लोकहॊ
आज जागतिक पुरूष हक्क दिन आहे, त्याबद्दल समस्त मिपाकर पुरूषवर्गाचे अभिनंदन!
आजच्या सकाळच्या मुख्य आवृत्तीमध्ये पान ८ वर सन २००७ पासून्ची एक आकडेवारी सकाळ ने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुष जास्त आत्महत्या करतात हे निर्विवाद सिद्ध झाले आहे.
.
यातून ज्याला जो अर्थ घ्यायचा तो त्याने घावा...पुरूषांच्या छळाला कायद्याचा प्रतिबंध नाही एवढेच त्यातून सिद्ध होते.
नेत्रेश यांनी काढलेला धागा पण महत्त्वाचा आहे. संपत्तीच्या लोभाने लग्न करणार्या स्त्रीयांपासून संपत्ती कशी वाचवायची, हा प्रश्न कायद्याने कसा हाताळणार हे एक कोडेच आहे.
जाताजाता: सध्या झीमराठीवर एका येऊ घातलेल्या मालिकेची (दिल्या घरी तू सुखी रहा) जाहिरात जोरदार चालू आहे. त्यात एक आई तिच्या मुलीची वेणी घालताना तिला विचारते, "लग्न झाल्यावर सासू तुझे लाड करणार आहे का गं?" त्यावर मुलीने दिलेले उत्तर ऐकून मी थंडगारच पडलो. मुलगी उत्तरते, "सासूच्या नानाची टांग!".
माझी आठवीतली मुलगी मला "सासूच्या नानाची टांग" म्हणजे काय असे रोज विचारून भंडावून सोडते. सध्यातरी तिच्या प्रश्नाचे उत्तर मी देउ शकलो नाही. पण महाराष्ट्रातल्या बर्याच मुलीना "सासूच्या नानाची टांग".म्हणजे काय याचे उत्तर नक्की माहिती असेल.
कंचुकीदहन आणि स्लट मार्चनंतर स्त्रीमुक्तीचा नवीन अध्याय महाराष्ट्रात "सासूच्या नानाची टांग" या संदेशामुळे उघडेल हे मात्र नक्की!
वाचने
22506
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
"डू नॉट फीड द ट्रोल्स" असे
आणी पुरुषांना कशाला
स्त्रियांचा असतो मग आपला का
In reply to आणी पुरुषांना कशाला by निवेदिता-ताई
आजच्या सकाळच्या मुख्य
आजच्या सकाळच्या मुख्य
पुरुषांचा कर्तूत्वाचा आवाका
In reply to आजच्या सकाळच्या मुख्य by शाहरुख
धन्यवाद यूयूत्सू,
अफलातून
In reply to धन्यवाद यूयूत्सू, by आत्मशून्य
अफलातून प्रतिसाद
In reply to धन्यवाद यूयूत्सू, by आत्मशून्य
Nobody is लूकिन्ग अॅट the big picture.
In reply to अफलातून प्रतिसाद by सन्जोप राव
मस्त
In reply to अफलातून प्रतिसाद by सन्जोप राव
पाय कुठे आहेत?
In reply to धन्यवाद यूयूत्सू, by आत्मशून्य
+१००००० टु आत्मशुन्य, अगदी
१००% सहमत! (मी मुलगी आणि
In reply to +१००००० टु आत्मशुन्य, अगदी by ५० फक्त
अर्थात तुम्ही एक तर मजाक करताय अथवा तुम्हाला काहीही माहीती नाही.
In reply to १००% सहमत! (मी मुलगी आणि by किचेन
स्त्रिहीच स्त्रिचि वैरी असते हे फक्त ऐकल होत.
In reply to १००% सहमत! (मी मुलगी आणि by किचेन
आली मोठ्ठी शहाणी !
In reply to १००% सहमत! (मी मुलगी आणि by किचेन
@ किचेन अन ५० फक्त तुमच्या
In reply to १००% सहमत! (मी मुलगी आणि by किचेन
पहिल्यांदा हॅटस ऑफ टु पियुषा
In reply to @ किचेन अन ५० फक्त तुमच्या by पियुशा
किती इंजिनियर झालेल्या मुली
In reply to पहिल्यांदा हॅटस ऑफ टु पियुषा by ५० फक्त
+१
In reply to किती इंजिनियर झालेल्या मुली by गणपा
+२ ५० फक्त यांचे विधान
In reply to +१ by पैसा
विधान खटकले
In reply to पहिल्यांदा हॅटस ऑफ टु पियुषा by ५० फक्त
खरचं तुला असं वाटत???
In reply to पहिल्यांदा हॅटस ऑफ टु पियुषा by ५० फक्त
रोचक.
In reply to खरचं तुला असं वाटत??? by पिलीयन रायडर
हा हा...
In reply to रोचक. by आत्मशून्य
तुम्हा दोघानाही
In reply to हा हा... by दादा कोंडके
फक्त ५० यांनी विदा पुरवल्यावर
In reply to तुम्हा दोघानाही by पैसा
विदा वगैरे माझ्याकडे नाही.
In reply to फक्त ५० यांनी विदा पुरवल्यावर by गणपा
विश्लेशण केले तर
In reply to विदा वगैरे माझ्याकडे नाही. by दादा कोंडके
म्हणजे या मूलीना
In reply to विश्लेशण केले तर by आत्मशून्य
भाऊ, तेचं असं है की
In reply to म्हणजे या मूलीना by गणपा
आत्मशून्य, मला तरी सांगा अशी
In reply to विश्लेशण केले तर by आत्मशून्य
लग्न झालेल्या ५०% मुलांच्या
In reply to विदा वगैरे माझ्याकडे नाही. by दादा कोंडके
विषय बदलू नये ही विनंती
In reply to लग्न झालेल्या ५०% मुलांच्या by गणपा
हे वरच्या सगळ्याच 'सहमत'
In reply to विषय बदलू नये ही विनंती by आत्मशून्य
गणपा तुम्हला अनेक धन्यवाद.
In reply to लग्न झालेल्या ५०% मुलांच्या by गणपा
अरेरे बिच्चारे "सासूचे नाना"
In reply to विदा वगैरे माझ्याकडे नाही. by दादा कोंडके
उदाहरणे
In reply to खरचं तुला असं वाटत??? by पिलीयन रायडर
शिक्षणाशी इमान ठेवुन नोकरी /
In reply to पहिल्यांदा हॅटस ऑफ टु पियुषा by ५० फक्त
"डू नॉट फीड द ट्रोल्स" असे
स्वतःला सुशिक्षीत
+१००००००
In reply to स्वतःला सुशिक्षीत by गणपा
स्वतःला सुशिक्षीत
In reply to स्वतःला सुशिक्षीत by गणपा
@ गणपा
In reply to स्वतःला सुशिक्षीत by गणपा
+१०० सुशिक्षितपणा आणि
In reply to स्वतःला सुशिक्षीत by गणपा
स्वतःला सुशिक्षीत
असल्या लेखांचा भयानक कंटाळा
+१
In reply to असल्या लेखांचा भयानक कंटाळा by रेवती
तर काय
In reply to असल्या लेखांचा भयानक कंटाळा by रेवती
उडवून लावा असले प्रतिगामी
In reply to तर काय by तिमा
असा कसा लेख उडवणार? मी एक
In reply to तर काय by तिमा
भेदभाव..
धाग्याचं कारण माहीत नाही
In reply to भेदभाव.. by प्रभाकर पेठकर
सासूच्या नानाची टांग!
=))
In reply to सासूच्या नानाची टांग! by साती
सासू
In reply to सासूच्या नानाची टांग! by साती
अजुन शिव्या येउ द्यात ???
In reply to सासूच्या नानाची टांग! by साती
महत्वाची दुरुस्ती....
In reply to सासूच्या नानाची टांग! by साती
ऐ मनोबा तु ठीक आहेस ना ?
In reply to महत्वाची दुरुस्ती.... by मन१
का बरे?
प्युक
स्त्रियांपासून जपून राहा...
हा:..हा:...
In reply to स्त्रियांपासून जपून राहा... by योगप्रभू
असं कसं? शत्रूवर प्रेम करा
In reply to हा:..हा:... by प्रभाकर पेठकर
काय हे पेठकर!
In reply to हा:..हा:... by प्रभाकर पेठकर
असं आहे??
In reply to काय हे पेठकर! by योगप्रभू
'पुराणातील वानगी पुराणात'
In reply to असं आहे?? by प्रभाकर पेठकर
पुरुषदिनानिमित्त
___/\___
In reply to पुरुषदिनानिमित्त by राजेश घासकडवी
डू नॉट फिड द ट्रॉल्स
In reply to पुरुषदिनानिमित्त by राजेश घासकडवी
बलाढ्य, क्लैब्य वगैरे
In reply to डू नॉट फिड द ट्रॉल्स by आत्मशून्य
आपल्याकडून एका सामाजीक व
In reply to बलाढ्य, क्लैब्य वगैरे by राजेश घासकडवी
मुद्दा काय आहे?
In reply to आपल्याकडून एका सामाजीक व by आत्मशून्य
२० वर्षे कशाला थांबताय आताच
In reply to बलाढ्य, क्लैब्य वगैरे by राजेश घासकडवी
अंडरवेअरी पेटवणे!
In reply to पुरुषदिनानिमित्त by राजेश घासकडवी
अप्रस्तूत वाटला म्हणून
In reply to अंडरवेअरी पेटवणे! by साती
shaving cream
In reply to अंडरवेअरी पेटवणे! by साती
गुर्जीच्या चिथावनीला बळी पडू नगा...
In reply to पुरुषदिनानिमित्त by राजेश घासकडवी
हे बघा
In reply to गुर्जीच्या चिथावनीला बळी पडू नगा... by योगप्रभू
तूमची चर्चा चालूदेच फक्त जरा जाहीरात व्यवस्थीत बघावी.
In reply to हे बघा by राजेश घासकडवी
म्या काय भडकवलं जी?
In reply to हे बघा by राजेश घासकडवी
__/\__
In reply to म्या काय भडकवलं जी? by योगप्रभू
Hats Off
सर्वांना समान हक्क आहे.
धन्यवाद..
In reply to सर्वांना समान हक्क आहे. by प्रभाकर पेठकर
पण तुमचे विचार इथे काही
In reply to धन्यवाद.. by पिलीयन रायडर
एखादा धागा सुरु करून तो सुरु
In reply to सर्वांना समान हक्क आहे. by प्रभाकर पेठकर
का?
In reply to एखादा धागा सुरु करून तो सुरु by युयुत्सु
उत्तर दिले आहे.
In reply to एखादा धागा सुरु करून तो सुरु by युयुत्सु
गम्मत
In reply to सर्वांना समान हक्क आहे. by प्रभाकर पेठकर
स्वातंत्र्य...
In reply to गम्मत by दादा कोंडके
हम्म्म
सड्डाssssssss हक्क ऐथ्थेssssssss रख्ख.
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
त्यानुसार विवाहित
+ १
In reply to त्यानुसार विवाहित by विजुभाऊ
काय मुद्दा होता ते
सूशीक्षित थरामधील कूटूंबात
सावधान
.
काय ठरलं मग?