लोकहॊ
आज जागतिक पुरूष हक्क दिन आहे, त्याबद्दल समस्त मिपाकर पुरूषवर्गाचे अभिनंदन!
आजच्या सकाळच्या मुख्य आवृत्तीमध्ये पान ८ वर सन २००७ पासून्ची एक आकडेवारी सकाळ ने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुष जास्त आत्महत्या करतात हे निर्विवाद सिद्ध झाले आहे.
.
यातून ज्याला जो अर्थ घ्यायचा तो त्याने घावा...पुरूषांच्या छळाला कायद्याचा प्रतिबंध नाही एवढेच त्यातून सिद्ध होते.
नेत्रेश यांनी काढलेला धागा पण महत्त्वाचा आहे. संपत्तीच्या लोभाने लग्न करणार्या स्त्रीयांपासून संपत्ती कशी वाचवायची, हा प्रश्न कायद्याने कसा हाताळणार हे एक कोडेच आहे.
जाताजाता: सध्या झीमराठीवर एका येऊ घातलेल्या मालिकेची (दिल्या घरी तू सुखी रहा) जाहिरात जोरदार चालू आहे. त्यात एक आई तिच्या मुलीची वेणी घालताना तिला विचारते, "लग्न झाल्यावर सासू तुझे लाड करणार आहे का गं?" त्यावर मुलीने दिलेले उत्तर ऐकून मी थंडगारच पडलो. मुलगी उत्तरते, "सासूच्या नानाची टांग!".
माझी आठवीतली मुलगी मला "सासूच्या नानाची टांग" म्हणजे काय असे रोज विचारून भंडावून सोडते. सध्यातरी तिच्या प्रश्नाचे उत्तर मी देउ शकलो नाही. पण महाराष्ट्रातल्या बर्याच मुलीना "सासूच्या नानाची टांग".म्हणजे काय याचे उत्तर नक्की माहिती असेल.
कंचुकीदहन आणि स्लट मार्चनंतर स्त्रीमुक्तीचा नवीन अध्याय महाराष्ट्रात "सासूच्या नानाची टांग" या संदेशामुळे उघडेल हे मात्र नक्की!
वाचने
22525
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
डू नॉट फिड द ट्रॉल्स
In reply to पुरुषदिनानिमित्त by राजेश घासकडवी
बलाढ्य, क्लैब्य वगैरे
In reply to डू नॉट फिड द ट्रॉल्स by आत्मशून्य
आपल्याकडून एका सामाजीक व
In reply to बलाढ्य, क्लैब्य वगैरे by राजेश घासकडवी
मुद्दा काय आहे?
In reply to आपल्याकडून एका सामाजीक व by आत्मशून्य
२० वर्षे कशाला थांबताय आताच
In reply to बलाढ्य, क्लैब्य वगैरे by राजेश घासकडवी
अंडरवेअरी पेटवणे!
In reply to पुरुषदिनानिमित्त by राजेश घासकडवी
अप्रस्तूत वाटला म्हणून
In reply to अंडरवेअरी पेटवणे! by साती
shaving cream
In reply to अंडरवेअरी पेटवणे! by साती
गुर्जीच्या चिथावनीला बळी पडू नगा...
In reply to पुरुषदिनानिमित्त by राजेश घासकडवी
हे बघा
In reply to गुर्जीच्या चिथावनीला बळी पडू नगा... by योगप्रभू
तूमची चर्चा चालूदेच फक्त जरा जाहीरात व्यवस्थीत बघावी.
In reply to हे बघा by राजेश घासकडवी
म्या काय भडकवलं जी?
In reply to हे बघा by राजेश घासकडवी
__/\__
In reply to म्या काय भडकवलं जी? by योगप्रभू
Hats Off
सर्वांना समान हक्क आहे.
धन्यवाद..
In reply to सर्वांना समान हक्क आहे. by प्रभाकर पेठकर
पण तुमचे विचार इथे काही
In reply to धन्यवाद.. by पिलीयन रायडर
एखादा धागा सुरु करून तो सुरु
In reply to सर्वांना समान हक्क आहे. by प्रभाकर पेठकर
का?
In reply to एखादा धागा सुरु करून तो सुरु by युयुत्सु
उत्तर दिले आहे.
In reply to एखादा धागा सुरु करून तो सुरु by युयुत्सु
गम्मत
In reply to सर्वांना समान हक्क आहे. by प्रभाकर पेठकर
स्वातंत्र्य...
In reply to गम्मत by दादा कोंडके
हम्म्म
सड्डाssssssss हक्क ऐथ्थेssssssss रख्ख.
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
त्यानुसार विवाहित
+ १
In reply to त्यानुसार विवाहित by विजुभाऊ
काय मुद्दा होता ते
सूशीक्षित थरामधील कूटूंबात
सावधान
.
काय ठरलं मग?