मी व खुशी पहिल्यादाच त्या बर्फाळ टेकडीवर आलो होतो,खुप चढती चढुन पाय दुखत होते.वरती टेकडीवर उचीवरुन दुरवरचा बर्फाळ भाग़ आम्ही न्यहाळत होतो.तेवढ्यात खुशीची नजर त्या बर्फाळ टेकडीच्या खाली नजर ग़ेली,आणि तिच म्हणाली,'आता आपण खाली घसरग़ुडीच करत जाऊया,'
मी ही हो म्हणालो, आणि दोघांनी एकमेकाचा हात धरला व हाळुहाळु करत खाली निघालो जस जसे खाली जाऊ आमचा वेग़ वाढत होता,तरीही आम्ही हात सोडला नाही आणि जस जसे वेग़ वाढत होता कानात वार्याच आवाज येत होता,त्या वेग़ातच खुशी त्या उत्साहात ओरडत होती,वेग़ वाढतच होता आता कोठे आम्ही टेकडीच्या मध्यावर आलो होतो,बर्फाचे घर्षण स्पष्ट जाणवत होता,आता काही अंतरच राहीले होते पण आचानक मला पुढे खडक दिसला आणि मी घाबरलो कारण आमचा वेग़ाला कोणी ही थांबवु शकत नव्हते,त्या कणभरच्या वेळात माझ्या मनात आनेक विचार आले,तो खडक जवळ येत होता,खुशी व मी त्या खडकावर जाऊन धडकुन मरणार,पण खुशीला त्याची जाणीव नव्हती,पण मी त्या कणभर वेळेचे असंख्य तुकडे करावे त्यातील एक एक कण म्हणत होता की हीच शेवटची संधी आहे,जे काही करायचे आहे ते यावेळातच कर आणि मी खुशीच्या कानाजवळ जाऊन म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,'
ते ऐकुण खुशीने ईकडे तिकडे पाहिले आणि काही क्षणात आमचा वेग़ कमी झाला व त्या खडकाळ भाग़ाच्या काही अतंरावरच आम्ही थांबलो,आणि सुटकेचा श्वास घेतला.
आणखिन दोन दिवसानी आम्ही दोघे तेथे आलो,खुशीने पुन्हा खाली घसरत जायचे म्हणाली, व मी तीच्या खुशीसाठी काहीही करायला तयार होतो.आणि दोघांनी पुन्हा हात धरत खाली ग़ेलो, मी पुन्हा त्या क्षणी तिच्या कानात म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,'
त्या रात्री तिला 'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,खुशी,' हे सारखे आठवत आसणार, ती नक्कीच क्फ्युज होती की हे नेमके कोण आसे बोलत आसणार, तिला नक्कीच एक तर माझ्यावर संशय होता नाहीतर तिला त्या वार्याने होणार्या भ्रमावर.
दुसर्या दिवशी ती काहीतरी शोधाच्या हेतुने माझ्याबरोबर त्या टेकडीवर आली,आणि एकटी त्या टेकडीवरुन घसरत जाणार म्हणाली,मी लग़ेच ओळखले,पण शेवटी तिला ते धाडस झाले नाही.
मी आणि खुशीने पुन्हा एकमेकाचा हात धरला,व त्या उचं आशा बर्फाळ टेकडीवरुन घसरत खाली येण्यास सज्ज झालो. पण मी ठरवले होते की आता आपल्या मनावर काबु ठेवायचा.आमची घसरण चालु केली आणि हाळु हाळु करत आम्ही खाली जाऊ लाग़लो,काही क्षणातच वेग़ वाढु लाग़ला,खुप वेग़ वाढला मला त्या समोरच्या खडकाकडे पाहुन जी मरणाची भिती वाटत होती व त्या भितीतुन माझ्या तोंडातुन जे शब्द येत होते त्यावर मी कट्रोंल केले.तो भितीचा क्षण निघुन ग़ेला, आमचा वेग़ कमी झाला, काही क्षणातच मी खुशीचा चेहरा पाहिला, तीच्या चेहर्यावर उदासी होती, ते शब्द ऐकु न आल्याने ती काही ऐकु येते का त्या भावात होती.
मग़ मीच हाळु आवाजात म्हणालो,'माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे ,खुशी,'
आणि
तीचा चेहर्यावरचा भाव आनंदाने वाहु लाग़ला व ती आनंदाने ओरडु लाग़ली.
आणि आम्ही खाली पोहचलो. तीचा तो चेहरा आजुन ही मला आठवतो.कधी कधी कामाच्या व्यापातुन एकटा आसलो की तीचा तो चेहरा खुप आठवतो. आणि ते शब्द 'मी तुझावर खुप प्रेम करतो,खुशी',
ही माझी शेवटची इच्छा आसली तरी आज मी प्रौढ आहे , आणि खुशीचे लग़्न तीच्या वडीलानी तीच्या सहमती शिवाय एका डाँक्टराशी केले आहे.
पण ती खुश आहे.
पण आज मी अजुन ही एकटा आहे.
अजुन ही एकटा आहे
वाचने
8790
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त...
छान....
काही नाही तुमचा प्रतिसाद आलाय
In reply to मस्त... by मुक्त विहारि
काही नाही तुमचा प्रतिसाद आलाय की नाही ते पहायला आले.
मुवि आजकल बॉत फुल्लॉन लगरेले
In reply to काही नाही तुमचा प्रतिसाद आलाय by स्पंदना
=))
मुवि आजकल बॉत फुल्लॉन लगरेले नै सबीच धागेपे !!!
@पू प....
In reply to मुवि आजकल बॉत फुल्लॉन लगरेले by जेनी...
काय करणार?
@ अ अ
In reply to काही नाही तुमचा प्रतिसाद आलाय by स्पंदना
भाउंचे लेख म्हणजे पर्वणी असते.
"मोकलाया" लिपीचे अजून एक वेगळे रुपांतर..
शांत झोप लागण्यासाठी
ब्राम्हीप्राश हे आयुर्वेदिक औषध अत्यंत उपयुक्त आहे
हायला...
In reply to शांत झोप लागण्यासाठी by संजय क्षीरसागर
तुम्हाला माहीत आहे की!!!
मग घेत का नाही????
मुळात धारच बोथट तर नांव बदलून बुद्धी कशी चालणार?
In reply to हायला... by रामपुरी
प्रश्न लेखकाचा आहे.
खिक्क्क
In reply to मुळात धारच बोथट तर नांव बदलून बुद्धी कशी चालणार? by संजय क्षीरसागर
"प्रश्न लेखकाचा आह" ते तुमच्यातल्या लेखकासाठीच होतं.
"मुळात धारच बोथट तर नांव बदलून बुद्धी कशी चालणार"
बाकी आपल्यावरून जगाला तोलू नये हेच खरं!!! नाही का??? हॅ हॅ हॅ हॅ
आपली अवर्णनीय लेखन कारकिर्द सर्वांसमोर आहे
In reply to खिक्क्क by रामपुरी
प्रत्येक प्रतिसादातून वैचारिक वैभव दिसते आहे. त्यामुळे वर साध्या कॉपी पेस्टमधे दोन चुका झाल्या असतील तरी त्याला निर्बुद्धता म्हणता येत नाही.
जीवन भाऊंची अजून एक
जीवन भाऊंची अजून एक उत्कंठावर्धक कथा. आवडली.
मी घाबरलो कारण आमचा वेग़ाला
हे जर मान्य केले तर मग
हे काय आहे? डीफायींग लॉज ऑफ मोशन....
अर्थात जीवनभौंच्या लिखाणात असल्या शंका घ्यायच्या नसतात
न्युटनच्या अगोदरची गोष्ट
In reply to मी घाबरलो कारण आमचा वेग़ाला by विजुभाऊ
न्युटनच्या अगोदरची गोष्ट असावी ;)
धन्यवाद आपल्या प्रतिसादा
धन्यवाद आपल्या प्रतिसादा बद्दल
हे काय आहे?
हे काय आहे?
+१११
In reply to हे काय आहे? by प्यारे१
+१११
प्यारेकाकांशी सहमत व्हावं लागतंय.
In reply to हे काय आहे? by प्यारे१
पण खरंच शष्प काही कळलं नाही.
*
ह्ये आईरे आईरे खुशी , खुशी खुशी खुशी .....
,............,.......,.,,,,,,...
अत्यंत सुंदर गोष्ट !!
अत्यंत सुंदर गोष्ट !!
शेवट तर जमुन आला आहे।
ओके
समर्पणातील वेदना व्यवस्थित मांडली आहे. निशब्द केले नाही यातच सर्व आले.
१००००+ टु अग्निकोल्हा
हे म्हणजे एक कथा में दो और कथांओंका बोनस!
आजपासून नवीन म्हणः वाचणार (जीवनभौं च्या कथा) त्यालाच कळणार!
फक्त दोन प्रसंग . तेही
फक्त दोन प्रसंग . तेही कोणत्यातरी टेकडी वरचे .
फक्त ३ व्यक्तिरेखा … (sorry ४, डॉक्टर साहेबांना विसरलोच )
तरीही व्यक्त झालेलं उत्कट प्रेम .
जीवन भाऊंच्या लेखणीत विलक्षण सामर्थ्य आहे .
पुलेशु
जीवन मोहिते यांचा कथा लिहिण्याचा आणि बाकिच्यांचा प्रतिक्रिया देण्याचा दांडगा उत्साह बघुन भरुन आले....पुलेशु
धन्यवाद......
धन्यवाद......
कात्री
आणखीन एक कात्री
खुशी'चं कारण कळेल काय?
खुशी'चं कारण कळेल काय? ;-)
सुधारा - निदान शुद्धलेखन.
पहिल्यादाच - 'ल्या' वर अनुस्वार पाहिजे.
होतो,खुप - स्पेस पाहिजे.
चढती - चढणी?
होते.वरती- स्पेस पाहिजे.
उचीवरुन - 'उ'वर अनुस्वार पाहिजे.
दुरवरचा - 'दू' दूसरा पाहिजे.
न्यहाळत - 'न्या'हाळत.
होतो.तेवढ्यात - स्पेस पाहिजे.
खुशीची नजर त्या बर्फाळ टेकडीच्या खाली नजर - द्विरुक्ती.
ग़ेली,आणि - स्पेस पाहिजे.
म्हणाली,'आता - स्पेस पाहिजे.
घसरग़ुडीच - 'गु' वर अनुस्वार पाहिजे.
एकमेकाचा -'का' वर अनुस्वार पाहिजे.
हाळुहाळु - हळूहळू.
जस जसे - जसजसे (एक शब्द)
खाली जाऊ आमचा वेग़ वाढत - एखादा शब्द गाळलेला आहे?
होता,तरीही - स्पेस पाहिजे.
वार्याच - वार्याचं
होता,त्या - स्पेस पाहिजे.
होती,वेग़ - स्पेस पाहिजे.
होतो,बर्फाचे - स्पेस पाहिजे.
होता,आता - स्पेस पाहिजे.
आमचा वेग़ाला - आमच्या वेगाला
नव्हते,त्या - स्पेस पाहिजे.
आनेक - अनेक
आले,तो - स्पेस पाहिजे.
होता,खुशी - स्पेस पाहिजे.
मरणार,पण - स्पेस पाहिजे.
नव्हती,पण - स्पेस पाहिजे.
आहे,जे - स्पेस पाहिजे.
म्हणालो,'माझे - स्पेस पाहिजे.
आहे,खुशी - स्पेस पाहिजे.
ऐकुण - ऐकून
थांबलो,आणि - स्पेस पाहिजे.
आलो,खुशीने - स्पेस पाहिजे.
खुशीने पुन्हा खाली घसरत जायचे म्हणाली - खुशी पुन्हा म्हणाली..
होतो.आणि - स्पेस पाहिजे.
म्हणालो,'माझे - स्पेस पाहिजे.
आहे,खुशी - स्पेस पाहिजे.
आहे,खुशी - स्पेस पाहिजे.
आसणार - असणार
क्फ्युज - कन्फ्युज?
आसे - असे
आसणार - असणार
वार्याने - वार्याने
होणार्या - होणार्या
दुसर्या - दुसर्या
आली,आणि - स्पेस पाहिजे.
म्हणाली,मी - स्पेस पाहिजे.
ओळखले,पण - स्पेस पाहिजे.
धरला,व- स्पेस पाहिजे.
ठेवायचा.आमची - स्पेस पाहिजे.
हाळु हाळु - हळू हळू
लाग़लो,काही - स्पेस पाहिजे.
लाग़ला,खुप - स्पेस पाहिजे.
केले.तो - स्पेस पाहिजे.
ती काही ऐकु येते का त्या भावात होती. - कळलं नाही.
हाळु - हळू
म्हणालो,'माझे - स्पेस पाहिजे.
,खुशी - स्पेस पाहिजे.
आजुन - अजून
आठवतो.कधी - स्पेस पाहिजे.
आसलो - असलो
करतो,खुशी - स्पेस पाहिजे.
आसली - असली
डाँक्टराशी - चुकीचा अनुस्वार.
खुप त्रास होतो वाचायला. ह्या सर्व चुका, संपादकांना सांगून, सुधारल्यावर प्रतिक्रिया देईन म्हणतो.
खासियत
In reply to सुधारा - निदान शुद्धलेखन. by प्रभाकर पेठकर
तुम्ही ज्याला चुका म्हणतात, तीच तर जीवन भौंची खासियत आहे.
त्यांनी त्यांचे जे चाहते जमवले आहेत, ते याच शैलीमुळे.
"ती काही ऐकु येते का त्या भावात होती." हा त्यांचा मराठी साहित्यावर नवीन प्रयोग आहे.
या गोष्टींना चुका म्हणणं हा जीवन भौंवर अन्याय आहे.
पूर्ण सहमत.
In reply to खासियत by हरवलेला
पेठकरकाका, चुका शोधण्याचा तुमचा उत्साह दाण्डगा आहे. पण ल्हान तोंडी मोठा घास भरून सांगतो, ती जीवन भौंची खासियत आहे.
अगदी अगदी!
In reply to पूर्ण सहमत. by बॅटमॅन
जीवनभौ यान्नी मिमराठी.नेट संस्थळावर एक जबरदस्त लेखमालिका लिहली होती. त्यातल्या एका पात्राचे नाव "
राँर्बट
" आसे होते. तेव्हा आख्खे मिमराठी.नेट त्या शब्दाचा उच्चार कासा कारावा या फि़कीरीत पडले ह्प्ते.
राँर्बट??
In reply to अगदी अगदी! by पैसा
:))
आमच्या चाळीतल्या नर्शांच्या दारात पोरांनी गोंधळ घातला की 'निस्तो रोंबाट घातलो मेल्यांनी' असं काहीसं ऐकायला मिळे, ते आठवलं. :))
अगदी!
In reply to राँर्बट?? by सूड
संकासूराचो रोंबाट!
आयला, हे टाईप करताना मेंदूला
In reply to अगदी अगदी! by पैसा
आयला, हे टाईप करताना मेंदूला झिणझिण्या येतील राव =))
राँर्बट
जमले बॉ =))
प्रश्नाचे उत्तर तुम्हीच दिले आहे. हप्त्याहप्त्याने उच्चार कारावा ;)
निस्ती आटवन काल्डी तरी कसं
In reply to अगदी अगदी! by पैसा
निस्ती आटवन काल्डी तरी कसं स्पेलिंगं चुक्ली बगा मावशीची.... का गो ? खंर का नय्ये?
राँर्बट हे नाव आक्ख्या सेरिज भर न चुकता लिहील्याबद्दल जीवन्भौंचे
''हार्दिक अभिनंदन''!
साहित्याचं नोबेल घेणार जीवन भौंचं नाव होणार.
नुस्तं सुचलं समोरच्याचं नाक ठेचलं.
एक घाव दोन तुकडे, एक हिकडे दुसरा पलिकडे
जीवनभाऊंनी एक लिहीली कथा, शंभर पोरीना प्रेमाची व्यथा!
(होऊ दे खर्च)
-
जीवनभाऊ हलके घ्या, बाकी सगळ्यांनी वाळके घ्या! ;) =)
शुद्ध लेखनाची आस दांडगी आहे.
In reply to पूर्ण सहमत. by बॅटमॅन
@ बॅटमॅन,
चुका दाखवून देण्यात 'हिणविणे' हा हीन उद्देश नसतो. तर लेखनांत सुधारणा व्हावी अशा विधायक विचारांनी ती कृती प्रेरीत असते.
'चुका शोधण्याचा उत्साह' ही शब्दरचना नकारात्मक वाटते. 'शुद्ध लेखनाची आस' हा सकारात्मक विचार त्यामागे आहे.
त्यातून इथे तर, चुका अजिबात शोधाव्या लागत नाहीएत तर चुकीच्या शब्दांना ठायी ठायी ठेचकाळत वाचावे लागते आहे. असो.
चुका माझ्याही लिखाणात होतच असतात पण कोणी दाखविल्या किंवा माझ्याच लक्षात आल्या तर त्या सुधारण्याचा मी मनापासून प्रयत्न करतो.
च्च्च, काकाजी, आप तो शीर्यस
In reply to शुद्ध लेखनाची आस दांडगी आहे. by प्रभाकर पेठकर
च्च्च, काकाजी, आप तो शीर्यस हो गये. तसं नै हो ते. :)
हलकेच घेतले आहे.
In reply to च्च्च, काकाजी, आप तो शीर्यस by बॅटमॅन
सिरियस वगैरे कांही नाही. जीवनभाऊंनाही स्पष्टीकरण द्यावे, त्यांचा गैरसमज होऊ नये, ह्या हेतुने वरचा प्रतिसाद आहे.
ह्या सर्व चुका, संपादकांना
In reply to सुधारा - निदान शुद्धलेखन. by प्रभाकर पेठकर
हे रम..!! %)
पेठकर काका ही घ्या आणखी एक
पेठकर काका ही घ्या आणखी एक
= उंच अशा
जाउद्यात हो. शुद्धलेखनाचे कशाला बघता. फार त्रास होत असेल तर" मोकलाया दही दिश्या " वाचा
मला काही शंका आहेत. खालील वाक्यांचे नक्की अर्थ काय आहेत हो?
एक मात्र मानले पाहिजे की जीवन भौ "सामंत" काकांची उणीव भरून काढणार हे नक्की
हाळु आवाजात बोला रे, आनंदाने
हाळु आवाजात बोला रे, आनंदाने ओरडु नाका. ;)
कथाबीज सुदंर आहे. अजून
कथाबीज सुदंर आहे. अजून खुलावता येईंल. आता शुद्धलेखनाच्या चुंका बर्याच कमी आहेत.
जीवन मोहितेंचा धागा मी ऑफिसमध्ये उघडत नाही
...प्रतिक्रिया वाचुन हसून मुरकुंडी वळते आणि आजुबाजुचे लोक विचित्र नजरेने बघायला लागतात
मनकवडे साहेब
In reply to जीवन मोहितेंचा धागा मी ऑफिसमध्ये उघडत नाही by राजेंद्र मेहेंदळे
अगदी माझ्या मनातलं !
एकदम बरोबर...
In reply to मनकवडे साहेब by हरवलेला
+१
ते ऐकुण खुशीने
"ऐकुण" शब्दाचे यमक "ढेकुण " शब्दाशी जुळते ना
शुद्ध लेखनाच्या चुका कमी
शुद्ध लेखनाच्या चुका कमी करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन ......
धन्यवाद.
In reply to शुद्ध लेखनाच्या चुका कमी by mohite jeevan
धन्यवाद mohite jeevan.
1
हायला , मला जिवन भौ , मराठी कथालेखक , मंदार कात्रे , sश्रिकांत हे आयडी एकाच माणसाचे वाटुन राहिलेत बाप्पा .
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
नाय वो....... S श्रीकान्त
नाय वो....... S श्रीकान्त याना ळ , म्ह असली जोडाक्षरी येतात. त्याशिवाय न चुकता पहिल्या वेलांटी ऐवजी दुसरि आणी दुसर्या वेलांटी ऐवजि पहीलि वेलांटी काढता येते
ते म्हंजे परत्येक आयडिचि
In reply to नाय वो....... S श्रीकान्त by विजुभाऊ
ते म्हंजे परत्येक आयडिचि सिग्नातुरे इष्टाईळ असतिया सायेब ;)