आनंद - कार्लसन डाव - ३
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
तिसरा डाव सुरु झालाय. पुन्हा कार्लसनने रेटी सदृश खेळ्यांनी सुरुवात केली आहे परंतु तिसर्या खेळीला पहिल्या डावापासून फारकत घेतलीये.
डाव खेळून बघता येईल.
आणि तूनळीवरती या डावाचं फार सुरेख विश्लेषण आलंय तेही मदतीला घ्या! एन्जॉय माडी!!:)
http://www.youtube.com/watch?v=D4mRcBHdlfw&list=PL9JCz2Gsbqe71hz5eKe9mVDWyKU2arBvR&index=1
प्रतिक्रिया
वैट ड्रो होतोय!!
ड्रॉ
खेळा लेको
ड्रॉ?
ड्रॉ होणार असेच वाटत होते..
अखेर ड्रॉ पण थोड्याश्या
आत्ता सायटीवर जाऊन बघितले तर
ड्रॉ.
ड्रॉ झाली
श्या: श्या: श्या:
लै भारी
प्रेस कॉन्फरन्स मधे
आनंदच्या मानाने मॅग्नुस जास्त थकलेला वाटतोय!
हा हा हा
काय वाटणार
फिडे वाले पण
हा हा हा
माताय काय प्रश्न विचारतात रे लोक?
प्रश्नांचा दर्जा भंगार.
चौथा डाव कधी आहे?
चौथा डाव आज आहे,
धन्यवाद. बहुतेक जमेल आज
डाव एकदम सरळसोट झाला, बरोबरी
आज डाव दिवसभरात पाहू शकलो
कालच्या डावावरुन मला जाणवलेल्या गोष्टी अशा
+१
लिखते रहो!
पण आनंद एवढा बचावात्मक का खेळतोय
Pagination