चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने १७३९ साली उत्तर कोकणातून धर्मांध आणि क्रूर पोर्तुगीजांची कायमची हकालपट्टी केली आणि तेथील जनतेला दोनशे वर्षापासून चालत आलेल्या ‘इनक्विझीशन’ नावाच्या सैतानी वरवंट्यातून सुटका केली. इनक्विझीशन म्हणजे कॅथॉलिक ख्रिश्चन धर्माला अनुसरण्यास नकार देणाऱ्या माणसांची प्रथम चाप लावून नखे खेचून काढणे, जीभ कापणे, यंत्राने हाडे चुरणे, शरीर सोलणे अश्या शारीरिक छळांपासून सुरूवात करून त्याचा शेवट तेलात भिजवलेली गोणती अंगावर घालून माध्यान्हीच्या भर उन्हात सार्वजनिक स्थळी जिवंत जाळण्यात होत असे. साने गुरूजींनी ह्या प्रथेला मध्ययुगीन रानटीपणा असे नाव दिले आहे.
युरोपात चालू केलेली ही भीषण प्रथा पोर्तुगीजांनी येताना आपल्या सोबत आणली. सहासष्ट गावांचा समूह असलेला सहासष्टी (साष्टी) प्रांत तसेच गोवा, दीव-दमण हे पोर्तुगीज अमलाखालील प्रदेश त्यात भरडून निघाले. पोर्तुगीजांच्या जुलमाच्या कथा ऐकून लोक खचून जात होते. मनात येईल त्यावेळी लोकांना पकडून आणायचे आणि कॅथॉलिक ख्रिश्चन बनण्याची सक्ती करायची आणि विरोध करणाऱ्यांवर पाशवी अत्याचार करायचे हे ठरूनच गेलेले होते.
असे असताना प्राणभयाने ख्रिस्ती होणारे किती आणि विहिरीत पाव टाकल्याने ख्रिस्ती झालेले किती हे संशोधन करायची वेळ आली आहे. माझ्या स्वतःच्या मते पाव टाकलेल्या विहिरींतील पाणी प्यायल्याने हिंदुंनी धर्माबाहेर काढले ही सांगोवानगीची गोष्ट आहे. एकतर मैद्याचा पाव म्हणजे गोमांस नव्हे. तसेच कोकण, गोवा ह्यां सारख्या प्रांतांमध्ये जिथे घरटी एक विहिर होती तिथे नक्की किती विहिरींमध्ये पोर्तुगीज लोक पाव टाकत बसले असतील ते कळायला मार्ग नाही. एक गाव एक पाणवठा अशी स्थिती असती तर आपण म्हणू शकलो असतो की विहिरींत पाव टाकल्याने मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले.
असे घडलेच नसेल असे नाही पण त्याचे प्रमाण किती हे तपासायला हवे. कारण सैतानी पोर्तुगीज अत्याचारांना धीराने तोंड देणारी आणि तरीही जमेल तसा आपला धर्म शिल्लक ठेवणारी हिंदु जनता मैद्याचा पाव खाल्ल्याने कोणाला धर्माबाहेर काढेल हे जरा कठीणच वाटते.
एकुणात विहिरीत पाव टाकल्याने बाटणे ही दुर्मिळ घटना असावी. हिंदुंनी धर्म न सोडण्यासाठी जे हाल सोसले ते पाहता ही अफवाच जास्त वाटते. केतकर ज्ञानकोश लिहितो - एखाद्या विहिरीत पावाचा तुकडा टाकून सबंध गावचा गांव बाटवीत असे “म्हणतात”.
म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानकोशही असे काही घडले आहे असे छातीठोकपणे म्हणत नाही.
आज हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे सध्या गोवा आणि उत्तर कोकणात काही धर्मांतरित ख्रिस्ती लोकांमध्ये पोर्तुगीजांविषयी प्रेम उचंबळून आले आहे. त्यांनी इतिहासाचे सोयीस्कर पुनर्कथन चालू केले आहे. त्यांच्या दृष्टिने धर्मभीरू पोर्तुगीज हे प्रेमळ आणि वत्सल होते आणि त्यांचे झालेले धर्मांतर (पाव टाकलेल्या विहिरींतील पाणी प्यायल्याने) हिंदुंनी धर्माबाहेर काढल्याने नाईलाजास्तव झालेले धर्मांतर आहे. पोर्तुगीजांचा ख्रिस्ती धर्म म्हणजे दया, क्षमा, शांती, करूणा ह्यांचे प्रतीक आहे.

अवांतर – ह्या नव्याने उत्पन्न झालेल्या पोर्तुगीज प्रेमाची एकच कथा सांगते - मध्यंतरी वसई किल्ला परिसरात एक मोठ्या आकाराची मानवी कवटी सापडली. त्या कवटीचे कार्बन डेटिंग न करता काही पाद्री मंडळींनी तिची पालखीतून मिरवणूक काढली आणि सर्वांना सांगत सुटले की बघा पोर्तुगीज लोक कसे शरीराने धिप्पाड होते, (अंगाने किरकोळ असलेले) मराठे ह्यांना हरवणे शक्यच नाही. ती पालखी जेव्हा वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिराबाहेर ठेवली गेली तेव्हा नागेश्वर मंदिराचे पुजारी ती पाहायला गेले. त्यावेळी त्यांना तीच कथा ऐकवली गेली. त्यावर त्या मंदिराचे पुजारी म्हणाले की ही कवटी पोर्तुगीजांची असेल ही पण मी ते मनगट शोधतो आहे ज्याने ही कवटी धडावेगळी केली. त्यानंतर त्या पाद्री लोकांनी पुन्हा कधी त्या कवटीचा पालखीत घालून प्रचार केला नाही.असो. मी माझ्या अनेक इतिहासप्रेमी मित्रांना त्याकाळच्या मोडी तसेच उर्दू कागदपत्रांत ‘विहिरीत पाव‘ नावाच्या दंतकथेविषयी काही उल्लेख मिळतो का ते पाहायला सांगितले आहेच. पण आपणापैकी कोणास असा लिखित पुरावा माहित असल्यास कृपया विनाविलंब त्याविषयी इथे सांगावे ही विनंती.
वाचने
51510
प्रतिक्रिया
137
मिसळपाव
प्रतिक्रिया
शंका
विहीरीबद्दल काही माहीती नाही
In reply to शंका by सुनील
मिपा वरच्या
अ.का.प्रियोळकरांच्या गोवा
गोव्यामधील जी देखणी मोठमोठाली
आम्ही
In reply to गोव्यामधील जी देखणी मोठमोठाली by यशोधरा
कॉलींग पैसाताई .
माझ मुळ गाव विरार आहे. तिथले
सावरकर म्हणालेच आहेत...
In reply to माझ मुळ गाव विरार आहे. तिथले by शिल्पा नाईक
पैसाताई
उष्टा पाव.
ह्या साठी
In reply to उष्टा पाव. by प्रभाकर पेठकर
याविषयीचा माझ्या पूर्वीच्या
In reply to उष्टा पाव. by प्रभाकर पेठकर
>>अहो, त्यांनी गोमांस टाकून
In reply to याविषयीचा माझ्या पूर्वीच्या by चित्रगुप्त
सर जी आपले विचार स्तुत्य आहेत
In reply to उष्टा पाव. by प्रभाकर पेठकर
सावरकर
इन्क्विझिशन
हो.
In reply to इन्क्विझिशन by पैसा
कागदपत्रातले उल्लेख
In reply to हो. by सृष्टीलावण्या
वा!
In reply to कागदपत्रातले उल्लेख by पैसा
श्री सेंट झेवियर प्रसन्न
In reply to वा! by सृष्टीलावण्या
बाटुन ख्रिश्चन झालेली
माँटेरिओ हे खरोखरचे पोर्तुगीज
In reply to बाटुन ख्रिश्चन झालेली by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
शिवाजीमहाराजांनी नेताजी
In reply to बाटुन ख्रिश्चन झालेली by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
शिवाय पुरातन काळी (इसपू २ रे
In reply to शिवाजीमहाराजांनी नेताजी by यशोधरा
विजयनगर साम्राज्याचे हरिहर
In reply to शिवाजीमहाराजांनी नेताजी by यशोधरा
इतिहासात नाही पण आत्ता या
In reply to बाटुन ख्रिश्चन झालेली by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
नीग्रो हा शब्द ऑफेन्सिव समजला
In reply to इतिहासात नाही पण आत्ता या by स्पंदना
ओके. पण मग तुम्ही इंग्लिश
In reply to नीग्रो हा शब्द ऑफेन्सिव समजला by राजेश घासकडवी
काळ्या लोकांना ब्लॅक म्हणणं
In reply to ओके. पण मग तुम्ही इंग्लिश by स्पंदना
मला वाटते त्यांचा उल्लेख आता
In reply to नीग्रो हा शब्द ऑफेन्सिव समजला by राजेश घासकडवी
मूळांत
In reply to इतिहासात नाही पण आत्ता या by स्पंदना
अन्नाची नासाडी
हिंदु धर्मात परतणे
हिंदू धर्मात आणि इतर धर्मांत
सहमत.
In reply to हिंदू धर्मात आणि इतर धर्मांत by डॉ सुहास म्हात्रे
वर म्हटल्याप्रमाणे
In reply to सहमत. by बॅटमॅन
पाणी आणि विटाळ
पण
In reply to पाणी आणि विटाळ by राही
विहिरींत पाव
बाप्तिस्मा देताना हॉली वॉटर
पण
In reply to बाप्तिस्मा देताना हॉली वॉटर by परिंदा
पाव आणि इन्क्विझिशन
तेच ना..
In reply to पाव आणि इन्क्विझिशन by भ ट क्या खे ड वा ला
...
In reply to पाव आणि इन्क्विझिशन by भ ट क्या खे ड वा ला
संभाजी
शक्य आहे...
In reply to संभाजी by नितिन थत्ते
इस्लामचा स्वीकार केला नाही
In reply to शक्य आहे... by प्रभाकर पेठकर
ह्या विषयावर
In reply to संभाजी by नितिन थत्ते
उष्ट्या पावाची धर्मांतरे....
पेशवे काळात, पेशव्यांच्या
In reply to उष्ट्या पावाची धर्मांतरे.... by प्रभाकर पेठकर
सहमत.
In reply to पेशवे काळात, पेशव्यांच्या by पैसा
इथे
In reply to उष्ट्या पावाची धर्मांतरे.... by प्रभाकर पेठकर
स्पष्टीकरण
In reply to उष्ट्या पावाची धर्मांतरे.... by प्रभाकर पेठकर
इथे थोडी सुधारणा ..
In reply to स्पष्टीकरण by सृष्टीलावण्या
थोडी दिशाभूल होते आहे...
In reply to इथे थोडी सुधारणा .. by पियुशा
ही
In reply to उष्ट्या पावाची धर्मांतरे.... by प्रभाकर पेठकर
पुरावे देण्यास असमर्थ.
In reply to ही by सृष्टीलावण्या
पण
In reply to पुरावे देण्यास असमर्थ. by प्रभाकर पेठकर
माझा, वरील प्रतिसाद पुन्हा एकदा मनलावून वाचावा.
In reply to पण by सृष्टीलावण्या
सध्या THE POWER TO CHANGE नावचे अभियान मुम्बईत सुरु आहे.
दुद्रेवाची गोष्ट ही आहे की हे
+१
In reply to दुद्रेवाची गोष्ट ही आहे की हे by स्पंदना
.
In reply to दुद्रेवाची गोष्ट ही आहे की हे by स्पंदना
आपल्या धर्माचा अभिमान असणे
In reply to . by उद्दाम
या असल्या धाग्यांतून काय फीड
In reply to आपल्या धर्माचा अभिमान असणे by टवाळ कार्टा
थत्ते एकदम तथ्याचं बोलले!
In reply to या असल्या धाग्यांतून काय फीड by नितिन थत्ते
या असल्या धाग्यांतून काय फीड
In reply to या असल्या धाग्यांतून काय फीड by नितिन थत्ते
थोडे समांतर, थोडे अवांतर.....
प्रतिसादाशी
In reply to थोडे समांतर, थोडे अवांतर..... by राही
ईशान्य भारतातदेखिल तेरेसा
तेरेसा बाईंविषयी
In reply to ईशान्य भारतातदेखिल तेरेसा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बरीच मौलिक माहिती मिळाली.
पहिल्यांदाच ऐकले
In reply to बरीच मौलिक माहिती मिळाली. by आदूबाळ
=))
In reply to बरीच मौलिक माहिती मिळाली. by आदूबाळ
सॉरी कशाला म्हणेल?
In reply to =)) by पैसा
माका पाव
In reply to सॉरी कशाला म्हणेल? by संजय क्षीरसागर
पाववाले
In reply to =)) by पैसा
पाव
जोडणी
In reply to पाव by राही
थोडे
In reply to जोडणी by राही
सृष्टिलावण्या यांच्या काही
_/\_
In reply to सृष्टिलावण्या यांच्या काही by ऋषिकेश
...
इनक्विझीशन साठी निघालेली
चित्र
In reply to इनक्विझीशन साठी निघालेली by मालोजीराव
चित्र
In reply to चित्र by मालोजीराव
सुंदर वुड्कट. पर्स्पेक्टीव्ह
In reply to चित्र by मालोजीराव
अविनाश धर्माधकारी यांनी
In reply to चित्र by मालोजीराव
थोडेसे अवांतर
पाव = मांस
कडक त्याच्यामायला!
इन्क्विज़िशन
लेखाचा
In reply to इन्क्विज़िशन by राही
माझा प्रतिसाद हा 'मूळ लेखात
In reply to लेखाचा by सृष्टीलावण्या
आपले प्रतिसाद फार आवडतात.
In reply to माझा प्रतिसाद हा 'मूळ लेखात by राही
धन्यवाद. आपलेही लेखन वाचनीय,
In reply to आपले प्रतिसाद फार आवडतात. by प्रचेतस
हो,
In reply to माझा प्रतिसाद हा 'मूळ लेखात by राही
+१
In reply to माझा प्रतिसाद हा 'मूळ लेखात by राही
प्रबोधनकार
In reply to +१ by अवतार
प्रबोधनकार
In reply to प्रबोधनकार by सृष्टीलावण्या
प्रबोधनकारांच्या लिखाणाचा
In reply to प्रबोधनकार by अवतार
>>त्यांच्या लेखनात कोणतेही
In reply to प्रबोधनकारांच्या लिखाणाचा by सृष्टीलावण्या
हे हे हे
In reply to >>त्यांच्या लेखनात कोणतेही by सूड
>>प्रबोधनकारांचे समकालिन
In reply to हे हे हे by सृष्टीलावण्या
असे
In reply to >>प्रबोधनकारांचे समकालिन by सूड
+ १
In reply to इन्क्विज़िशन by राही
पूर्वी म्हणजे कधी
In reply to + १ by पियुशा
खेदाची गोष्ट अशी की जे दलित
In reply to पूर्वी म्हणजे कधी by सृष्टीलावण्या
हे मी पाहिले आहे
In reply to खेदाची गोष्ट अशी की जे दलित by अधिराज
आपण
In reply to हे मी पाहिले आहे by पैसा
धन्यवाद पैसाताई माहितीबद्दल.
In reply to हे मी पाहिले आहे by पैसा
शोधा म्हणजे सापडेल...
In reply to खेदाची गोष्ट अशी की जे दलित by अधिराज
अजून एक
In reply to खेदाची गोष्ट अशी की जे दलित by अधिराज
आणि
वसई परिसरातील
.
In reply to वसई परिसरातील by सृष्टीलावण्या
नॉन ख्रिस्चन लोकांचा येशू जसे
In reply to . by उद्दाम
=))
In reply to नॉन ख्रिस्चन लोकांचा येशू जसे by यशोधरा
.
In reply to =)) by बॅटमॅन
अगदी तसेच आमचेही निरपेक्ष
In reply to . by उद्दाम
असं कसं? असं कसं? प्रभूने
In reply to . by उद्दाम
किंवा येशू ची बायको मेरी
In reply to नॉन ख्रिस्चन लोकांचा येशू जसे by यशोधरा
इतिहास आणि द्बेषभावना
+१
In reply to इतिहास आणि द्बेषभावना by आनंद घारे
इन्क्विझिशन हा ग्रे भाग? मग
In reply to +१ by नितिन थत्ते
मार्मिक!!!
In reply to इन्क्विझिशन हा ग्रे भाग? मग by शिल्पा ब
नीट वाचा हो.
In reply to इन्क्विझिशन हा ग्रे भाग? मग by शिल्पा ब
धिसिज लेजिट.
In reply to नीट वाचा हो. by नितिन थत्ते
+१११११११११......
In reply to इतिहास आणि द्बेषभावना by आनंद घारे
आपले
In reply to +१११११११११...... by राही
दुरुस्ती
In reply to +१११११११११...... by राही
गल्लत होते आहे...
In reply to इतिहास आणि द्बेषभावना by आनंद घारे
गल्लत होते आहे...
In reply to इतिहास आणि द्बेषभावना by आनंद घारे
...
वाचनणीय
वाचनीय