Skip to main content

नवविवाहितेचे आईस पत्र ........

लेखक युगन्धरा@मिसलपाव यांनी सोमवार, 02/12/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमाराची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने न्ह्वेत. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु नाहि शकत. मला सर्वांच्या आधी उठणं गरजेच आहे. मी गबाळयासारखी घरभर फिरु नाहि शकत. मी टापटीप राहाणं गरजेच आहे. वाटेल तितका वेळ लोळू नाहि शकत. वाटेल तितका वेळ तुझ्याशि फोनवर बोलु शकत नाहि ........... मी ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळावी अस नाहि म्ह्णत. पण मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे आहे. मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा नाहि जाउ शकत. अगदि तुझ्याकडेहि नाहि...........ग............. एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं असेल?'. खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत. खुप गप्पा माराव्याशा वाटतात. मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला. सगळ्या नातेवाइकांचे, शेजार्यांचे नविन किस्से एकायला. वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत. पण अचानक मला जाणिव झाली कि तु हि पण लग्न केलसं ना? कूटुंबा साठी किति त्याग केलेस. आहे त्या मधे खुप समाधानी राहिलिस. ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........ आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते. आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात. तुम्हि दोघांनी संसार केला नसतात तर आज माझ्या जवळ ज्या काहि गोड आठवणी आहेत त्या कदाचित नसत्या. हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या सासरि असण्याचा अर्थ उमगतो. मुलीच्या माहेरपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे. वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे. आणी लग्ना नन्तरचं आयुश्यही आवडु लागेल मला हळु हळू........................................... तू आणि पप्पांनी केलेल्या त्यागां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम......... तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23404
प्रतिक्रिया 137

प्रतिक्रिया

पुपतै आणि पैसाकाकु ह्यांचे सासु सुनांचे प्रेम पाहुन मला मिपावर होणार सुन मी ह्या घरची , तु तिथं मी , माझे मन तुझे झाले आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट एकत्र सुरु असल्याची फील येतो हो ... परत एकदा डोळ्यात पाणी आले ...

In reply to by प्रसाद गोडबोले

ओ सारखं बरं तुमच्या डोळ्यात पाणि येतं :-/ चिपडले असतिल डोळे नैतं आले असतिल डाक्ट्राला दाखवुन या बरं आधी :-/

In reply to by जेनी...

पूजे ह्ये तुझे गिरीजा काका. नमस्कार कर बघू? शिखंडीच्या जन्माला आलेत आता तरी आपण नाव नाही विसरायच. भल्याभल्यांची तोंड पोळली त्यांनी.

झक मारली आणि लग्न केले.असेच ना? बहुतांश विवाहित पुरुषांचीही हीच व्यथा असते.

In reply to by चिरोटा

ऊगा घाबरं घालू नका पोरान्ला... गुलाबी तर गुलाबी, ज्याचा त्याचा आवडता रंग. बाय थे वे: लग्नानंतरची गुलाबी रंगाची स्वप्नं असातात तर लग्नाआधी उधळतात तो रंग कोणता बरं ? *SCRATCH*

काही दिवसां पूर्वी चेपु वर असेच लिखाण इंग्लिश मधे वाचले होते. Letter from a newly married girl to her mother: Dear mom, Like every normal girl, I was excited about marriage right from my childhood days. I never thought beyond the time that I would spend happily with my prince charming. But today when I am married, I realize that marriage is not all roses. It’s not just about being with your beloved and having a gala time. There is so much more to it. It comes with its own share of responsibilities, duties, sacrifices and compromises. I can’t wake up anytime I want to. I am expected to be up and ready before everyone else in the family. I can’t laze around in my pyjamas throughout the day. I am expected to be presentable every time. I can’t just go out anytime I want to. I am expected to be sensitive to the needs of the family. I just can’t hit the bed anytime I want to. I am expected to be active and around the family. I can’t expect to be treated like a princess but am supposed to take care of everyone else in the family. And then I think to myself, ‘why did I get married at all?’ I was happier with you, mom. Sometimes I think of coming back to you and getting pampered again. I want to come home to my favorite food cooked by you every evening after a nice outing with friends. I want to sleep on your laps like I have no worry in this world. But then I suddenly realize, had you not got married and made such sacrifices in your life, I wouldn’t have had so many wonderful memories to hang on to. And suddenly, the purpose of all this becomes clear- to return the same comfort, peace and happiness to my new family that I got from you. And I am sure that as time would pass, I would start loving this life equally as you do. Thank you mom for all the sacrifices and compromises you made. They give me the strength to do the same. Love you Mummy

तुमचा लेख खूप आवडला. पण वर ते सगळे वात्रट हंसताहेत नं, ते असुदलेखनाला नाही हंसत ! ते सगळे पण अचानक मला जाणिव झाली कि तु हि पण लग्न केलसं ना? या विनर वाक्याला हंसताहेत. हे म्हणजे त्या गुलाम अलीच्या गजलेसारखे आहे. दिल धडकनेका सबब याद आया वो तेरी यादमें अब याद आया| -तिमाताई

अनाहिता वर घ्या या बै ला ....इथे मनोरजंन करणारे कमी नाहीत !! किती हुच्च लिहीले आहे अगदी गदगदून आले, वाचुन टची , फोटि टाकता येत नाही , नाहीतर माझे माझ्या सर्व पुरुष दोस्तासंकट ( आपल्या वडापाववाल्यासकट) फोटो टाकले असताना रडताना .... ( हुंदका)

In reply to by अभ्या..

यात नेमकं कोणाचे "हित" आहे ? येथे एकाच सास्वा- सुनांनी बुकना पाड्लाय, तिथे काय होत असेल ? त्यानिमित्ताने एक शेर आठवला.. बस एक ही उल्लु काफि था, समशाने गुलिस्ता को हर शाख पे उल्लु बैठे है अंजाम -ए- गुलिस्ता क्या होगा ?

शक्यता नाकारता येत नाही ;) ते एक वाक्य " लग्न म्हणजे गुलाबी स्वप्न " =)) =)) =)) ...गुलाबी ? अवांतर : लय ख त र ना क विडंबन सुचले होते या धाग्याचे , पण स्साल " नवविवाहितेचे नव-नवर्‍यास पत्र " ही यायचे म्हणुन हात आवरता घेतला आहे . ( कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन , हे असले काही वाचल्यावर कळते )

=)) =)) =))

In reply to by जातवेद

नवविवाहिते/ नवविवाहीता चे प्रत्येक नातेवाईकांस पत्र असं स्वतंत्र दालन सुरु करावं.. असा प्रस्ताव मांडते!!!

तुमच्या या लेखांने फार करमणूक झाली . १)नववी दहावीसाठी "वसतिगृहात राहिलेल्या मुलीचे आईस पत्र" हा विषय असतो .त्याची आठवण आली . २)'शेजाऱ्यांचे किस्से ऐकायला पुन्हा आईच्या घरी जायचे आहे ' ? कशाला ? तुमच्या सासरी शेजारीपाजारी टवाळ कार्टि नाहित का ? ३)प्रत्येक दोन ओळीँत विनेद ठासून भरलेला आहे . ४)तुमची लेखनशैली हा एक मिपावर नवीन ब्रैंड झाला आहे याची तुम्हाला कल्पना नसेल . ५)नवीन आखाड सासूबाई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत . ६)तुमच्या वैचारिक पातळीने स्तिमित होऊन खूप स्मायली पडल्या आहेत . ७)हा लेख कोणत्या मासिकात दिला असता तर प्रतिसाद कळले नसते .प्रतिसाद हे लोकप्रियतेचे पॉइंटर असतात .

एक ते बहिणाबाईंच "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" सोडल तर बाकी सगळ पाकिस्तानात पाठवण्यासार आहे. तरीही मनोरंजनाबद्दल धन्यवाद.

In reply to by जेपी

काय तुत्थुकाका, तुम्हाला ह्या लेखात जीवनमूल्यवर्धक साहित्याचा प्रकाश दिसला नाही? - प्रतिसाद प्रतिसाद 'शतकमडकं'भर

ऑन सिरियस नोट .. मिपावर वाचन/ प्रतिसादासाठी प्रवेश सहज द्यावा पण धागा काढ्ण्यासाठी प्रवेश परिक्षा घ्यावी आणि मगच परवानगी द्यावी. संकेतस्थळावरील सकस साहित्यासाठी ही साधी सुचवणी सुचली ती सर्वांसाठी सांगितली, सहकार्याने सार्थ सहमती सहसा साधेल. ९७... चला फक्त ३ राहीले !

In reply to by प्यारे१

सेंच्युरला हो .... सेंच्युरला एकदाचा ! आता त्याची चर्चा करु या .. म्हनजे पहा .. ७० ते १०० ही प्रगती किती थोडक्या वेळात झाले नै ! आता सांखिकी सांगेलच .. पण हा ही एक विक्रम ठरावा ! मिपावर एका शतकवीराचा उदय ! ( वीरी म्हणावे की वीरांगनाच ठीकाय ) ही असली म्यारेथॉन शतकी खेळी पाहून आमच्या कळ्फलकाने आपली २६ अक्षरे व्यंजना सकट तोंडात घाटली आहेत .. ( २६ म्हणावे की ३६ ?)

ते तुमच्या नावातलं " मिसल" बदलून " मिसळ " करा हो... अस अस्थानी कोणी ळ चा ल केला तर डोक्यात जातं.. आणि सरसूच्या तेलाचा वास येतो.. . . . . . . .. झाले का हो शंभर ?

In reply to by विटेकर

अस अस्थानी कोणी ळ चा ल केला तर डोक्यात जातं.. आणि सरसूच्या तेलाचा वास येतो..
काय पण उपमा!!! खपल्या गेले आहे =))

निषेढ !!!!! अरेरे काय हे मिपाकर्स , बिच्चारी नवलेखीका आहे तीला प्रोत्साहन द्यायचे सोडुन तुम्ही तिचे खच्च्च्चीकरण करु नका,लिहु द्या होइल सवय मिपाला तीची अन तीलाही मिपाची :) ( अभ्या अन ब्याट्या हा तुमचा डु आय डी तर नैना ) ;)

In reply to by पियुशा

(बे)शुद्धलेखन पाहता तुझा किंवा चुचुतै किंवा अजून कुणाचा असावा असे वाट्टेय ;) बाकी लेखिकेचे खच्च्च्च्च्च्चीकरण कसे करतात ब्वॉ =)) =)) =))

In reply to by बॅटमॅन

अय्या माझा कसा असेल रे ब्याट्या :p माझ लग्न्च नै झालेल अजुन मग मी अड्व्हन्स मध्ये कस काय प्त्र लिवनार बे :p

In reply to by पियुशा

अय्या माझा कसा असेल रे ब्याट्या
वाक्य संदर्भ सोडून वाचले आणि अंमळ फुटल्या गेले आहे ;) =))
माझ लग्न्च नै झालेल अजुन मग मी अड्व्हन्स मध्ये कस काय प्त्र लिवनार बे
लोळ मॅक्ष, अग्गो तसं तर मग लोकं कै कै लिवतात, सगळंच आधी करून पहायचं म्हटलं तर कसं व्हायचं ;)

In reply to by पियुशा

( अभ्या अन ब्याट्या हा तुमचा डु आय डी तर नैना )
बॅट्याचे काय म्हैत नै. पण ह्यो सोडून माझे टोटल २३ आयडी आहेत. पुराव्यासहित ओळ्खणार्‍यास त्यातले ४ आय्डी (ज्याला मय्यत्रिचे सर्वाधिक व्यनि असतील ते) पासवर्डसहित फ्री फ्री फ्री :D :D :D

>> लग्न म्ह्णजे जबाबदार्या कारन तुम्ही बनता भार्या टाइमप्लीज - मला आज कविता होताहेत

छोटी शंका मिसळपाव हेच तर या नवलेखिकेला(नवविवाहितेला) सासर वाटत नसेल ना... आईला लिहिलेल्या पत्रात आपल्याला सी सीत तर ठेवले नसेल ना...

घ्या एक समिधा.