मंडळी, यंदाच्या मिपाच्या दिवाळी अंकातली एक कथा तुम्ही वाचली असेल, त्यातील कथानायक 'मदनकेतु' याच्यावर श्रीकृष्णाने एक महत्वाची जबाबदारी टाकली होती. ती म्हणजे नरकासुराच्या वधानंतर मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना प्राग्जोतिष्पुराहून द्वारकेपर्यंत सुखरूपपणे घेऊन जाणे.
याबद्दल मदनकेतु म्हणतो: "... एवढ्या हजारो स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना घेऊन द्वारकेपर्यंतचे शेकडो योजने अंतर कसे पार करणार? एवढा मोठा जथा पायी चालून जाणार म्हणजे किती दिवस लागतील? वाटेत रानटी पशु किंवा रानटी लोकांच्या टोळ्या यांच्यापासून संरक्षण कसे करायचे ? एवढ्या सर्वांच्या रात्रीच्या मुक्कामाची, जेवणाखाणाची, अंथरूण-पांघरुणाची कशी काय सोय करणार? त्यात थंडीचे दिवस. दिवस छोटे आणी रात्री मोठ्या. शेकोटीसाठी, स्वयंपाकासाठी वाळकी लाकडे हवीत, ती कशी मिळवायची ? एवढ्या स्त्रिया, त्यांची आपापसात भांडणे झाल्यास, त्या आजारी पडल्यास वा कुणाला पायी चालणे अशक्य झाल्यास काय करायचे ? सगळेच प्रश्न होते...."
तर मित्रहो, अशी कल्पना करा, की तुम्हीच त्याकाळचे मदनकेतु होता, आणि तुमच्यावर श्रीकृष्णाने टाकलेली ही जबाबदारी तुम्ही समर्थपणे पार पाडलीत.
कसे केलेत हे सर्व, त्या पाचेक हजार वर्षांपूर्वीच्या काळात ? कसे नेले त्या वीस हजारांच्या तांड्याला, आसाम ते द्वारकेपर्यंतचे तीन हजार कि.मी. चे अंतर पार करून? बैलगाड्या वा रथातून की पायी ? संरक्षणाची, जेवणखाणाची, मुक्कामाची, सरपण, शिधा, घोडे, बैल, दवादारू वगैरे सर्व गोष्टींची कशीकाय तजवीज केलीत? वाटेत काय काय घडले? कोणत्या अडचणी आल्या? त्यावर कशी मात केलीत?
सोडा तुमच्या कल्पनेचे वारू भरधाव, आणि लिहून काढा जे जे सुचेल ते.
(मुदत: २५ नोहेंबर, २०१३)
सर्वोत्कृष्ट प्रतिसादकाला माझे एक चित्र सप्रेम भेट.
संदर्भ: 'नरकचतुर्दशी: मदनकेतू आणि सोळा हजार एकशे आठ स्त्रियांची कथा'
http://www.misalpav.com/node/25950
वाचने
21306
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझी काही चित्रे
त्याकाळात मदनकेतुला किती
अवधि किती लागला
>>> अवधि किती लागला हे तुम्ही
In reply to अवधि किती लागला by चित्रगुप्त
मदनकेतू उवाचः
मस्त वृत्तांत एकदम पटला.
In reply to मदनकेतू उवाचः by प्रचेतस
हा हा.
In reply to मस्त वृत्तांत एकदम पटला. by अग्निकोल्हा
:)
In reply to हा हा. by प्रचेतस
हाहा.
In reply to :) by अग्निकोल्हा
नकाशा
In reply to मदनकेतू उवाचः by प्रचेतस
आमचा मार्ग
In reply to नकाशा by चित्रगुप्त
काहीच फिक्स नाही
तेच तर शोधायचे आहे
निष्प्रभ अर्जुन
In reply to तेच तर शोधायचे आहे by शशिकांत ओक
विनोदी अंगाने
वल्ल्या मस्त!
तुमची चित्र बघुन खपले आहे
दिवाळी की रंगपंचमी .....?
प्रतिसाद लिहीण्याआधी मिपावरील
पाभे भावना पोहोचली.
In reply to प्रतिसाद लिहीण्याआधी मिपावरील by पाषाणभेद
मंडळी काय म्हणतात यावर ?
****
खरे तर
मस्त प्रतिसाद येत आहेत
आमचा मार्ग
मी पैसा ताईंची असिस्टट होते.
In reply to आमचा मार्ग by पैसा
=))
In reply to मी पैसा ताईंची असिस्टट होते. by त्रिवेणी
सावधान ! बक्षिसातला वाटा
In reply to =)) by पैसा
हाहा!
In reply to सावधान ! बक्षिसातला वाटा by डॉ सुहास म्हात्रे
चित्राचे वाटे
In reply to हाहा! by पैसा
अहो पण माझा पहिला नंबर आला तर
In reply to चित्राचे वाटे by चित्रगुप्त
तुम्चं १०० पर्सेंट बरोबर आहे.
In reply to अहो पण माझा पहिला नंबर आला तर by प्रचेतस
=))
In reply to तुम्चं १०० पर्सेंट बरोबर आहे. by डॉ सुहास म्हात्रे
हो हो
In reply to =)) by प्रचेतस
चित्रगुप्तजी, वाचताहात ना ?
In reply to हो हो by पैसा
वार्निशिंग डे
In reply to चित्रगुप्तजी, वाचताहात ना ? by डॉ सुहास म्हात्रे
नको राव काका. लै टंकाळा आला
In reply to वार्निशिंग डे by चित्रगुप्त
मला चित्राचा वरचा उजवा कोपरा
In reply to चित्राचे वाटे by चित्रगुप्त
व्वा.
रहस्य भेद...
द्वारका सुमडित उभी झालेचे स्मरत आहे
In reply to रहस्य भेद... by ज्ञानोबाचे पैजार
व्वा. कल्पक.
तेव्हा ममतादीदी रेल्वेमंत्री होत्या
बरं
In reply to तेव्हा ममतादीदी रेल्वेमंत्री होत्या by एस
अजून कुणी लिहीत आहे का?
अजून कुणी नै लिहिलं
In reply to अजून कुणी लिहीत आहे का? by चित्रगुप्त
मुदत
विजेता घोषीत करा .
उशीराबद्दल क्षमस्व.