by विटेकर
चला आता घासुगुर्जीच्या लेखाकड
निषेढ !!!!!
(बे)शुद्धलेखन पाहता तुझा
In reply to निषेढ !!!!! by पियुशा
अच्रत बव्ल्त!
In reply to (बे)शुद्धलेखन पाहता तुझा by बॅटमॅन
बॅटमॅन
In reply to (बे)शुद्धलेखन पाहता तुझा by बॅटमॅन
अगं प्न कित्ति कित्ति तोम्ने
In reply to बॅटमॅन by पियुशा
अय्या माझा कसा असेल रे
In reply to (बे)शुद्धलेखन पाहता तुझा by बॅटमॅन
अय्या माझा कसा असेल रे
In reply to अय्या माझा कसा असेल रे by पियुशा
खच्च्च्च्च्च्चीकरण कसे करतात
In reply to (बे)शुद्धलेखन पाहता तुझा by बॅटमॅन
( अभ्या अन ब्याट्या हा तुमचा
In reply to निषेढ !!!!! by पियुशा
...
लग्न म्ह्णजे जबाबदार्या
In reply to ... by आशु जोग
इडंबनाला परवानगि हाये का ?
...
धाग्याचा रोहित शर्मा ?
खरडफळा.
In reply to धाग्याचा रोहित शर्मा ? by मी_आहे_ना
ही
हहपुवा!