✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आत्मक्लेश३

न — नंदकिशोर साळ्वे, Tue, 09/23/2008 - 20:36

प्रतिक्रिया द्या
2722 वाचन

💬 प्रतिसाद (12)
र
रामदास Wed, 09/24/2008 - 20:07 नवीन

अभिनंदन

हे आपले प्रथम प्रकाशन आहे असे वाटते.छान आहे. पुढील कविता कधी? http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/24/2008 - 20:37 नवीन

छान कविता पण.....

कविता छान आहे. पण..... उंची, वजन, छाती मुळे प्रतिभेची माती कशी होते ते कळले नाही. समईचे गाभा-याशी, वेदनेचे जखमेशी, नाते सांगता येते. ( किंवा संगती लावता येते. ) तसे मनाचे देहाशी नाते असते, मग यातून आपल्याला काय सांगायचे असेल ते कळले नाही. कृपया, आपण नाराज होऊ नका. आम्हाला कवितेतले सर्वच कळते असे नाही, पण कवितेतील शब्दांचा अर्थ प्रयत्न करुनही कळला नाही की आम्ही स्वत:पुर्ते अस्वस्थ होतो. पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 09/24/2008 - 20:46 नवीन

असे असावे बहुधा

>>उंची, वजन, छाती मुळे प्रतिभेची माती कशी होते ते कळले नाही.<< उंची, वजन, छाती हे काव्य लेखनाचे निकष असतील तर उंची, वजन, छाती ज्यांच्याकडे नाही पण प्रतिभा आहे त्यांच्या प्रतिभेची माती होईल असा अर्थ वाटला. कोळश्याचे रक्त ही कल्पना आवडली. लिहित राहा. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/24/2008 - 20:59 नवीन

प्रतिभेचे निकष की लेखनाचे

लिखाळ, लेखनाचे निकषाचे माहित नाही( हा दुसरा मुद्दा ) पण प्रतिभेचे निकष उंची, वजन, छाती हे मला कोणत्याच पातळीवर पटणारे नाही. बुद्धीच्या हानीमुळे प्रतिभेची होणारी माती समजू शकलो असतो. पण स्फुर्ती होण्यासाठी उंची, वजन, छाती ची आवश्यकता असते हे पटले नाही. प्रतिभा म्हणजे अंधारमय परिसरात क्षणात वीज चमकावी तशी कल्पना. पण प्रतिभेचा वरील अवयवांशी संबंध कसा जोडायचा ? >>कोळश्याचे रक्त ही कल्पना आवडली सहमत !!! कल्पना छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Wed, 09/24/2008 - 21:13 नवीन

.

>>पण प्रतिभेचा वरील अवयवांशी संबंध कसा जोडायचा ? << सर, तसे नाही वाटत.. मला त्या अवयांचा उल्लेख-उंची वगैरे सामाजिक वाटली. आता कवीला तसे म्हणायचेच नसेल तर भाग वेगळा :) .. कवी स्वतः काय म्हणतात ते ऐकायला उत्सुक आहे. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/24/2008 - 21:21 नवीन

सामाजिक

उत्तम रसिकाचं उत्तम वैशिष्टे हेच की 'कही दूर-दूर तक' दिसत नसलेला विचार दिसणे. आपल्याला सामाजिक विचार दिसला आणि धनंजयला द्वैत-अद्वैत विचार सुचला. रसिक लेखनाची उंची वाढवतात म्हणतात ते हे असे !!! बाकी कवीला काय वाटते तेही जाणून घेऊच. अर्थात धनंजय, लिखाळांप्रमाचे विचारच सुचले होते, असे म्हटले की मग संपले सगळे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Wed, 09/24/2008 - 21:24 नवीन

वाहवा

>>अर्थात धनंजय, लिखाळांप्रमाचे विचारच सुचले होते, असे म्हटले की मग संपले सगळे << मला बरे वाटले हे ऐकून पण धनंजयाच्या सोबत माझे नाव म्हणजे खरंच संपले सगळे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ध
धनंजय Wed, 09/24/2008 - 20:54 नवीन

वा!

मन आणि शरिरांबद्दल द्वैत-अद्वैत प्रश्नाला सुंदर शब्दांत मांडले आहे. पुढील कवितांसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/25/2008 - 05:01 नवीन

समईचे

समईचे गाभार्‍याशी नाते कोणते? वेदनांचे जखमेशी नाते कोणते? क्या बात है!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/25/2008 - 10:17 नवीन

कोळ्शाचंह

कोळ्शाचंही रक्त लालच असतं तुकडे केले तरी दिसत नसतं, स्वत:ला जाळून घेतांना मात्र निखारे होउन वहात असतं. मस्त आहे!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/25/2008 - 13:44 नवीन

कोळसा फार आवडला

(आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस गुरुवार, 09/25/2008 - 15:22 नवीन

सुंदर

कविता आवडली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा