Skip to main content

काढलेले काही फोटो...

लेखक मीता यांनी बुधवार, 13/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
test test test test test
लेखनविषय:

वाचने 34324
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

मस्तच्च! तिसरा 'विस्कटलेल्या चिमणी'चा फोटो लई आवडला.

In reply to by अत्रुप्त आत्मा

या धाग्यातील फोटो..फोटो म्हणून छान आहेतच,पण प्रसंग रेखाटणारे फोटो कसे असावेत याच नमुना पहा. मी वर क्रांति ताईंचे अठवण काढली. आणी मगाशीच त्यांनी फेसबुकावर १ फोटू टाकला.. तो त्यांच्या परवानगीनेच शेअर करतोय! ;) https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/601158_10201015600815765_1328466249_n.jpg

कुठला कॅमेरा हो ? बाकी बर्याच दिवसांनी चिमण्या दिसल्या...

तिसय्रा फोटुतली मध्य भागि, डोकं झटकत असलेली 'बालिका' =)) आणी शेवटच्या फोटुतले चिंतन करत बसलेले द्रोणाचार्य मंजे ..... . . . . . अब्या डब्या ! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

आणि उजवीकडे, तिच्याचरणी नतमस्तक झालेल्या सासुबै!

चिमणे आणि चिमण्या ह्यांचे सहजिवन अतिशय मस्त टिपले आहे. अभिनंदन.

हाच धागा एखाद्या पुरुषवाचक आयडी ने टाकला असता तर काय प्रतिक्रिया आल्या असत्या याचा विचार करतोय ;) कृपया हलकेच घ्यावे !

In reply to by इष्टुर फाकडा

मी पण तोच विचार करतेय..

In reply to by मीता

मा. श्री. रा. रा. मीता'दादा/भौ/मामा/काका' ;) आपला स्वकौशल्याबद्दल 'दांडगा विश्वास' दिसतोय. मात्र स्त्रीत्वाची झूल असेल नसेल तरी फोटो म्हणून फोटो खरंच गोंडस आलेले आहेत. धन्यवाद. :)

वा मस्त फ्रेश आलेयत फोटो, हल्ली चिमण्या दिसणे फार दुर्मिळ झालय. हे फोटो पाहून चिमण्यांचा चीवचिवाट नाद करून गेला….

सुंदर फोटोज.. चिमणा / चिमणी हे अत्यंत सुंदर पक्षी आहेत, हे त्यांचे फोटो काढतांना-बघतांना कळतं.. :-)

फोटू खूप खास वगैरे काही नाही. @ धागाकर्ती ,माझ्या या वाक्याने नाराज मात्र होउन नये. मॅन्यूअल मोड मधे खेळायला शिका. बाकी सीन्स ही कल्पना तशी फालतू असते. कॅमेरा कोणता आहे हे महत्वाचे नाही. असलेला तुम्ही कसा वापरता हे महत्वाचे. अनेक चुकांचा अभ्यास करून राहिलेला- चौ रा.

In reply to by चौकटराजा

शेवटी चौकटराजांनी ओळखले, की हा खराखुरा स्त्रीआयडी नव्हे. स्त्रीआयडींच्या त्सुनामीबद्दल खालील दोन धाग्यात वाचा: http://www.misalpav.com/node/24707 http://www.misalpav.com/node/24801

In reply to by चौकटराजा

मॅन्यूअल मोड अजून जमत नाही..शिकायचा प्रयत्न चालू आहे...

In reply to by मीता

मॅनन्यूअल मोड मधे करेक्ट एक्पोजर इंडेकेटरची सोय माझ्या तरी कॅमेर्‍यात आहे. तसेच मुदाम अंडर एक्पोज वापरायचा असेल तरी मॅन्योअल मोडचा मस्त वापर होतो. उदा सनसेट च्या वेळी फार होतो. आपल्याकडे ट्रायपॉड नसेल तर लहान का होईना घ्या ! एकदा हा मोड वापरायला लागल्यावर या मोड च्या प्रेमात पडाल व सर्व रेडीमेड सीनना डीवोर्स द्याल ! गुड लक !

In reply to by चौकटराजा

एकदा हा मोड वापरायला लागल्यावर या मोड च्या प्रेमात पडाल व सर्व रेडीमेड सीनना डीवोर्स द्याल
  सहमत..