या धाग्यातील फोटो..फोटो म्हणून छान आहेतच,पण प्रसंग रेखाटणारे फोटो कसे असावेत याच नमुना पहा. मी वर क्रांति ताईंचे अठवण काढली. आणी मगाशीच त्यांनी फेसबुकावर १ फोटू टाकला.. तो त्यांच्या परवानगीनेच शेअर करतोय! ;)
मा. श्री. रा. रा. मीता'दादा/भौ/मामा/काका' ;)
आपला स्वकौशल्याबद्दल 'दांडगा विश्वास' दिसतोय.
मात्र स्त्रीत्वाची झूल असेल नसेल तरी फोटो म्हणून फोटो खरंच गोंडस आलेले आहेत.
धन्यवाद.
:)
फोटू खूप खास वगैरे काही नाही. @ धागाकर्ती ,माझ्या या वाक्याने नाराज मात्र होउन नये. मॅन्यूअल मोड मधे खेळायला शिका. बाकी सीन्स ही कल्पना तशी फालतू असते.
कॅमेरा कोणता आहे हे महत्वाचे नाही. असलेला तुम्ही कसा वापरता हे महत्वाचे.
अनेक चुकांचा अभ्यास करून राहिलेला- चौ रा.
मॅनन्यूअल मोड मधे करेक्ट एक्पोजर इंडेकेटरची सोय माझ्या तरी कॅमेर्यात आहे. तसेच मुदाम अंडर एक्पोज वापरायचा असेल तरी मॅन्योअल मोडचा मस्त वापर होतो. उदा सनसेट च्या वेळी फार होतो. आपल्याकडे ट्रायपॉड नसेल तर लहान का होईना घ्या ! एकदा हा मोड वापरायला लागल्यावर या मोड च्या प्रेमात पडाल व सर्व रेडीमेड सीनना डीवोर्स द्याल ! गुड लक !
प्रतिक्रिया
मस्तच्च!
येक नंबर फोटू!
या धाग्यातील फोटो..फोटो
In reply to येक नंबर फोटू! by अत्रुप्त आत्मा
एकदम मस्त आहे..
In reply to या धाग्यातील फोटो..फोटो by अत्रुप्त आत्मा
यातला
In reply to या धाग्यातील फोटो..फोटो by अत्रुप्त आत्मा
यात तुम्हाला कुठे दिसला 'बुवा
In reply to यातला by चौकटराजा
प्रतिसादातल्या फोटोत
In reply to यात तुम्हाला कुठे दिसला 'बुवा by अत्रुप्त आत्मा
सुंदर फोटो !
मस्तच....
धन्यवाद !!!
मस्त, चटणी वाटायचा रगडा
मस्त, चिमण्या खुप सुंदर
अगदी बरोबर..
तिसय्रा फोटुतली मध्य भागि,
तिसय्रा फोटुतली मध्य भागि, डोकं झटकत असलेली 'बालिका
In reply to तिसय्रा फोटुतली मध्य भागि, by अत्रुप्त आत्मा
सासुबै... :)
In reply to तिसय्रा फोटुतली मध्य भागि, डोकं झटकत असलेली 'बालिका by संजय क्षीरसागर
calling बालिका! :-D
In reply to तिसय्रा फोटुतली मध्य भागि, डोकं झटकत असलेली 'बालिका by संजय क्षीरसागर
इश्श्य आमी नै जा बाबा
In reply to calling बालिका! :-D by अत्रुप्त आत्मा
?
In reply to तिसय्रा फोटुतली मध्य भागि, by अत्रुप्त आत्मा
मस्तं.
धन्यवाद
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
चान चान !!
+१
In reply to चान चान !! by सूड
:)
हा हा
In reply to :) by इष्टुर फाकडा
मा. श्री. रा. रा. मीता'दादा
In reply to हा हा by मीता
एकदम छान आले आहेत फोटो .
वा मस्त फ्रेश आलेयत फोटो,
जबराच..
गोड आलेत फोटो. फ्रेश वाटलं
ठीक !
शेवटी चौकटराजांनी ओळखले
In reply to ठीक ! by चौकटराजा
आम्हीसुद्धा शक्यता नाकारलेली
In reply to शेवटी चौकटराजांनी ओळखले by चित्रगुप्त
इसीलिये तो हम कहते है,बस नाम
In reply to आम्हीसुद्धा शक्यता नाकारलेली by सूड
अशक्य हसले!!!!
In reply to शेवटी चौकटराजांनी ओळखले by चित्रगुप्त
मॅन्यूअल मोड
In reply to ठीक ! by चौकटराजा
प्रेमात पडाल
In reply to मॅन्यूअल मोड by मीता
धन्यवाद
In reply to प्रेमात पडाल by चौकटराजा
सहमत..
In reply to प्रेमात पडाल by चौकटराजा
उत्तम फोटो