नवविवाहितेचे आईस पत्र ........
लेखनप्रकार
प्रिय आई,
प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमाराची स्वप्ने रंगवत होते.
पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने न्ह्वेत. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे.
मी मला हव्या तितका वेळ झोपु नाहि शकत.
मला सर्वांच्या आधी उठणं गरजेच आहे.
मी गबाळयासारखी घरभर फिरु नाहि शकत.
मी टापटीप राहाणं गरजेच आहे.
वाटेल तितका वेळ लोळू नाहि शकत.
वाटेल तितका वेळ तुझ्याशि फोनवर बोलु शकत नाहि ...........
मी ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळावी अस नाहि म्ह्णत.
पण मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे आहे.
मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा नाहि जाउ शकत.
अगदि तुझ्याकडेहि नाहि...........ग.............
एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं असेल?'.
खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत.
खुप गप्पा माराव्याशा वाटतात.
मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला.
सगळ्या नातेवाइकांचे, शेजार्यांचे नविन किस्से एकायला.
वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत.
पण अचानक मला जाणिव झाली कि तु हि पण लग्न केलसं ना?
कूटुंबा साठी किति त्याग केलेस. आहे त्या मधे खुप समाधानी राहिलिस.
ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........
आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते.
आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात.
तुम्हि दोघांनी संसार केला नसतात तर आज माझ्या जवळ ज्या काहि गोड आठवणी आहेत त्या कदाचित नसत्या.
हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या सासरि असण्याचा अर्थ उमगतो.
मुलीच्या माहेरपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे.
वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे.
आणी लग्ना नन्तरचं आयुश्यही आवडु लागेल मला हळु हळू...........................................
तू आणि पप्पांनी केलेल्या त्यागां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम.........
तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................
वाचने
23367
वाचनखूण
प्रतिक्रिया
137
***
छ्या :
In reply to छ्या : by प्रसाद गोडबोले
जाहीर अणुमोदण!!!
In reply to छ्या : by प्रसाद गोडबोले
ह्या भावना पुरुषांना कळणार
In reply to ह्या भावना पुरुषांना कळणार by युगन्धरा@मिसलपाव
आई गं
In reply to ह्या भावना पुरुषांना कळणार by युगन्धरा@मिसलपाव
आई गं!!!! डोळे
In reply to ह्या भावना पुरुषांना कळणार by युगन्धरा@मिसलपाव
लग्न करुन सास्रि गेलेल्या
In reply to लग्न करुन सास्रि गेलेल्या by विजुभाऊ
:(
कधीपासुन म्हणतोय . आमचेपण
काढा हो...
@वेळ हे काहि गोश्तिनवर औशध
In reply to @वेळ हे काहि गोश्तिनवर औशध by अत्रुप्त आत्मा
वरच्या परतिसादात यक अॅडीशन
In reply to वरच्या परतिसादात यक अॅडीशन by अत्रुप्त आत्मा
ओ स्मायलीवाले बाबा लोकांना
In reply to ओ स्मायलीवाले बाबा लोकांना by युगन्धरा@मिसलपाव
मिपावर आलात
In reply to मिपावर आलात by प्रसाद गोडबोले
(No subject)
In reply to मिपावर आलात by प्रसाद गोडबोले
आवडल मला खरं हे माझं सासर....
In reply to मिपावर आलात by प्रसाद गोडबोले
हो अगदि अगदि , गिरिजा काकाचा
In reply to हो अगदि अगदि , गिरिजा काकाचा by जेनी...
येन्री??
In reply to येन्री?? by पैसा
येन्नी नाय वो सासुबै ....
In reply to येन्नी नाय वो सासुबै .... by जेनी...
नीट वाचा ओ!
In reply to नीट वाचा ओ! by पैसा
ओह्ह पण मग तो मराठी शब्द णाय
In reply to ओह्ह पण मग तो मराठी शब्द णाय by जेनी...
आँ?
In reply to आँ? by पैसा
बरं बरं
In reply to आँ? by पैसा
ह्ये लय भारी!!
In reply to येन्नी नाय वो सासुबै .... by जेनी...
येन्नी नाय वो सासुबै ....
In reply to येन्री?? by पैसा
कहर !!
In reply to हो अगदि अगदि , गिरिजा काकाचा by जेनी...
:| =))
In reply to @वेळ हे काहि गोश्तिनवर औशध by अत्रुप्त आत्मा
माफ करा लेखनाच्या चुका झाल्या
In reply to माफ करा लेखनाच्या चुका झाल्या by युगन्धरा@मिसलपाव
ष लिहिण्यासाठी शिफ्ट एस आणि
In reply to ष लिहिण्यासाठी शिफ्ट एस आणि by रेवती
धन्यवाद रेवती.
In reply to धन्यवाद रेवती. by युगन्धरा@मिसलपाव
चला आता १० वेळा लिहुन दाखवा
In reply to चला आता १० वेळा लिहुन दाखवा by टवाळ कार्टा
ष ष ष ष ष ष ष ष ष ष.
In reply to ष ष ष ष ष ष ष ष ष ष. by युगन्धरा@मिसलपाव
एकदा लिहून कॉपी पेस्ट आपलं
In reply to एकदा लिहून कॉपी पेस्ट आपलं by बॅटमॅन
चोप्य पस्ते ??????
In reply to चोप्य पस्ते ?????? by युगन्धरा@मिसलपाव
कॉपी पेस्टला मिसळपाववर चोप्य
In reply to कॉपी पेस्टला मिसळपाववर चोप्य by बॅटमॅन
(No subject)
In reply to (No subject) by युगन्धरा@मिसलपाव
हं आता चोप्य पस्ते चा वाक्यात
In reply to ष ष ष ष ष ष ष ष ष ष. by युगन्धरा@मिसलपाव
चान चान
In reply to माफ करा लेखनाच्या चुका झाल्या by युगन्धरा@मिसलपाव
हे वाचा..मदत पान
लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप
In reply to लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप by मनीषा
___/\___
In reply to लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप by मनीषा
हसायला नको, हसायला नको म्हणून
In reply to हसायला नको, हसायला नको म्हणून by रेवती
नवकलाकारांच्या लेखांवर असे
In reply to नवकलाकारांच्या लेखांवर असे by आनन्दिता
>>>नवकलाकारांच्या लेखांवर
In reply to >>>नवकलाकारांच्या लेखांवर by प्यारे१
नाही ... मी नवकलाकारच म्हणतेय
In reply to नाही ... मी नवकलाकारच म्हणतेय by आनन्दिता
हौसला अफजाई करून पैसाताई
In reply to हौसला अफजाई करून पैसाताई by रेवती
हीहीही!
In reply to नवकलाकारांच्या लेखांवर असे by आनन्दिता
हौसला अफजलखान?? :))
In reply to हौसला अफजलखान?? :)) by स्पंदना
तेच तर. आणि हौसंसाठी अफझलखान
In reply to तेच तर. आणि हौसंसाठी अफझलखान by राजेश घासकडवी
देवा!
In reply to देवा! by स्पंदना
पानिपतात बाजीप्रभू???????????
In reply to पानिपतात बाजीप्रभू??????????? by बॅटमॅन
मला न्यायचाय !
In reply to मला न्यायचाय ! by स्पंदना
ख्खिक. हे म्हणजे आमच्या एका
काय गडबड आहे रे?
In reply to काय गडबड आहे रे? by पैसा
धन्यवाद पैसा....... जीवात जीव
In reply to धन्यवाद पैसा....... जीवात जीव by युगन्धरा@मिसलपाव
इतक्या लगेच ??
In reply to इतक्या लगेच ?? by प्रसाद गोडबोले
अहो तो जीव बाहेरच्या जगात
In reply to इतक्या लगेच ?? by प्रसाद गोडबोले
@ जीवात जीव येणे ह्या
In reply to इतक्या लगेच ?? by प्रसाद गोडबोले
=))
In reply to इतक्या लगेच ?? by प्रसाद गोडबोले
अय्या गिरिजा काका तुमच्या
In reply to काय गडबड आहे रे? by पैसा
सासुबैण्चं ऐकायचं हं !
In reply to सासुबैण्चं ऐकायचं हं ! by जेनी...
पूजा तुझा सासुबैंचा लेख जाम
In reply to पूजा तुझा सासुबैंचा लेख जाम by युगन्धरा@मिसलपाव
हो ना? मग शिका जरा
In reply to काय गडबड आहे रे? by पैसा
बेशुद्धलेखन
मग , सासुबै आहेतच तश्या ...
या विषयाला अनुसरून आठवलेले
In reply to या विषयाला अनुसरून आठवलेले by प्रसाद प्रसाद
सही प्रसाद.........
In reply to या विषयाला अनुसरून आठवलेले by प्रसाद प्रसाद
काय गिरिजा काका सकाळी सकाळी
In reply to काय गिरिजा काका सकाळी सकाळी by जेनी...
अग् पू ....
In reply to अग् पू .... by जेपी
आर्र्र चुकलच
In reply to आर्र्र चुकलच by जेनी...
तुत्थु काका
In reply to आर्र्र चुकलच by जेनी...
ये हांग्कांग्की बात है।
प्रसाद भौ कुणाची हाय कवीता .
In reply to प्रसाद भौ कुणाची हाय कवीता . by जेपी
अस्सेच म्हंटो. ते साय वैग्रे
In reply to अस्सेच म्हंटो. ते साय वैग्रे by बॅटमॅन
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
कृ.ब. निकुम्बनी गाणं जितकं
In reply to कृ.ब. निकुम्बनी गाणं जितकं by प्रसाद प्रसाद
आवडतं गाणं !
फिप्पि
बाकी काही म्हणा
In reply to बाकी काही म्हणा by प्रसाद गोडबोले
ओ सारखं बरं तुमच्या डोळ्यात
In reply to ओ सारखं बरं तुमच्या डोळ्यात by जेनी...
पूजे ह्ये तुझे गिरीजा काका.
In reply to पूजे ह्ये तुझे गिरीजा काका. by स्पंदना
(No subject)
In reply to पूजे ह्ये तुझे गिरीजा काका. by स्पंदना
__/\__
In reply to ओ सारखं बरं तुमच्या डोळ्यात by जेनी...
...
झक
In reply to झक by चिरोटा
ऊगा घाबरं घालू नका पोरान्ला..
काही दिवसां पूर्वी चेपु वर
In reply to काही दिवसां पूर्वी चेपु वर by अजो
War not pahawe bhashatar asa
In reply to War not pahawe bhashatar asa by युगन्धरा@मिसलपाव
Nit paha
तुमचा