बरं झालं साहित्यिक व्हायला
लागत नाही उंची वजन छाती,
नाही तर अनेकांच्या प्रतिभेची
नक्की झाली असती माती.
समईचे गाभार्याशी नाते कोणते?
वेदनांचे जखमेशी नाते कोणते?
लाख यत्न केले तरी सांगता न येते
मनाचे देहाशी नाते कोणते ?
कोळ्शाचंही रक्त लालच असतं
तुकडे केले तरी दिसत नसतं,
स्वत:ला जाळून घेतांना मात्र
निखारे होउन वहात असतं.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2737
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन
छान कविता पण.....
असे असावे बहुधा
In reply to छान कविता पण..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिभेचे निकष की लेखनाचे
In reply to असे असावे बहुधा by लिखाळ
.
In reply to प्रतिभेचे निकष की लेखनाचे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सामाजिक
In reply to . by लिखाळ
वाहवा
In reply to सामाजिक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा!
समईचे
कोळ्शाचंह
कोळसा फार आवडला
सुंदर