या धाग्यातील फोटो..फोटो म्हणून छान आहेतच,पण प्रसंग रेखाटणारे फोटो कसे असावेत याच नमुना पहा. मी वर क्रांति ताईंचे अठवण काढली. आणी मगाशीच त्यांनी फेसबुकावर १ फोटू टाकला.. तो त्यांच्या परवानगीनेच शेअर करतोय! ;)
मा. श्री. रा. रा. मीता'दादा/भौ/मामा/काका' ;)
आपला स्वकौशल्याबद्दल 'दांडगा विश्वास' दिसतोय.
मात्र स्त्रीत्वाची झूल असेल नसेल तरी फोटो म्हणून फोटो खरंच गोंडस आलेले आहेत.
धन्यवाद.
:)
फोटू खूप खास वगैरे काही नाही. @ धागाकर्ती ,माझ्या या वाक्याने नाराज मात्र होउन नये. मॅन्यूअल मोड मधे खेळायला शिका. बाकी सीन्स ही कल्पना तशी फालतू असते.
कॅमेरा कोणता आहे हे महत्वाचे नाही. असलेला तुम्ही कसा वापरता हे महत्वाचे.
अनेक चुकांचा अभ्यास करून राहिलेला- चौ रा.
शेवटी चौकटराजांनी ओळखले, की हा खराखुरा स्त्रीआयडी नव्हे.
स्त्रीआयडींच्या त्सुनामीबद्दल खालील दोन धाग्यात वाचा:
http://www.misalpav.com/node/24707
http://www.misalpav.com/node/24801
मॅनन्यूअल मोड मधे करेक्ट एक्पोजर इंडेकेटरची सोय माझ्या तरी कॅमेर्यात आहे. तसेच मुदाम अंडर एक्पोज वापरायचा असेल तरी मॅन्योअल मोडचा मस्त वापर होतो. उदा सनसेट च्या वेळी फार होतो. आपल्याकडे ट्रायपॉड नसेल तर लहान का होईना घ्या ! एकदा हा मोड वापरायला लागल्यावर या मोड च्या प्रेमात पडाल व सर्व रेडीमेड सीनना डीवोर्स द्याल ! गुड लक !
प्रतिक्रिया
मस्तच्च!
येक नंबर फोटू!
या धाग्यातील फोटो..फोटो
एकदम मस्त आहे..
यातला
यात तुम्हाला कुठे दिसला 'बुवा
प्रतिसादातल्या फोटोत
सुंदर फोटो !
मस्तच....
धन्यवाद !!!
मस्त, चटणी वाटायचा रगडा
मस्त, चिमण्या खुप सुंदर
अगदी बरोबर..
तिसय्रा फोटुतली मध्य भागि,
तिसय्रा फोटुतली मध्य भागि, डोकं झटकत असलेली 'बालिका
सासुबै... :)
calling बालिका! :-D
इश्श्य आमी नै जा बाबा
?
मस्तं.
धन्यवाद
चान चान !!
+१
:)
हा हा
मा. श्री. रा. रा. मीता'दादा
एकदम छान आले आहेत फोटो .
वा मस्त फ्रेश आलेयत फोटो,
जबराच..
गोड आलेत फोटो. फ्रेश वाटलं
ठीक !
शेवटी चौकटराजांनी ओळखले
आम्हीसुद्धा शक्यता नाकारलेली
इसीलिये तो हम कहते है,बस नाम
अशक्य हसले!!!!
मॅन्यूअल मोड
प्रेमात पडाल
धन्यवाद
सहमत..
उत्तम फोटो