काल पहिला पाडाव झाला! आज काय होणार?
आधीच्या दोन्ही वेळा २०१० आणि २०१२ मधे एक डाव हारल्यावर ताबडतोब पुढच्या डावात आनंदने वचपा काढला होता. गेल्फंडला तर त्यने केवळ १७ खेळ्यात हरवले होते.
चमत्कार पुन्हा होईल का? विशेषतः कार्लसनला हरवणे हे कितपत कठिअण आहे? चला बघूया.
[Event "FWCM 2013"]
[Site "Chennai"]
[Date "2013.11.16"]
[Round "6"]
[White "Anand, Viswanathan"]
[Black "Carlsen, Magnus"]
[Result "0-1"]
[WhiteELO "2775"]
[BlackELO "2870"]
%Created by Caissa's Web PGN Editor
1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. d3 Bc5 5. c3 O-O 6. O-O Re8 7. Re1 a6 8.
Ba4 b5 9. Bb3 d6 10. Bg5 Be6 11. Nbd2 h6 12. Bh4 Bxb3 13. axb3 Nb8 14. h3
Nbd7 15. Nh2 Qe7 16. Ndf1 Bb6 17. Ne3 Qe6 18. b4 a5 19. bxa5 Bxa5 20. Nhg4
Bb6 21. Bxf6 Nxf6 22. Nxf6+ Qxf6 23. Qg4 Bxe3 24. fxe3 Qe7 25. Rf1 c5 26. Kh2
c4 27. d4 Rxa1 28. Rxa1 Qb7 29. Rd1 Qc6 30. Qf5 exd4 31. Rxd4 Re5 32. Qf3 Qc7
33. Kh1 Qe7 34. Qg4 Kh7 35. Qf4 g6 36. Kh2 Kg7 37. Qf3 Re6 38. Qg3 Rxe4 39.
Qxd6 Rxe3 40. Qxe7 Rxe7 41. Rd5 Rb7 42. Rd6 f6 43. h4 Kf7 44. h5 gxh5 45. Rd5
Kg6 46. Kg3 Rb6 47. Rc5 f5 48. Kh4 Re6 49. Rxb5 Re4+ 50. Kh3 Kg5 51. Rb8 h4
52. Rg8+ Kh5 53. Rf8 Rf4 54. Rc8 Rg4 55. Rf8 Rg3+ 56. Kh2 Kg5 57. Rg8+ Kf4
58. Rc8 Ke3 59. Rxc4 f4 60. Ra4 h3 61. gxh3 Rg6 62. c4 f3 63. Ra3+ Ke2 64. b4
f2 65. Ra2+ Kf3 66. Ra3+ Kf4 67. Ra8 Rg1 0-1
पुन्हा एकदा बर्लिन डिफेन्स!
In reply to पुन्हा एकदा बर्लिन डिफेन्स! by चतुरंग
चेसप्रेमिंना हा लेख खुप आवडेल !
उंटावर बी प्यादे
In reply to उंटावर बी प्यादे by चतुरंग
की अजून एक काउंटर पिन करणार?
In reply to की अजून एक काउंटर पिन करणार? by भडकमकर मास्तर
ती शक्यता कमी आहे
एरवी फारसा गंभीर नसणारा मॅग्नुस
आता प्यादे जी ५
अवांतर माहिती : आज तानिया
In reply to अवांतर माहिती : आज तानिया by भडकमकर मास्तर
हं
सुझनतै पोल्गर यानी आज ट्विटर
https://twitter.com
In reply to https://twitter.com by भडकमकर मास्तर
हं!
उंट ई ६ मधे
उंट डी ५ बरी वाटतेय सध्या
टामिलनाडू
नाईट डी २
घोडा डी २
कार्ल्या ने तब्बल २० मिनीटे
What ?
उंट मारामारी होणार बहुतेक
उंट बी३ वरचा घेतला ...
उंटांची मारामारी झाली
प्यादे कमी म्हणजे जास्त जागा
घोडा बी ८!
दबलींग दा पॉ न ऑ न बी
In reply to दबलींग दा पॉ न ऑ न बी by भडकमकर मास्तर
येस
आता डी ४ असे
सुझनतै समालोचन करता करता
why not KG4
In reply to why not KG4 by सुहासदवन
??
आता आनंदने पोझीशनल
जर KG4 असता
In reply to जर KG4 असता by सुहासदवन
sorry BXF2
वा!
आता घोडा जी ४ आल्यावर
In reply to आता घोडा जी ४ आल्यावर by चतुरंग
ई-३
In reply to ई-३ by रमताराम
या डावात पहिल्यांदाच मॅग्नुसची
वजिराचा पिन मधून बाहेर येण्याचा प्लॅन
छान घोडा आला
आवाज गेला
In reply to आवाज गेला by रमताराम
झाला चालू
ए स्तंभात प्याद्यांची मारामारी झाली.
मजा येतेय समालोचन वाचायला.
आता घोडा एच २
आज मॅग्नुसला
आत पुढची खेळी
हम्म
वॉव आनंदने
आला वजीर जी४ मधे आला!
आं
In reply to आं by रमताराम
मला वाटते इथे आनंदची कहीतरी गफलत झाली
In reply to मला वाटते इथे आनंदची कहीतरी गफलत झाली by चतुरंग
मला वाटतं
In reply to मला वाटतं by रमताराम
हो असू शकेल
In reply to आं by रमताराम
हम्म
मजा येतेय.
वॉव मॅग्नुसने घोडा मारल्यावर प्याद्याने उंट घेतला
ह्यॅ:
In reply to ह्यॅ: by रमताराम
हो आता या पोझीशन मधून
आनंद असाच खेळणार असेल तर
आज तानियाला फार मिस करतोय!
In reply to आज तानियाला फार मिस करतोय! by अग्निकोल्हा
डाव ड्रॉ होण्याकडे चाललाय
हुर्रे
In reply to हुर्रे by रमताराम
अरे वा!
असा हत्ती खेळण्यापेक्षा
*******
In reply to ******* by जेपी
दूरदर्शनवर
आनंद जी ४
कालू डी5
अरेरे काय झालं हे?
In reply to अरेरे काय झालं हे? by भडकमकर मास्तर
खरंय
उशीरा आलेय इथं - तोवर बोर्ड
आरं काय कंडिशन
In reply to आरं काय कंडिशन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:(
In reply to :( by रमताराम
अरेरे...
In reply to :( by रमताराम
हो कार्लसनचा
आनंद चक्क एक प्यादं मागं पडलाय!
In reply to आनंद चक्क एक प्यादं मागं पडलाय! by चतुरंग
हं! कालुचं कौतुक वाटतंय -
In reply to आनंद चक्क एक प्यादं मागं पडलाय! by चतुरंग
+१
आनंदला वेड लागले आहे का ?
In reply to आनंदला वेड लागले आहे का ? by अग्निकोल्हा
मीच झोपेत आहे
In reply to मीच झोपेत आहे by अग्निकोल्हा
हा हा हा
In reply to हा हा हा by रमताराम
हा हा हा!
कालु आक्रमक मोडमध्ये आहे -
आनंद अजूनतरी
In reply to आनंद अजूनतरी by चतुरंग
मला वाटतंय
In reply to मला वाटतंय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेळेचा
In reply to वेळेचा by रमताराम
ओके
In reply to मला वाटतंय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नक्कीच!
बायली
In reply to बायली by रमताराम
-२.९